०९ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.
जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.
General Knowledge Questions in Marathi 2024.
Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.
If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.
१. भारतातील कोणत्या राज्यात उंदरांचे मंदिर आहे?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) राजस्थान
D) छत्तीसगड
२. भारत कशाचा निर्यात सर्वात जास्त करतो?
A) चहा
B) पेट्रोल
C) तेल
D) हिरे
३. कोणत्या ग्रहावर पश्चिमेकडून सूर्य निघतो?
A) मंगळ
B) गुरु
C) शुक्र
D) युरेनस
४. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे नाव कोणत्याही देवी देवतेचे नाव नाही?
A) शुक्र
B) बुध
C) पृथ्वी
D) बृहस्पति
५. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहेत?
A) सहारा वाळवंट
B) गोबी वाळवंट
C) विक्टोरिया वाळवंट
D) सीरियन वाळवंट
६. मनुष्याचे कोणते अवयव जीवनभर वाढत राहतात?
A) कान
B) नाक
C) जिभ
D) वरीलपैकी सर्व
७. मानवी शरीरातील किडनी चे वजन किती असते?
A) 500 ग्रॅम
B) 100 ग्रम
C) 150 ग्रॅम
D) 200 ग्रॅम
८. मानवी शरीरातील कोणत्या अवयवांवर घाम येत नाही?
A) नाक
B) ओठ
C) मान
D) हात
९. माणसाप्रमाणे कोणत्या प्राणाला हार्ट अटॅक येतो?
A) हरीण
B) घोडा
C) माकड
D) गाढव
१०. भारतामध्ये कोणाला राष्ट्रपिता म्हटले जाते?
A) बाबासाहेब आंबेडकर
B) ज्योतिबा फुले
C) भगतसिंग
D) महात्मा गांधी.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
General Knowledge Questions in Marathi
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi
११. सध्या जगात कोणत्या कंपनीची कार सर्वात महाग आहे?
A) टाटा
B) बुगाटी
C) लॅम्बोरगिनी
D) रोल्स रॉयल्स
१२. मनुष्य एका दिवसात किती किलोमीटर चालू शकतो?
A) 20 ते 30 किमी
B) 40 ते 40 किमी
C) 60 ते 70 किमी
D) 90 ते 100 किमी
१३. भारतात आतापर्यंत किती प्रधानमंत्री होऊन गेले?
A) 10
B) 12
C) 18
D) 15
१४. कोणत्या रंगला शांतीचे प्रतीक म्हंटले जाते?
A) लाल
B) निळा
C) पांढरा
D) हिरवा
१५. माणसाच्या मेंदूचे वजन किती असते?
A) 1.300 किलो
B) 1.100 किलो
C) 1 किलो
D) 5 किलो
१६. भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात कमी शिकलेले आहेत?
A) राजस्थान
B) बिहार
C) गुजरात
D) आसाम
१७. भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त शिकलेले आहेत?
A) केरळ
B) महाराष्ट्र
C) छत्तीसगड
D) मध्य प्रदेश
१८. भारतामध्ये किती प्रकारची माती आढळते?
A) 2
B) 4
C) 7
D) 9
१९. भारतातील कोणत्या राज्यात पांढरे वाघ आढळतात?
A) तामिळनाडू
B) सिक्कीम
C) उत्तराखंड
D) मध्यप्रदेश
२०. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते?
A) महाबळेश्वर
B) ताडोबा
C) अजिंठा वेरूळ
D) गेटवे ऑफ इंडिया.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते आहे?
A) इंडिया गेट
B) ताज महाल
C) कुतुब मिनार
D) राणी की वाव
२२. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे?
A) रायपूर
B) भोपाळ
C) पटना
D) कलकत्ता
२३. भारतातील सर्वात प्रसिद्ध राज्य कोणते आहे?
A) मणिपूर
B) झारखंड
C) गोवा
D) हरियाणा
२४. जगात एकूण किती देश आहेत?
A) 200
B) 300
C) 190
D) 195
२५. कोणता देश सर्वात अगोदर चंद्रावर गेला होता?
A) इंग्लंड
B) अमेरिका
C) रशिया
D) जपान
२६. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते?
A) मोती
B) विश्वास
C) कृष्णा
D) वरीलपैकी सर्व
२७. बनारस या शहराचा कोणता पदार्थ जगभर प्रसिद्ध आहे?
A) पेढा
B) भेळ
C) खीर
D) पान
२८. कोणत्या देशातील नोटांवर गणपतीचे चित्र आहे?
A) इंडोनेशिया
B) भूतान
C) नेपाळ
D) बांगलादेश
२९. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
A) गंगा
B) नाईल
C) आसना
D) गोदावरी
३०. बजाज कंपनी कोणत्या देशाची आहे?
A) अमेरिका
B) कोरिया
C) भारत
D) ब्रिटन.
General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
General Knowledge Questions in marathi
भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi.
३१. कोणत्या देशाला सणांचा देश म्हणतात?
A) भारत
B) पाकिस्तान
C) चीन
D) अफगाणिस्तान
३२. जगातील सर्वात थंड देश कोणत्या देशाला म्हणतात?
A) दुबई
B) रशिया
C) भारत
D) श्रीलंका
३३. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?
A) हिंद महासागर
B) अटलांटिक महासागर
C) आर्टिक महासागर
D) पॅसिफिक महासागर
३४. भारतातील कोणता खेळाडू जगभर प्रसिद्ध आहे?
A) विराट कोहली
B) रोहित शर्मा
C) हार्दिक पंड्या
D) महेंद्रसिंग धोनी
३५. जगातील सर्वात कमजोर देश कोणता आहे?
A) सोमालिया
B) मालदीव
C) म्यानमार
D) बुरुण्डी
३६. अंगाचा तिळपापड होणे या म्हणीचा अर्थ काय?
A) तिळाचे पापड बनविणे
B) अंग दुखणे
C) खूप संतापणे
D) यापैकी नाही
३७. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
A) अटल बिहारी वाजपेयी
B) नरेंद्र दामोदरदास मोदी
C) पंडित जवाहरलाल नेहरू
D) लाल बहादूर शास्त्री
३८. कोणत्या देशाला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात?
A) नेपाळ
B) जपान
C) भारत
D) स्वित्झर्लंड
३९. शहाजहान कोणत्या साम्राज्याचा बादशहा होता?
A) मुघलशाही
B) आदिलशाही
C) निजामशाही
D) कुतुबशाही
४०. पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता?
A) माकड
B) डॉल्फिन
C) माणूस
D) जिराफ.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. पृथ्वीवरील सर्वात दुर्मिळ प्राणी कोणता आहे?
A) गेंडा
B) जिराफ
C) घोडा
D) हत्ती
४२. गाडी थांबविण्यासाठी कशाचा वापर करतात?
A) गियर
B) ब्रेक
C) रेस
D) क्लच
४३. भारतात रस्त्याच्या कोणत्या बाजूने गाडी चालवतात?
A) डाव्या
B) उजव्या
C) दोन्ही
D) यापैकी नाही
४४. गाडीच्या कोणत्या भागास गाडीचे हृदय म्हणतात?
A) टायर
B) सायलेन्सर
C) इंजिन
D) हँडल
४५. कोणता पक्षी घरटे बनवत नाही?
A) कबुतर
B) बगळा
C) कोकिळा
D) सुगरण
४६. भारतात आधार कार्ड कधीपासून सुरू झाले?
A) 2005
B) 2010
C) 2015
D) 2020
४७. कोणत्या देशात सर्वात स्वस्त लाईट मिळते?
A) इराण
B) भारत
C) चीन
D) रशिया
४८. जगातील सर्वात मोठे शहर कोणते आहे?
A) दिल्ली
B) टोकियो
C) शांघाय
D) लंडन
४९. पाण्याला पचायला किती वेळ लागतो?
A) 2 मिनिटे
B) 10 मिनिटे
C) 20 मिनिटे
D) 0 मिनिटे
५०. गाईंचे वय अंदाजे किती असते?
A) 10 वर्ष
B) 16 वर्ष
C) 18 वर्ष
D) 20 वर्ष
हे देखील वाचा – ०८ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.
अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥