(How To Apply Duplicate MSCIT Certificate) MSCIT सर्टिफिकेट हरवले किंवा खराब झाले असेल तर डुप्लिकेट सर्टिफिकेट कसे मिळवावे.

How To Apply Duplicate MSCIT Certificate In Marathi

नमस्कार मित्रांनो तुमचे देखील लहानपणी आपण MSCIT एम एस आय टी परीक्षा नक्कीच उत्तीर्ण झाला असाल आणि ते सर्टिफिकेट आपल्याकडून चुकून हरवले असेल किंवा आत्ताच्या घडीला खराब झाले असेल तर ते आपण पुन्हा मिळवू शकतो. तर आपण आजच्या लेखात हेच पाहणार आहोत ती खराब झालेले MSCIT एम एस सी आय टी सर्टिफिकेट पुन्हा कसे मिळवायचे याची सविस्तर माहिती पाहूया.डुप्लिकेट MSCITसर्टिफिकेट मिळविण्यासाठी तुम्हाला एक अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि तो खाली दिलेल्या माहिती नुसार भरावा लागेल आणि तो “सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (The Secretary, Maharashtra State Board of Technical Education) या पत्त्यावर पाठवावा लागेल,संपूर्ण तपशीलाची माहिती खाली दिलेली आहे.

How To Apply Duplicate MSCIT Certificate MSCIT: Hello friends you too must have cleared MSCIT MSCIT exam in your childhood and if you accidentally lost that certificate or it is damaged now we can get it back. So that’s what we are going to see in today’s article, let’s have a detailed look at how to recover damaged MSCIT MSCIT certificate. To get a duplicate MSCIT certificate, you need to download an application form and fill it as per the information given below and send it to “Secretary, Maharashtra State Technical Education Board (The Secretary, Maharashtra State Board of Technical Education) to this address, complete details are given below.

डुप्लिकेट MSCITसर्टिफिकेटसाठी लागणार अर्ज: (Duplicate MSCIT Certificate Form)

तुमच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या MSCIT सर्टिफिकेटची दुसरी प्रत मिळवण्यासाठी तुम्हाला खालील दिलेला फॉर्म भरावा लागेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डुप्लिकेट MSCIT सर्टिफिकेटसाठी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.(Click here)

डुप्लिकेट MSCIT सर्टिफिकेटसाठी अर्ज नमुना डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण फॉर्म कसा भरायचा हे आपण पाहूयात.

  • मागील पास झालेल्या MSCIT सर्टिफिकेटप्रमाणे अर्जदाराचे पूर्ण नाव भरा.
  • तुमचा सीट क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक भरा. तुम्ही तुमचा सीट क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक विसरला असल्यास, तुम्ही सीट क्रमांक किंवा नोंदणी क्रमांकाऐवजी MKCL लर्नर आयडी टाकू शकता.How To Apply Duplicate MSCIT Certificate MSCIT
  • परीक्षेची तारीख आणि अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जसे की शहर/गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक आणि दूरध्वनी क्रमांक भरा.
  • ALC क्रमांक, ALC नाव , ALC मोबाईल नंबर किंवा ALC टेलिफोन नंबर,ALC पत्ता भरा. तुम्ही ज्या (Institute) संस्थेत शिकला होता त्या संस्थेकडून तुम्हाला ALC क्रमांक, ALC नाव आणि ALC पत्ता मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक मिळेल.
  • आता तुम्हाला तुमच्या पत्त्यावर डुप्लिकेट MSCIT सर्टिफिकेट मिळते का किंवा ALC पत्त्यावर ok टिक करा.
  • फॉर्म भरल्याची तारीख, ठिकाण भरा आणि फॉर्मवर सही करा.How To Apply Duplicate MSCIT Certificate MSCIT

उमेदवाराने परिशिष्ट – A नुसार स्व-घोषणापत्र भरावे लागेल. मूळ सर्टिफिकेट/हजर तिकीट/हॉल तिकिटाची स्वप्रमाणित प्रत आणि परिशिष्ट – B नुसार सेल्फ अटेस्टेशनसाठी स्व घोषण करा.

सूचना : तुम्हाला वरील लिंक मध्ये डुप्लीकेट MSCIT फॉर्ममध्ये परिशिष्ट – A आणि परिशिष्ट- B फॉर्म मिळेल.

सर्व फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा आणि पोस्टद्वारे MSBTE ला पाठवा

डुप्लिकेट MSCIT सर्टिफिकेटसाठी, तुम्हाला योग्यरित्या भरलेला अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा लागेल आणि रु. २०० चा डिमांड ड्राफ्ट तयार करावा लागेल. “सचिव MSBTE मुंबई”(“Secretary MSBTE Mumbai”) या नावाने.How To Apply Duplicate MSCIT Certificate MSCIT तुम्ही जर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या MSBTE कार्यालयात वैयक्तिकरित्या फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला तेथील खाते विभागात कॅशमध्ये २०० रुपये भरावे लागतील.

पत्ता : The Secretary, Maharashtra State Board of Technical Education, 4th Floor, Govt. Polytechnic Building, 49, Kherwadi, Aliyawar Jung Marg, Bandra (E), Mumbai – 400051

जेव्हा तुमचा फॉर्म MSBTE कडे प्राप्त होतो, तेव्हा त्यांनी तुमचे कागदपत्र तपासले जातात त्या नंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी केल्यानंतर १५ दिवसांनी ते तुम्हाला MSCIT डुप्लिकेट सर्टिफिकेट तुमच्या पत्त्यावर पाठवतात.

तांत्रिक सहाय्य हेल्पलाईन नंबर.

तुम्हाला तक्रार दाखल करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास कॉलसेंटर/ हेल्पलाईनवर संपर्क साधा: १८००१२०८०४०/18001208040

How To Apply Duplicate MSCIT Certificate MSCIT
How To Apply Duplicate MSCIT Certificate MSCIT In Marathi

👇हे देखील वाचा 👇

सरपंच,ग्रामसेवक,तलाठी,भ्रष्टाचार करत आसतील तर.अशी करा आनलाईन कंप्लेंट.

(Click here)

 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment