General Knowledge Questions in Marathi 2024: ०६ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

०६ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

General Knowledge Questions in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

१. भारतातील सर्वात सुरक्षित राज्य कोणते आहे?
A) कर्नाटक
B) आंध्रप्रदेश
C) महाराष्ट्र
D) नागालँड

उत्तर: B) आंध्रप्रदेश

२. गौतम बुद्ध यांचे खरे नाव काय होते?
A) तेजस
B) वर्धमान
C) महावीर
D) सिद्धार्थ

उत्तर: D) सिद्धार्थ

३. क्रिकेट खेळा मध्ये किती खेळाडू असतात?
A) २० 
B) २५ 
C) ११ 
D) १० 

उत्तर: C) ११ 

४. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव कोणते आहे?
A) वाराणसी
B) वडनगर
C) अहमदाबाद
D) कच्छ

उत्तर: B) वडनगर

५. कोणता देश शिक्षण क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे?
A) इंग्लंड
B) रशिया
C) कॅनडा
D) कोरिया

उत्तर: C) कॅनडा

६. साखरेचा शोध कोणत्या देशात लागला?
A) भारत
B) कॅनडा
C) अमेरिका
D) चीन

उत्तर: A) भारत

७. मानवाच्या शरीरात सर्वात मोठी हाड कुठे असते?
A) मांडीमध्ये
B) हातामध्ये
C) डोक्यामध्ये
D) कानामध्ये

उत्तर: A) मांडीमध्ये

८. कोणत्या नदीला महाकाली नदी म्हणून ओळखतात?
A) तुंगभद्रा
B) गोदावरी
C) आसमा
D) शारदा

उत्तर: D) शारदा

९. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?
A) रामजी
B) केशवजी
C) धनाजी
D) मुंजाजी

उत्तर: A) रामजी

१०. कोणत्या देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत?
A) जपान
B) कजाकिस्तान
C) भारत
D) इंडोनेशिया. 

उत्तर: C) भारत. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

११. राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे?
A) चित्तोडगड
B) मुंबई
C) जयपुर
D) राजपुर

उत्तर: C) जयपुर

१२. भारतातील सर्वात विकसित शहर कोणते आहे?
A) बेंगलोर
B) जयपूर
C) दिल्ली
D) मुंबई

उत्तर: A) बेंगलोर

१३. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
A) नारायण राणे
B) देवेंद्र फडणवीस
C) प्रणव मुखर्जी
D) यशवंतराव चव्हाण

उत्तर: D) यशवंतराव चव्हाण

१४. जगातला सर्वात हलका वायू कोणता आहे?
A) ऑक्सिजन
B) हेलियम
C) हायड्रोजन
D) नायट्रोजन. 

उत्तर: B) हेलियम

१५. खालीलपैकी भारतातील लोक सर्वात जास्त काय खातात?
A) पिझ्झा
B) मोमोस
C) समोसा
D) खिचडी. 

उत्तर: D) खिचडी

१६. सिंहाच्या अगोदर कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा असे म्हटले जायचे?
A) जिराफ
B) हत्ती
C) कुत्रा
D) घोडा. 

उत्तर: B) हत्ती

१७. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
A) हत्ती
B) निळा देव मासा
C) जिराफ
D) उंट

उत्तर: B) निळा देव मासा

१८. जगातली सर्वात मोठी शाळा कोणत्या जिल्ह्यात आहे?
A) लखनऊ
B) इंदोर
C) नांदेड
D) अहमदाबाद. 

उत्तर: A) लखनऊ

१९. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A) कुस्ती
B) क्रिकेट
C) बॅडमिंटन
D) भालाफेक. 

उत्तर: D) भालाफेक

२०. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
A) रायगड
B) शिवनेरी
C) लोहगड
D) राजगड. 

उत्तर: D) राजगड. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१. जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
A) न्युझीलँड
B) जकार्ता
C) जपान
D) श्रीलंका. 

उत्तर: A) न्युझीलँड

२२. कोणत्या राज्यातील विद्यार्थी सर्वात जास्त अधिकारी बनतात?
A) झारखंड
B) बिहार
C) महाराष्ट्र
D) उत्तर प्रदेश. 

उत्तर: B) बिहार

२३. संभाजी महाराज दूध आईचे नाव काय होते?
A) शकुंतला
B) शरयू
C) कावेरी
उत्तर: D) धाराऊ

२४. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
A) उत्तर प्रदेश
B) गुजरात
C) राजस्थान
D) महाराष्ट्र

उत्तर: C) राजस्थान

२५. कोणत्या देशात सर्वात जास्त ॲम्बुलन्स आहेत?
A) भारत
B) पाकिस्तान
C) नेपाळ
D) अफगाणिस्तान

उत्तर: B) पाकिस्तान

२६. विमान बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर करतात?
A) चांदी
B) ॲल्युमिनियम
C) लोखंड
D) तांबे

उत्तर: B) ॲल्युमिनियम

२७. शिवाजी महाराजांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला होता?
A) लोहगड
B) तोरणा
C) प्रतापगड
D) पन्हाळा

उत्तर: B) तोरणा

२८. तुपाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या देशात होते?
A) भारत
B) अमेरिका
C) ब्राझील
D) श्रीलंका

उत्तर: A) भारत

२९. दिल्लीच्या अगोदर भारताची राजधानी कोणती होती?
A) बेंगलोर
B) चेन्नई
C) मुंबई
D) कोलकत्ता

उत्तर: D) कोलकत्ता

३०. भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता आहे?
A) पुरणपोळी
B) रसगुल्ला
C) गुलाब जामुन
D) जिलेबी

उत्तर: D) जिलेबी. 

General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

३१. काजूचे उत्पादन कोणत्या राज्यात सर्वात जास्त होते?
A) जम्मू-काश्मीर
B) महाराष्ट्र
C) मध्य प्रदेश
D) कर्नाटक

उत्तर: B) महाराष्ट्र

३२. भारतातील पहिल्या महिला आयपीएस कोण होत्या?
A) किरण बेदी
B) मदर टेरेसा
C) सरोजिनी नायडू
D) विमलादेवी

उत्तर: A) किरण बेदी

३३. कोणता प्राणी सर्वात जास्त वेळ झोपतो?
A) मनुष्य
B) हत्ती
C) घोडा
D) सिंह

उत्तर: D) सिंह

३४. पोलिसांचे महत्त्वपूर्ण कार्य कोणते आहे?
A) समाज सुरक्षा
B) लोक सुरक्षा
C) कुटुंब कल्याण
D) समाज कल्याण

उत्तर: B) लोक सुरक्षा

३५. मुंबई चे जुने नाव काय होते?
A) बॉम्बे
B) श्रीनगर
C) मुंबई
D) नंदीग्राम. 

उत्तर: A) बॉम्बे

३६. आकारमानाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
A) मुंबई
B) नांदेड
C) अहमदनगर
D) पुणे

उत्तर: C) अहमदनगर

३७. जगातील सर्वात मोठा लोकतांत्रिक देश कोणता आहे?
A) रशिया
B) चीन
C) अमेरिका
D) भारत

उत्तर: D) भारत

३८. जगातील सर्वात भ्रष्ट देश कोणता आहे?
A) पाकिस्तान
B) मालदीव
C) सुदान 
D) भारत

उत्तर: C) सुदान 

३९. महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?
A) गरबा
B) भांगडा
C) लावणी
D) कथक

उत्तर: C) लावणी

४०. मनुष्याच्या शरीरात किती रक्त असते?
A) पाच लिटर
B) सात लिटर
C) चार लिटर
D) सहा लिटर

उत्तर: D) सहा लिटर. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. महात्मा गांधी यांच्या अगोदर भारताच्या नोटेवर कशाचे चित्र होते
A) वाघ
B) अशोक स्तंभ
C) ट्रॅक्टर
D) अशोक चक्र

उत्तर: B) अशोक स्तंभ

४२. कोणत्या देशाकडे थोडीसुद्धा सैन्य नाही
A) आइसलँड
B) फिजी
C) इंडोनेशिया
D) ब्राझील

उत्तर: A) आइसलँड

४३. कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो
A) गरुड
B) कावळा
C) बदक
D) चातक. 

उत्तर: D) चातक

४४. कोणत्या देशात सर्वात जास्त चित्रपट गृहे आहेत
A) रशिया
B) भारत
C) चीन
D) श्रीलंका

उत्तर: C) चीन

४५. कोणत्या देशात एक सुद्धा चित्रपट गृह नाही
A) सौदी अरब
B) सिंगापूर
C) म्यानमार
D) थायलंड

उत्तर: A) सौदी अरब

४६. कोणत्या देशात सर्वात जास्त वीज पडते
A) भारत
B) व्हेनेझुएला
C) जकार्ता
D) आफ्रिका

उत्तर: B) व्हेनेझुएला

४७. कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त रेल्वे प्रवास करतात
A) भारत
B) पाकिस्तान
C) चीन
D) अमेरिकन

उत्तर: C) चीन

४८. कोणता प्राणी सर्वात जास्त दिवस जगतो
A) माणूस
B) वाघ
C) घोडा
D) कासव

उत्तर: D) कासव

४९. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची समाधी कुठे आहे
A) झांसी
B) कानपूर
C) आग्रा
D) ग्वालियर. 

उत्तर: D) ग्वालियर

५०. भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे
A) दिल्ली
B) मुंबई
C) मद्रास
D) बेंगलोर

उत्तर: B) मुंबई

हे देखील वाचा – ०५ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment