General Knowledge Questions in Marathi 2024: ०४ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

०४ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

General Knowledge Questions in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

General Knowledge Questions in Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या गावी झाला ?

उत्तर -शेरवली

२. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना 1935 मध्ये कोणत्या ठिकाणी केली ?

उत्तर- मोझरी

३. कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महास्थवीर चंद्रमणी यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली?

उत्तर – १९५६ 

४. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते?

उत्तर- यशवंत

५. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात झाला?

उत्तर- टेंभू

६. महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

उत्तर – १९१६ 

७. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय होते ?

उत्तर – माणिक बंडोजी ठाकूर

८. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ?

उत्तर – मध्य प्रदेश

९. महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

उत्तर – १८२७ 

१०. २५ सप्टेंबर १९३२ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये कोणता करार झाला ?

उत्तर – पुणे करार. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.

११. राजर्षी शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव श्रीमंत ……हे होते

उत्तर – जयसिंगराव घाटगे

१२. राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?

उत्तर – १८९४ 

१३. महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे?

उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी

१४. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणास म्हटले जाते ?

उत्तर – महात्मा फुले

१५. महाराष्ट्रातील कोणते समाज धर्म सुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत ?

उत्तर- गोपाळ हरी देशमुख

१६. भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण ?

उत्तर – महर्षी धोंडो केशव कर्वे

१७. सार्वजनिक काका असे कोणाला म्हटले जाते?

उत्तर – गणेश वासुदेव जोशी

१८. “दर्पणकार” असे कोणास म्हटले जाते ?

उत्तर – बाळशास्त्री जांभेकर

१९. पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या स्तरावर हवामानातील बहुतांशी घडामोडी घडतात?

उत्तर – ट्रोपोस्फियर

२०. महाराष्ट्राचे दक्षिणोत्तर रुंदी किती आहे?

उत्तर -७०० किमी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात?

उत्तर – निर्मल रांग

२३. ९९% लोकांना माहीत नाही, कोणत्या गोष्टीची नोंद सिस्मोग्राफ द्वारे केली जाते ?

उत्तर – भूकंप धक्के

२४. जगात सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र हे…… होय ?

उत्तर – जपान

२५. आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा महाराष्ट्रातील जिल्ह कोणता आहे ?

उत्तर – मुंबई

२६. खालीलपैकी कोणत्या पर्वताला “सह्याद्री” म्हणून ओळखले जाते ?

उत्तर – पश्चिम घाट

२७. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण हे …..होय ?

उत्तर – आंबोली

२८. महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र…… या जिल्ह्यात सर्वाधिक आहे ?

उत्तर – गडचिरोली

२९. महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे?

उत्तर – पेंच राष्ट्रीय उद्यान

३०. आपल्या देशात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांशी पाऊस हा ……पैकी आहे ?

उत्तर – नैऋत्य मान्सून

General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

३१. महाराष्ट्रात सुपारी या फळाचे संशोधन केंद्र…… येथे आहे?

उत्तर- श्रीवर्धन रायगड

३२. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने जांभा मृदा आढळते ?

उत्तर- रत्नागिरी व सिंधुदुर्ग

३३. भारतातील पहिला लोहमार्ग ……..या सालि सुरू झाला ?

उत्तर – १८५३ 

३४. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती ?

उत्तर – गोदावरी

३५. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती?

उत्तर – गोदावरी

३६. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते? आणि त्या प्रकल्पाला ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर- कोयना

३७. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर – गोदावरी नदीवर

३८. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?

उत्तर- प्रवरा

३९. अहिल्याबाई होळकर विमानतळ या…… ठिकाणी आहे?

उत्तर – इंदोर

४०. नोएडा हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर – उत्तर प्रदेश

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. पहिला सहकारी साखर कारखाना म. कोनत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ?

उत्तर- अहमदनगर

४२. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा असा आहे की त्या जिल्यात सर्वात अधिक साखर कारखाने आहेत ?

उत्तर – अहमदनगर. हा जिल्हा

४३. महाराष्ट्रात कागद बनविण्याचा मोठा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ?

उत्तर – नाशिक

४४. महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गावरील लांब बोगदा कोठे आहे ?

उत्तर – कुरबुडे या ठिकाणी

४५. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे?

उत्तर- सिंधुदुर्ग

४६. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात …..क्रमांक लागतो ?

उत्तर – सातवा

४७. केंद्रीय मगरमच्छ प्रजनन व व्यवस्थापन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर – ओरिसा राज्यात

४८. फरक्का धरण योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?

उत्तर – पश्चिम बंगाल

४९. श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

उत्तर – कृष्णा नदीवर

५०. संपूर्ण विद्युतीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

उत्तर – पंजाब. 

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, GK questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions In marathi

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.

५१. पहिले कापड गिरणी भारतातील या ठिकाणी सुरू करण्यात आली?

उत्तर- मुंबई. 

५२. महाराष्ट्रातील डोंगररांगा दक्षिण ते उत्तर अशा क्रमाने सांगा?

उत्तर- शंभू महादेव रांग, हरिश्चंद्र बालाघाट रांग, अजंठा रांग,सातपुडा रांग

५३. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची लांबी……. किमी आहे?

उत्तर- ७२० किमी.

५४. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम योग्य आहे?

उत्तर- त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर

५५. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे?

उत्तर- त्रिकोणाकृती.

५६. दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी अति पूरग्रस्त जिल्हा…… आहे?

उत्तर- सांगली.

५७. ०१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात……. जिल्ह्यांचा समावेश होता?

उत्तर- २६ 

५८. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती एक मे 1999 रोजी झाले आहे?

उत्तर- हिंगोली.

५९. महाराष्ट्रातील पश्चिम घाट व पूर्व घाट हे…….. या ठिकाणी एकत्र आलेले आहेत?

उत्तर- निलगिरी.

६०. खालीलपैकी कोणता घाट हा सह्याद्रीमध्ये नाही?

उत्तर- हळदी घाट.

हे देखील वाचा – ०३ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment