०६ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.
जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.
General Knowledge Questions in Marathi 2024.
Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.
If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.
General Knowledge Questions in Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. सूर्यापासून कोणती ऊर्जा मिळते?
A) पवन ऊर्जा
B) सूर्य ऊर्जा
C) अनु उर्जा
D) यापैकी नाही
उत्तर: B) सूर्य ऊर्जा
२. वाहनांमधून कोणता वायू बाहेर पडतो?
A) नायट्रोजन
B) हेलियम
C) ऑक्सिजन
D) कार्बन मोनॉक्साईड
उत्तर:D) कार्बन मोनॉक्साईड
३. अजंठा वेरूळ लेण्या कोणत्या राज्यात आहेत?
A) केरळ
B) राजस्थान
C) महाराष्ट्र
D) गुजरात
उत्तर: C) महाराष्ट्र
४. भारतातील कोणत्या राज्याला तांदळाचा कटोरा म्हणतात?
A) आंध्र प्रदेश
B) राजस्थान
C) छत्तीसगड
D) आसाम
उत्तर: A) आंध्र प्रदेश
५. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
A) टरबूज
B) पेरु
C) आंबा
D) सफरचंद
उत्तर: C) आंबा
६. पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
A) चिकू
B) आंबा
C) केळी
D) सफरचंद
उत्तर: B) आंबा
७. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत?
A) इलॉन मक्स
B) मुकेश अंबानी
C) रतन टाटा
D) सुंदर पीचाई
उत्तर: A) इलॉन मक्स
८. कोकिळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे?
A) गुजरात
B) त्रिपुरा
C) झारखंड
D) मनिपुर
उत्तर: C) झारखंड
९. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे?
A) मोर
B) हरियाल
C) गरुड
D) पोपट
उत्तर: B) हरियाल
१०. नेपाळ देशाची राजधानी कोणती आहे?
A) काठमांडू
B) लखनऊ
C) जयनगर
D) कुशिनगर
उत्तर: A) काठमांडू
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
General Knowledge Questions in Marathi
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.
११. जगातील सर्वात महाग वस्तू कोणती आहे?
A) हिरा
B) सोने
C) एटीमैटर
D) मॅग्नेशियम
उत्तर: C) एटीमैटर
१२. महाभारताचे युद्ध किती दिवस चालले होते?
A) २० दिवस
B) १८ दिवस
C) २६ दिवस
D) १२ दिवस
उत्तर: B) १८ दिवस
१३. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे?
A) प्रबळगड
B) रायगड
C) लोहगड
D) सज्जनगड
उत्तर: B) रायगड
१४. कोणता प्राणी जन्मानंतर दोन महिने झोपतो?
A) हत्ती
B) अस्वल
C) वाघ
D) हरीण
उत्तर: B) अस्वल
१५. कोणते शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते?
A) अलाहाबाद
B) कोलकत्ता
C) मुंबई
D) अहमदाबाद
उत्तर: A) अलाहाबाद
१६. भारतातील पहिली प्रायव्हेट रेल्वे कोणती होती?
A) शताब्दी एक्सप्रेस
B) तेजस एक्सप्रेस
C) नंदिग्राम एक्सप्रेस
D) वंदे मातरम एक्सप्रेस
उत्तर: B) तेजस एक्सप्रेस
१७. भारतातील पहिला पंचतारांकित हॉटेल कोणते आहे?
A) रॉयल बेंगाल हॉटेल
B) ओबेरॉय हॉटेल
C) मराठा हॉटेल
D) ताज हॉटेल
उत्तर: D) ताज हॉटेल
१८. जगातील सर्वात जुना देश कोणता आहे?
A) कॅनडा
B) भारत
C) इजिप्त
D) चीन
उत्तर: C) इजिप्त
१९. अशोक चक्रात किती रेषा असतात?
A) १२
B) २४
C) २८
D) २६
उत्तर: B) २४
२०. कोणत्या देशात सर्वात जास्त सण साजरे केले जातात?
A) इंडोनेशिया
B) भारत
C) फिनलांड
D) कोरिया
उत्तर: B) भारत.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. कोणता प्राणी तीन वर्षापर्यंत झोपतो?
A) गोगलगाय
B) आस्वाद
C) मच्छर
D) कासव
उत्तर: A) गोगलगाय
२२. गरिबांचे सफरचंद कोणत्या फळाला म्हणतात?
A) आंबा
B) संत्रा
C) पेरू
D) चिकू
उत्तर: C) पेरू
२३. कोणत्या प्राण्याला गरिबांची गाय म्हणतात?
A) म्हैस
B) मेंढी
C) गाढवीण
D) शेळी
उत्तर: D) शेळी
२४. भारतातील कोणत्या राज्यात द्राक्ष या फळाचे उत्पादन सर्वात जास्त होते?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) मणिपूर
D) अरुणाचल प्रदेश
उत्तर: A) महाराष्ट्र
२५. कोणत्या देशाच्या नोटांवर गणपतीचे चित्र आहे?
A) जकार्ता
B) चिली
C) इंडोनेशिया
D) म्यानमार
उत्तर: C) इंडोनेशिया
२६. गाय कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे?
A) भारत
B) बांगलादेश
C) नेपाळ
D) श्रीलंका
उत्तर: C) नेपाळ
२७. कोणत्या झाडापासून सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो
A) पिंपळाच्या
B) वडाच्या
C) लिंबाच्या
D) चिंचेच्या
उत्तर: B) वडाच्या
२८. भारतातील कोणत्या राज्यात वाळवंट आहे
A) महाराष्ट्र
B) हरियाणा
C) राजस्थान
D) गुजरात
उत्तर: C) राजस्थान
२९. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त गेंडे आढळतात
A) छत्तीसगड
B) केरळ
C) मनिपुर
D) आसाम
उत्तर: D) आसाम
३०. खालीलपैकी कोणती निवडणूक जनतेमार्फत होत नाही
A) मुख्यमंत्र्यांची
B) प्रधानमंत्र्यांची
C) राष्ट्रपतींची
D) यापैकी नाही
उत्तर: C) राष्ट्रपतींची
General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
General Knowledge Questions in marathi
भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi.
३१. भारतातील कोणत्या राज्यात चहाचे उत्पादन सर्वात जास्त होते
A) आसाम
B) त्रिपुरा
C) गुजरात
D) पंजाब
उत्तर: A) आसाम
३२. पाकिस्तानची राजधानी कोणती आहे
A) हैदराबाद
B) इस्लामाबाद
C) लाहोर
D) कराची
उत्तर: B) इस्लामाबाद
३३. कोणत्या देशात पाच सूर्य दिसतात
A) जपान
B) भारत
C) चीन
D) नेपाळ
उत्तर: C) चीन
३४. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे
A) चीन
B) भारत
C) रशिया
D) अमेरिका
उत्तर: C) रशिया
३५. जगात एकूण किती भाषा बोलल्या जातात
A) ५०००
B) ६५००
C) १०००
D) २०००
उत्तर: B) ६५००
३६. भारतातील कोणत्या नदीत हिऱ्यांचे तुकडे आढळतात
A) गोदावरी
B) ब्रह्मपुत्रा
C) गंगा
D) कृष्णा
उत्तर: D) कृष्णा
३७. कोणत्या देशाचा कायदा सर्वात कठोर मानला जातो
A) सौदी अरेबिया
B) कोरिया
C) भारत
D) युगांडा
उत्तर: A) सौदी अरेबिया
३८. कबड्डी मध्ये किती खेळाडू असतात
A) ५
B) ७
C) १०
D) १२
उत्तर: B) ७
३९. अवकाश यात्रीला आकाश कसे दिसते?
A) पांढरे
B) निळे
C) काळे
D) तांबडी
उत्तर: C) काळे
४०. भारतातील कोणत्या राज्यात हळदीचे उत्पादन सर्वात जास्त होते?
A) महाराष्ट्र
B) आंध्र प्रदेश
C) छत्तीसगड
D) केरळ
उत्तर: B) आंध्र प्रदेश
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. सावित्रीबाई फुले यांचे गाव कोणते होते?
A) वडगाव
B) नायगाव
C) शेलगाव
D) करंजगाव
उत्तर: B) नायगाव
४२. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता?
A) ३ जानेवारी १८३१
B) २ मार्च १८७७
C) ३ फेब्रुवारी १८४४
D) १७ सप्टेंबर १८१९
उत्तर: A) ३ जानेवारी १८३१
४३. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते?
A) पांडुरंग शिरसागर
B) मारुतराव राऊत
C) खंडोजी नेवसे
D) तुकोजी चव्हाण
उत्तर: C) खंडोजी नेवसे
४४. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला?
A) ५
B) ८
C) १०
D) ९
उत्तर: D) ९
४५. सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय होते?
A) खंडोबा फुले
B) रायबा फुले
C) ज्योतिबा फुले
D) तुकोबा फुले
उत्तर: D) तुकोबा फुले
४६. सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली ?
A) सातारा
B) सांगली
C) पुणे
D) नाशिक
उत्तर: C) पुणे
४७. ज्योतिबा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती?
A) आर्य समाज
B) सत्यशोधक समाज
C) हिंद समाज
D) यापैकी नाही
उत्तर: B) सत्यशोधक समाज
४८. लोक सावित्रीबाईंचा विरोध काय फेकून करायचे?
A) दगड
B) शेन
C) अंडे
D) वरीलपैकी सर्व
उत्तर: D) वरीलपैकी सर्व
४९. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कधी झाला?
A) १० मार्च १८९७
B) १२ जून १९८७
C) २१ मे १९०३
D) २० मार्च १८९०
उत्तर: A) १० मार्च १८९७
५०. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कुठे झाला होता?
A) मुंबई
B) नागपूर
C) पुणे
D) अहमदनगर
उत्तर: C) पुणे
हे देखील वाचा – ०५ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.
अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥