ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात महिला आणि पुरुष कॉन्स्टेबल (Kitchen Services) जागांसाठी भरती

ITBP Constable Kitchen Services Recruitment. 

ITBP Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दला मार्फत- कॉन्स्टेबल (Kitchen Services) ह्या ८१९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दला ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ ऑक्टोबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IITBP Constable Kitchen Services Recruitment: Hello Friends, through Indo-Tibetan Border Police Force- Constable (Kitchen Services) recruitment process is going on for 819 posts and this recruitment advertisement has been published on the official website of Indo-Tibetan Border Police Force. For this, Indo-Tibetan Border Police Force has invited applications from eligible candidates through online mode. Interested and qualified candidates for this recruitment should apply through online mode before the last date. Last date to apply is: 01 October 2024.

ITBP Constable Kitchen Services Recruitment इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या ८१९ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

एकूण ८१९ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल कॉन्स्टेबल (Kitchen Services) विभाग. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव महिला/पुरुष पद संख्या
कॉन्स्टेबल (Kitchen Services) पुरुष ६९७
महिला  १२२
Total (एकूण) ८१९  

ITBP Constable Kitchen Services Recruitment Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता. 

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे. ⤵️

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (Kitchen Services) (i) 10वी उत्तीर्ण (ii) अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील NSQF स्तर-१ कोर्स

वय मर्यादा. 

 ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

 संपूर्ण भारत. 

अर्ज शुल्क.

General/OBC/EWS: ₹१००/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ ऑक्टोबर २०२४
  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

मासिक वेतन:

पदाचे नाव मासिक वेतन
कॉन्स्टेबल (Kitchen Services) रू.२१,७००/- ते  रू.  ६९,१००/- पर्यंत 

निवड प्रक्रिया. 

  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standard Test
  • Written Examination
  • Medical Examination.

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ ऑक्टोबर २०२४ 
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

ITBP Constable Kitchen Services Bharti 2024 | ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 FAQs.

१. ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ८१९ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. TBP Constable Kitchen Services Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS: ₹१००/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

५. ITBP Constable Kitchen Services Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर:  वयोमर्यादा ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी १८ ते २५ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment