Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike | नवी बाइक घेताना डिलरला २ हेल्मेट देणे बंधनकारक. नाही तर शोरूम चालकावर होणार कारवाई !

Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike. 

नमस्कार,राम राम, मित्रांनो आज मी खास तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे.ही माहिती आपल्या सर्वाना माहीत असणे गरजेचे आहे. आत्ता तुम्ही विचार करत असला कि कसली एवढी महत्वाची माहिती असेल बार ?

बऱ्याच वेळा आपण आपल्या मित्रांनी नातेवाईकांनी किंवा इतर कोणीही शोरूम मधून नवीन बाईक घेताना बघितला असेल परंतु अनेक वेळा असं होतं की शोरूम वाले बाईक ॲक्सेसरीज सोबत फक्त एक हेल्मेट देतात आणि दुसरा हेल्मेट तसाच सेलिंग साठी पुन्हा ठेवून देतात परंतु आरटीओच्या नवीन नियमानुसार नवीन बाईक खरेदी करताना दोन हेल्मेट देणे हे बंद बंधनकारक आहे त्यामुळे आपण कधीही कुठेही जर आपण नवीन बाईक घेत असाल तर हक्काने तुम्ही त्या शोरूम डीलर कडे दोन हेल्मेट मागा नाहीतर आरटीओ च्या कायद्याअंतर्गत शोरूम चालकावर होणार कारवाई होईल. २ हेल्मेट देणे आता नियमानुसार बंधनकारक आहे.चला तर मग सुरु करूया आजच्या नवीन माहितीसाठी. 

नवी बाइक घेताना डिलरला २ हेल्मेट देणे बंधनकारक. नाही तर शोरूम चालकावर होणार कारवाई !

Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike: २ व्हीलर विक्री करताना शोरूम चालकांनी ग्राहकाला दोन हेल्मेट देणे हे (Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike) आरटीओ च्या नियमानुसार बंधनकारक आहे. आरटीओचे तसे निर्देश देखील आहेत. शोरूम चालक हे ग्राहकांला २ व्हीलर विक्री करताना मात्र एकच हेल्मेट देत आहेत. ग्राहकांना २ व्हीलर खरेदी केल्या नंतर जर दोन हेल्मेट मिळत नसतील तर त्यांनी त्याची तक्रार आरटीओला करावी, असे आरटीओ अधिकारी स्वता विनोद साळवी यांनी सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरटीओच्या नियम आणि निर्देशानुसार २ व्हीलर शोरूम चालकांनी ग्राहकांना दोन हेल्मेट देणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, जर आपण २ व्हीलर खरेदी केल्यानंतर शोरूम चालकांनी दोन हेल्मेट दिली नाहीत, तर नागरिकांनी थेट आरटीओ कार्यालयात तक्रार करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित शोरूम चालकावर कारवाई देखील केली जाणार आहे. त्यामुळे आपण २ व्हीलर खरेदी करताणी आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे.

दोन हेल्मेट देणे बंधनकारक

शहर,जिल्ह्या आणि तालुक्यातील शोरूममध्ये २ व्हीलर विकत घेतल्यानंतर सदर ग्राहकाच्या सुरक्षेसाठी दोन हेल्मेट देणे हे शोरूम चालकाना आरटीओने निर्देश दीले आहेत. मात्र, शोरूम चालक हे सगळे आरटीओ चे निर्देश धाब्यावर बसून एकच हेल्मेट शोरूम चालकांकडून दिले जात आहे. ही सरळ सरळ २ व्हीलर विकत घेतलेल्या ग्राहकाची फसवणूक आहे.

२ व्हीलर विकत घेतलेल्या ग्राहकाला याबाबतची माहिती नसते.

२ व्हीलर शोरूम मधून ग्राहक हप्त्यावर आणि काही जण तर रोख रक्कम घेऊन २ व्हीलर खरेदी केली जाते. मात्र सदर २ व्हीलर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला शोरुमकडून दोन हेल्मेट दिली जातात. याबाबतची ग्राहकला माहिती नसते, असे शोरूम चालकांनी सांगितले आहे.

जर २ व्हीलर खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट द्यायची हे माहीत आहे. हे बंधनकारक असले तरी ते शोरूम चालकांना परवडण्यासारखे नाही असे शोरूम चालकांनचे म्हणणे आहे. त्यात जर एखाद्या ग्राहकाला ह नियम माहीत आसला आणि त्यांनी दोन हेल्मेटची मागणी लावून धरल्यास दोन हेल्मेट शोरूम चालकांकडून दिली जातात. (Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike) मात्र, बहुतेक ग्राहकांना एकच हेल्मेट दिले जाते कारण त्यांना आरटीओचे निर्देश माहीत नसतात किवा दे मागत देखील नाही, म्हणून आम्ही त्यांना एकच हेल्मेट देतो असे शोरूम चालकांचे म्हणणे आहे.

नियम पाळला जातो का?

आरटीओ च्या अधिकाऱ्यानी चौकशी केली असतं शहरातील ममतानगर येथील २ व्हीलर शोरूमची पाहणी केली. तेथील २ व्हीलर शोरूम मध्ये दुचाकी खरेदीनंतर एकच हेल्मेट दिले जाते, आसे प्रतेकक्षदर्शी पाहण्यात आले.अशी कबुली देखील शोरूम व्यवस्थापकांनी स्वतः दिली. या प्रकाराने आरटीओनी घालून दिलेल्या दोन हेल्मेट देण्याच्या नियमाला शोरूम चालक हे धाब्यावर बसवत असल्याचे उघड झाले.

पुढे ममतानगर परिसरातील दुसऱ्या शोरूममध्येही एकच हेल्मेट दिले जाते.असे चौकशी केलेल्या शोरूम चालकांचे म्हणणे आहे आरटीओचा दोन हेल्मेट देण्याचा नियम त्यांना माहीत आसून देखील त्याकडे शोरूम चलकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, (Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike) बहुतांश ग्राहकांकडूनही तशी मागणी देखील होत नाही. म्हणून अश्या शोरूम चलकांचे चांगलेच भावते.

चारचाकी वाहनांना गार्ड लावल्यास कारवाई, नियमांची पायमल्ली. 

  • मागील वर्षांच्या तुलनेत अपघात घटले मात्र मृत्युसंख्या वाढली

वर्ष अपघात शहर ग्रामीण एकूण अपघात मृत्यू

  • २०१७ ४७१ ७२९ १२०० २७९
  • २०१८ ४५३ ६४४ १०९७ २९८

नवीन दुचाकीसोबत हेल्मेट देणे बंधनकारक. 

डिलरने ग्राहकाला दुचाकी विक्री केल्यानंतर दुचाकीसोबत दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. या संदर्भात दोन वर्षांपूर्वी निर्णय झाला. आम्ही आता सर्व डिलरला दुचाकी विक्रीसोबत हेल्मेट बंधनकारक असल्याबाबत स्मरणपत्र देऊन ती बाब अमलात आणण्याबाबत सूचना देणार आहे. तसेच ज्या चारचाकी वाहनांवर गार्ड असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.

हेल्मेट सुरक्षेसाठी आवश्यक. 

वाहनांची वाढलेली संख्या व त्यासोबतच वाढलेले अपघात लक्षात घेता दुचाकी चालकांनी विना हेल्मेट दुचाकी चालवून नये. हेल्मेट सक्ती नाही, याचा अर्थ हेल्मेट घालायला नको, हे चुकीचे आहे. हेल्मेट ही सक्ती नसून ती सुरक्षा आहे, हे प्रत्येक दुचाकीस्वाराने समजून घेत हेल्मेटचा स्वीकार करून वापर करण्याची गरज असल्याचे आरटीओ अधिकारी, कर्मचारी रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थी, रस्त्यावंरील वाहनचालक तसेच दुचाकीस्वारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.

Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike FAQs.

१. Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike-नवीन दुचाकी खरेदी करताना किती हेल्मेट मिळायला पाहिजे?
उत्तर: नवीन दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट मिळणे बंधनकारक आहे.

२. शोरूम चालक दोन हेल्मेट देत नाहीत तर काय करावे?
उत्तर: शोरूम चालक दोन हेल्मेट देत नसल्यास तुम्ही आरटीओ कार्यालयात तक्रार करू शकता.

३. Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike-दोन हेल्मेट देणे कधीपासून बंधनकारक आहे?
उत्तर: दोन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

४. आरटीओच्या नियमानुसार दोन हेल्मेट देणे का बंधनकारक आहे?
उत्तर: आरटीओच्या नियमानुसार दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे कारण हे दुचाकी चालकाच्या सुरक्षेसाठी आहे.

५. Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike-ग्राहकांनी आरटीओ कार्यालयात तक्रार कशी करावी?
उत्तर: ग्राहकांनी आरटीओ कार्यालयात थेट जाऊन तक्रार नोंदवावी किंवा ऑनलाइन माध्यमातून तक्रार दाखल करू शकतात.

Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike

Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike
Given 2 Helmet Compulsory Selling The New Bike

👇ही माहिती देखील बघा👇

ग्रामपंचायतीचा मागील तीन वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) साठी असा करा माहिती अधिकार अर्ज !

(Click here)

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment