General Knowledge Questions in Marathi 2024: ०५ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

०५ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

General Knowledge Questions in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

General Knowledge Questions in Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. कोणती गंगा नदीची उपनदी नाही?

उत्तर: इंद्रावती

२. मुंबई – गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे?

उत्तर: NH 66

३. कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे?

उत्तर: पंचगंगा

४. उत्तर व पूर्व दिशांमध्ये कोणती दिशा आहे?

उत्तर: ईशान्य

५. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते ?

उत्तर: पुणे-मुंबई

६. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे?

उत्तर: नाशिक

७. … हे गौण वनोपज नाही.

उत्तर: टीकवूड

८. लेखामेंढा Forest Rights Act हे अन्वये सामुदायिक वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव……. तालुक्यात आहे.

उत्तर: धानोरा

९. गोदावरी व इंद्रावतीचा संगम  येथे आहे.

उत्तर: सोमनुर

१०. गडचिरोली जिल्ह्यात ….. येथे पेपरमील आहे.

उत्तर: आष्टी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.

११ आदिवासी जीवनामध्ये आंबील हे ….. आहे.

उत्तर: पेय

१२. गडचिरोली जिल्ह्याचे नागरिकरणाचे प्रमाण …..% आहे.

उत्तर: ११%

१३. ‘धोलकाल’ गणेशाची पर्वतावरील मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

उत्तर: छत्तीसगड

१४. चित्रकुट धबधबा कोणत्या नदीवर आहे?

उत्तर: इंद्रावती

१५. गडचिरोली जिल्ह्यात….. पंचायत समिती आहेत.

उत्तर: १२

१६. २०११ च्या जनगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे स्त्री-पुरूष….प्रमाण आहे ?

उत्तर: ९८२

१७. महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमी कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर: पुणे

१८. ……ही अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही.

उत्तर: भिल्ल

१९. पेरसापेन’ हे गडचिरोलीतील आदिवासींचे….. आहे.

उत्तर: दैवत

२०. लाहेरीकडून अहेरीकडे येताना कोणत्या नद्या क्रमाने पार कराव्या लागतात.

उत्तर: पामुलगौतम, इंद्रावती पर्लकोटा

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१. तुलतुली धरण नदीवर…. नदीवर उभारण्यात येणार आहे.

उत्तर: खोब्रागडी

२२. चंद्रखंडी पहाडी ….. तालुक्यामध्ये येते.

उत्तर: एटापल्ली

२३. जैविक विविधतेसाठी प्रसिध्द ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ तलावाभोवती पसरले आहे.

उत्तर: मेडपल्ली

२४. गडचिरोली जिल्हा पोलीस दल व….. या संस्थेद्वारा व्यसनमुक्तीसाठी संकल्प केंद्र हा उपक्रम राबविला जातो.

उत्तर: सर्च

२५. गडचिरोली जिल्हात कृषीखाली असणारे क्षेत्र एकूण क्षेत्रफळाच्या…. टक्के आहे.

उत्तर: १३

२६. बीजापूर व गडचिरोली जिल्हातील सीमेवर …… नदी वाहते.

उत्तर: इंद्रावती

२७. मेडीगट्टा – बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर होणार आहे?

उत्तर: गोदावरी

२८. गडचिरोली जिल्ह्यात ….या ठिकाणी फॉसील पार्क (जिवाश्म) उभारले आहे.

उत्तर: वडदम

२९. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?

उत्तर:

३०. जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर: औरंगाबाद

General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

३१. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर: यवतमाळ

३२. कोणत्या जिल्ह्याची सीमा नागपूर जिल्हयास लागून नाही ?

उत्तर: अकोला

३३. नगरधन किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे ?

उत्तर: रामटेक

३४. ‘कोरणीघाट’ हा गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे?

उत्तर: गोंदिया

३५. कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

उत्तर: बाध

३६. देवरी तालुक्यात गाढवी नदीवर कोणता धबधबा आहे?

उत्तर: ढास धबधबा

३७. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे?

उत्तर: पंडीत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान

३८. कऱ्हाड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो ?

उत्तर: कृष्णा-कोयना

३९. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?

उत्तर: अमरावती

४०. एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर: नाशिक

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. उस्मानाबाद जिल्ह्यात कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही?

उत्तर: नळदुर्ग

४२. नवेगाव – बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

उत्तर: गोंदिया

४३. कल्याण – सोना ही कशाची सुधारित जात आहे ?

उत्तर: गहू

४४. देशातील कोणत्या नदीच्या प्रवाहमार्गात जबलपूर जवळील भेडाघाट येथे धुवांधार धबधबा निर्माण झालेला आहे?

उत्तर: नर्मदा

४५. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात येते?

उत्तर: नंदूरबार

४६. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे?

उत्तर: व्याघ्र

४७. माणिकगढ किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

उत्तर: जिवती

४८. संजय गांधी नॅशनल पार्क येथे आहे.

उत्तर: मुंबई

४९. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

उत्तर: भीमा

५०. कृष्णा नदीचे उगम स्थान कोठे आहे?

उत्तर: महाबळेश्वर

हे देखील वाचा – ०४ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment