Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment 2024: जनता सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती सुरु ! आजच ऑनलाईन अर्ज करा

Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment Apply Online.

Janata Sahkari Bank Osmanabad Bharti

Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि., उस्मानाबाद या बहुराज्यीय सहकारी बँकेमध्ये ‘कनिष्ठ लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमे‌द्वारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. ०६/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २०/०९/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत.सदरील भरती अंतर्गत एकूण ५० जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी पदाचा तपशील,आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024: The Maharashtra Urban Co-op for the post of ‘Junior Clerk’ in Osmanabad Janata Sahakari Bank Ltd., Osmanabad, a leading multi-state co-operative bank in Dharashiv district of Maharashtra state. Online applications are invited through Banks Federation Ltd., Mumbai. Since the publication of the said advertisement, the interested candidates have submitted their applications online. 06/09/2024 at 11.00 AM. from 20/09/2024 till 11.59 PM.

Candidates will be selected for total 50 seats under this recruitment.The official advertisement published for the said recruitment, details of the post to apply, required educational and other qualifications, website, examination fee, deadline and important instructions are as follows.

Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment 2024, जनता सहकारी बँक लि., उस्मानाबाद या  ५० जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

  • एकूण ५० जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • बँकिंग विभागा

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ लिपिक’ ५०
Total (एकूण) ५०   

Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता. 

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक’ १. कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी पास.२. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course)

भाषेचे ज्ञान. 

  • मराठी/इंग्रजी/हिंदी/कन्नड भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.

वय मर्यादा. 

  • ०१ सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

  • धाराशिव, लातूर, सोलापूर, बौड, अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र राज्य) आणि बिदर जिल्हा (कनार्टक राज्य). 

वेतन

  • निवड केलेल्या उमेद्वारास प्रोबेशनरी कालावधी दोन वर्षासाठी रु. १५,०००/– विद्या वेतन दिले जाईल. त्यानंतर त्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन सेवानियमानुसार वेतनश्रेणी अदा करण्यात येईल.

अर्ज शुल्क.

  • परीक्षा शुल्क रु. ८००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ९४४/- (विना परतावा) (Online Payment)

उमेद्वारांना अर्ज भरतांना अडचणी/शंका असल्यास संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन अडचणी/शंकांचे निरसन करावे.

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० सप्टेंबर २०२४. 
  • परीक्षा दिनांक:  ०६ ऑक्टोबर २०२४

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📑अधिकृत PDF जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया. 

  • ऑफलाइन परीक्षा. 
  • कागदपत्रे पडताळणी. 
  • मुलाखत. 
  • उमेदवारांची अंतिम निवड सूची. 

काही महत्वाची सूचना. 

१. परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

२. उमे‌द्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे. तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सुचना, संदेश व माहिती उमेद्वारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेद्वाराची राहिल. तसेच ई-मेल आय.डी. व संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना फेडरेशन व बैंक जबाबदार राहणार नाही. सदर भरती Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment प्रक्रियेदरम्यान फेडरेशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करुन भरतीप्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमे‌द्वाराची राहील,

३. उमे‌द्वारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा.

४. उमेद्वारांना ऑफलाईन परीक्षा/कागदपत्रके पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखचनि उपस्थित रहावे लागेल.

५. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

६. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इ. बाबतची माहिती पात्र उमे‌द्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

७. मुलाखतीचे वेळापत्रक उमेद्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

८. उमेद्वाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा. सदर माहिती अथवा तपशील चूकीचा अथवा खोटा आढळल्यास सदर उमेद्वाराचा अर्ज कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वा भरपाईशिवाय नोकरभरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

९. भरती प्रक्रियेत/निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार फेडरेशनला व संबंधित बँकेस असेल व ऐनवेळी त्यात काही बदल झाल्यास तो फेडरेशनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल, याबाबत अर्ज केलेल्या उमेद्वारांना कोणत्याही स्वरुपात कळविले जाणार नाही.

१०. सदर जाहिरातीमध्ये नमूद पदांची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार कमी/जास्त होऊ शकते. नोकरभरतीविषयक सर्वाधिकार फेडरेशन व संबंधित बँक राखून ठेवत असून संपूर्ण अथवा अंशतः भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकारदेखील फेडरेशन व संबंधित बँक राखून ठेवत आहे.

११. उमेद्वाराने अर्ज अपूर्ण भरल्यास अथवा विहित कालावधीत भरुन न पाठविल्यास सदर उमे‌द्वार परीक्षेस अपात्र राहील. तसेच त्याला/तिला कोणत्याही प्रकारे परीक्षा शुल्काची रक्कम परत केली जाणार नाही.

१२. जर एखाद्या परीक्षार्थीची वर्तणूक परीक्षाकक्षात परीक्षा देतेवेळी संशयास्पद आढळल्यास अथवा त्याने गैरमार्गाचा वापर केल्याचे आढळल्यास त्याची फेरपरीक्षा घेण्याचे अथवा त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार फेडरेशन राखून ठेवत आहे.Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या aaplichawdi.com ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Janata Sahakari Bank Osmanabad Bharti 2024 | Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment 2024 FAQs.

१. Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २० सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ५० रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: परीक्षा शुल्क रु. ८००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ९४४/-एवढे अर्ज शुल्क आहे. 

४. Janata Sahakari Bank Osmanabad Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ०१ सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment