Indian Navy SSC Officer Recruitment 2024: भारतीय नौदलात विविध जागांसाठी भरती ! आजच ऑनलाईन अर्ज करा

Indian Navy SSC Officer Recruitment.

Indian Navy SSC Officer Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय नौदला मार्फत – एक्झिक्युटिव ब्रांच,एज्युकेशन ब्रांच,टेक्निकल ब्रांच,अशा ब्रांच मध्ये २५०  रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठीहा भारतीय नौदला ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ सप्टेंबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy SSC Officer Bharti 2024: Hello friends, through Indian Navy – Executive Branch, Education Branch, Technical Branch, recruitment process is being implemented for 250 vacancies in such branches and this recruitment advertisement has been published on the official website of Indian Navy. For this, Indian Navy has invited online applications from eligible candidates. Last date to apply is: 29 September 2024.

Indian Navy SSC Officer Recruitment भारतीय नौदलाच्या  २५० जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Indian Navy SSC Officer Recruitment 2024 Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

एकूण २५० जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

 इंडियन नेव्ही विभाग. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

अ.  क्र. ब्रांच /कॅडर पद संख्या
एक्झिक्युटिव ब्रांच
SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) ५६
SSC पायलट २४
नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर २१
SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) २०
SSC लॉजिस्टिक्स २०
SSC  नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) १६
एज्युकेशन ब्रांच
SSC एज्युकेशन
टेक्निकल ब्रांच
SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)
SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) ३६
१० नेव्हल कन्स्ट्रक्टर ४२
Total (एकूण) २५०  

Indian Navy SSC Officer Recruitment Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता. 

अ.  क्र. ब्रांच /कॅडर शैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव ब्रांच
SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) ६०% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
SSC पायलट
नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर
SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)
SSC लॉजिस्टिक्स
SSC  नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC)
एज्युकेशन ब्रांच
SSC एज्युकेशन प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा ५५% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
टेक्निकल ब्रांच
SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) ६०% गुणांसह BE/B.Tech.
SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)
१० नेव्हल कन्स्ट्रक्टर

वय मर्यादा. 

  • अ. क्र.०१ : जन्म ०२ जुलै २००० ते ०१ जानेवारी २००६ 
  • अ. क्र.०२ & ०३ : जन्म ०२ जुलै २००१ ते 01 जुलै २००६ 
  • अ. क्र.०४ : जन्म ०२ जुलै २००० ते ०१ जुलै २००४ 
  • अ. क्र.०५ ,०६ , ०८ , ०९  & १० : जन्म ०२ जुलै २००० ते ०१ जानेवारी २००६ 
  • अ. क्र.०७ : जन्म ०२ जुलै २००० ते ०१ जानेवारी २००४ / ०२ जानेवारी १९९८ ते ०१ जानेवारी २००४ 

नोकरी ठिकाण.

 संपूर्ण भारत . 

अर्ज शुल्क.

कोणतीही अर्ज की नाही.

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ सप्टेंबर २०२४

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर नोंदणी करून अर्ज भरायचा आहे. अर्ज सबमिशन विंडो दरम्यान वेळ वाचवण्यासाठी, उमेदवार त्यांचे तपशील भरू शकतात आणि दस्तऐवज आगाऊ अपलोड करू शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
  • ई-अर्ज भरताना, संबंधित कागदपत्रे सहज उपलब्ध ठेवण्याचा सल्ला दिला जातो: (i) वैयक्तिक तपशील अचूक भरणे आवश्यक आहे. तपशील मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रामध्ये दिल्याप्रमाणेच भरले पाहिजेत. (ii) ई-मेल पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी अनिवार्य फील्ड आहेत आणि ते भरणे आवश्यक आहे.
  • सर्व संबंधित कागदपत्रे (शक्यतो मूळ), नियमित आणि एकात्मिक BE/B.Tech अभ्यासक्रमांसाठी अनुक्रमे ५ व्या आणि ७ व्या सेमिस्टरपर्यंतची गुणपत्रिका, इतर पदव्यांसाठी सर्व सेमिस्टरच्या परीक्षेची गुणपत्रिका, जन्मतारखेचा पुरावा (१०वी आणि१२वी प्रमाणपत्रानुसार), BE/B.Tech साठी CGPA रूपांतरण सूत्र, भारत सरकारच्या जहाजबांधणी मंत्रालयाने जारी केलेले मर्चंट नेव्ही प्रमाणपत्र आणि वाहतूक विभागाचे प्रमाणपत्र, तसेच नॅशनल कॅडेट कॉर्प्सने जारी केलेले एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र मूळ जेपीजी/टीआयएफएफ स्वरूपात स्कॅन करून जोडले पाहिजेत.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📑अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज [Starting: १४ सप्टेंबर २०२४ येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना. 

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Indian Navy SSC Officer Bharti 2024 | Indian Navy SSC Officer Recruitment 2024 FAQs.

१. Indian Navy SSC Officer Recruitment  साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २९ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Indian Navy SSC Officer Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण २५० रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: कोणतीही अर्ज की नाही. 

४. Indian Navy SSC Officer Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वय जाणून घेण्यासाठी सविस्तर पीडीएफ वाचावी. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment