IOB Apprentice Bharti Apply Online.
IOB Apprentice Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँके मार्फत- अप्रेंटिस (Apprenticeship) सारख्या ५५० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी इंडियन ओव्हरसीज बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ सप्टेंबर २०२४ आहे.
IOB Apprentice Bharti 2024: Hello friends, through Indian Overseas Bank (indian Overseas Bank Apprentice Bharti 2024) – Recruitment process is going on for 36 vacancies like Apprenticeship and this recruitment advertisement has been published on the official website of Indian Overseas Bank. For that, Indian Overseas Bank has invited online applications from eligible candidates. To apply, you have been given detailed information like the official recruitment advertisement, post name, educational qualification, age requirement, monthly salary, application method. Interested and qualified candidates for this recruitment should apply through online mode before the last date.Last date to apply is: 15th September 2024.
IOB Apprentice Bharti 2024 इंडियन ओव्हरसीज बँकेत ५५० जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा.
IOB Apprentice Bharti 2024 Details Given Below.
एकूण पदांची संख्या.
एकूण ५५० जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे. |
भरती विभाग.
बँकिंग विभाग. |
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | अप्रेंटिस (Apprenticeship) | ५५० |
Total (एकूण) ५५० |
IOB Apprentice Bharti Educational Details.
आवश्यक शैक्षणिक पात्रता.
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे. ⤵️
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | अप्रेंटिस (Apprenticeship) | कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक आहे. |
वय मर्यादा.
०१ सप्टेंबर २०२४ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण.
संपूर्ण भारत. |
अर्ज शुल्क.
General/OBC: ₹९४४/- [SC/ST: ₹७०८/-, PWD:₹४७२/-] |
महत्त्वाच्या तारखा.
|
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📂ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🆕इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे.
- पासपोर्ट साईज फोटो.
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला.
- उमेदवाराची स्वाक्षरी.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- शैक्षणिक कागदपत्रे.
- जातीचा दाखला.
- नॉन क्रिमीलेअर.
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास.
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ सप्टेंबर २०२४
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
सर्वांना विनंती.
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
IOB Apprentice Bharti 2024 | IOB Apprentice Recruitment 2024 FAQs.
१.IOB Apprentice Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक १५ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२. IOB Apprentice Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ५५० रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३. IOB Apprentice Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: IOB Apprentice Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC: ₹९४४/- [SC/ST: ₹७०८/-, PWD:₹४७२/-]
५. IOB Apprentice Bharti 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा ०१ सप्टेंबर २०२४ रोजी २० ते २८ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥