०३ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.
जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.
General Knowledge Questions in Marathi 2024.
Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.
If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. प्रसिद्ध प्रवासी जहाज ‘टायटॅनिक’ कोणत्या देशाचा होता?
A. अमेरिका
B. ग्रेट ब्रिटन
C. फ्रांस
D. चीन
२. नीरज चोप्राने झुरिच डायमंड लीग चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणते पदक जिंकले ?
A. सुवर्ण
B. कांस्य
C. रौप्य
D. पदक नाही
३. जनसंख्येच्या दृष्टीने भारताशेजारील सर्वात छोटा देश कोणता आहे?
A. मालदीव
B. पाकिस्तान
C. नेपाळ
D. अफगाणिस्तान
४. भाग्यनगर कोणत्या शहराचे जुने नाव होते?
A. लखनौ
B. हैदराबाद
C. इलाहाबाद
D. आग्रा
५. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
A. सिंधू
B. नाईल
C. राईन
D. डॅन्यूब
६. लिंबामध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल आढळते?
A. ऍसिटिक आम्ल
B. फर्मीक आम्ल
C. सायट्रिक आम्ल
D. लॅ क्टिक आम्ल
७. तंबाखूचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त केले जाते?
A. कर्नाटक
B. आंध्र प्रदेश
C. तामिळनाडू
D. गुजरात
८. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या अनुप्रिया ससी(Anupriya Sasi) ने महिलांच्या गोळाफेक प्रकारात कोणते पदक जिंकले ?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कोणतेही नाही
(D) कास्य
९. मधाचे बोट लावणे?
A. मध खायला देणे
B. खोट्या आशा दाखवणे
C. बोटाला मध लावणे
D. यापैकी काही नाही
१०. 8² X 81 ÷ 80 = ?
A. 512
B. 0
C. 64
D. 8
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
General Knowledge Questions in Marathi
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.
११. २ वर्ष ३ महिने म्हणजे किती?
A. 2. ४ वर्ष
B. 2. ३ वर्ष
C. 2. २५ वर्ष
D. 2. ८ वर्ष
१२. बनरगट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे?
A. मुंबई
B. बेंगलोर
C. कोलकाता
D. दे हरादून
१३. लीप वर्षात किती दिवस असतात?
A. ३६५ दिवस
B. ३६७ दिवस
C. ३६४ दिवस
D. ३६६ दिवस
१४. मॅनोमीटर मध्ये काय मोजतात?
A. गॅस
B. रक्तदाब
C. उष्णता
D. कॅलरीज
१५. रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. जया वर्मा सिन्हा
B. समीक्षा सिंग
C. जयंती शर्मा
D. हेमलता कुशवाह
१६. राष्ट्रीय पंचायत दिन कोणता आहे?
A. २४ एप्रिल
B. २४ नोव्हेंबर
C. २४ जानेवारी
D. २४ ऑक्टोबर
१७. ऑल इंडिया रेडिओ आणि NSD च्या प्रधान महासंचालकपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे?
A. डॉ. वसुधा गुप्ता
B. मीनाक्षी लेखी
C. अभिरूप शर्मा
D. रमेश सिंग
१८. स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली?
A. १९२६
B. १९३५
C. १९२४
D. १९२३
१९. हिंदु कुश पर्वतरांग कुठे आहे?
A. नेपाळ
B. अफगाणिस्तान
C. भारत
D. बांगलादेश
२०. चौरी चौरा घटना केव्हा झाली?
A. १९२५
B. १९२४
C. १९२३
D. १९२२
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. कुडानुकुलम प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. मेघालय
२२. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असेणतात ?
A. दामोदर
B. कोसी
C. शरयू
D. गंगा
२३. ‘इंडिया विन्स फ्रिडम’ हे पुस्तक कोणाचे आहे?
A. पंडित नेहरू
B. महात्मा गांधी
C. राजेंद्र प्रसाद
D. मौलाना अब्दुल कलाम आझाद
२४. भारतात सर्वप्रथम निवडणूक केव्हा झाली?
A. १९५२
B. १९५०
C. १९५४
D. १९५५
२५. सन १९२२ च्या ‘रम्पा उठावचा’ प्रमुख नेता कोण होता?
A. अल्लूरी सीताराम राजू
B. चिदं बरम पिल्लई
C. रामस्वामी नायकर
D. तात्या टोपे
२६. पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना पहिला ग्रह कोणता?
A. मंगळ
B. बुध
C. गुरु
D. शुक्र
२७. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
A. २५ जानेवारी
B. २६ जानेवारी
C. २७ जानेवारी
D. २८ जानेवारी
२८. २०२४ ची लोकसभा निवडणूक कितवी आहे?
A. 15
B. 16
C. १८
D. 19
२९. लोहाचे प्रमाण कमी असल्याने कोणता रोग होतो?
A. क्षय
B. डायरिया
C. ॲनिमिया
D. बेरीबेरी
३०. महाभीयोगाद्वारे कोणाला दूर करता येत नाही?
A. राज्यपाल
B. राष्ट्रपती
C. मुख्य निवडणूक आयुक्त
D. सर्वोच्च न्यायाधीश
General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
General Knowledge Questions in marathi
भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi.
३१. ‘महाराष्ट्र धर्म’ कोणाचे मासिक आहे?
A. विनोबा भावे
B. भास्कर राव पाटील
C. अण्णाभाऊ साठे
D. नाना शंकर शेठ
३२. RBI च्या आकडेवारी नुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक ATM मशीन आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) केरळ
३३. राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?
A. २१ जानेवारी
B. २५ जानेवारी
C. २३ जानेवारी
D. २२ जानेवारी
३४. ग्लोबल इंडिया AI २०२३ परिषदे ची पहिली आवृत्तीचे कोणत्या देशाने होस्ट केले ?
A. जपान
B. जर्मनी
C. भारत
D. फ्रान्स
३५. वित्त उद्योग विकास परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. रवी मल्होत्रा
B. राजीव कुमार
C. अजय सिन्हा
D. उमेश रेवणकर
३६. दीड तास = किती सेकंद?
A. ३६०० सेकंद
B. १८०० सेकंद
C. ५४०० सेकंद
D. ४६०० सेकंद
३७. विशाल आता क्रीडांगणावर खेळत आहे (क्रियापदाचा प्रकार ओळखा?)
A. प्रयोजक
B. संयुक्त
C. शक्य
D. साधित
३८. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२३ मध्ये भारताचा क्रमांक काय आहे ?
A. ५१ वा
B. ४० वा
C. ८१ वा
D. ८२ वा
३९. भारतीय नागरिकाच्या संदर्भात खालीलपैकी …………… हे मुलभूत कर्तव्य नाही.
A. राष्ट्रगीताचा मान राखणे.
B. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे.
C. ठराविक काळ सैनिकी कार्य करणे.
D. शास्त्रीय दृष्टीकोन वृद्धिंगत करणे.
४०. C = 27 E = 125 तर H = ?
A. ६४
B. २२५
C. ३४३
D. ५१२
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. भारताची पहिली डी. एन. ए. प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे?
A. पुणे
B. नागपूर
C. चेन्नई
D. मुंबई
४२. दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो?
A. २३ जानेवारी
B. २४ जानेवारी
C. २५ जानेवारी
D. २६ जानेवारी
४३. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?
A. २१ जानेवारी
B. २२ जानेवारी
C. २४ जानेवारी
D. २५ जानेवारी
४४. कोणती कंपनी भारतात भूकंप चेतावणी सेवा सुरू करणार आहे ?
A. मेटा
B. Microsoft
C. SpaceX
D. Google
४५. भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे
1. अध्यक्षीय
2. अप्रत्यक्ष
3. प्रत्यक्ष
4. मिश्र
४६. ‘लगीनघाई’ या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा?
A. गोंधळ
B. धावपळ
C. झटाझट
D. शांतता
४७. खालील शब्दातील निळकंठ या शब्दाचा अर्थ ओळखा?
A. गजानन
B. श्रीकृष्ण
C. महादेव
D. पांडुरंग
४८. आप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?
A. संस्कृत
B. मल्याळी
C. कन्नड
D. गुजराती
४९. आई-वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
A. उपसर्गघटित
B. सामासिक
C. नाम
D. क्रियापद
५०. गरीबी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
A. मल्याळी
B. फारशी
C. गुजराती
D. संस्कृत
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, GK questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions In marathi
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
५१. भारतीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या ज्या ठिकाणाहून घेतल्या जातात त्या व्हीलर बेटाला(ओडीसा) कोणाचे नाव देण्यात आले आहे?
A. डॉ. राजा रमन्ना
B. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
C. डॉ. सतीश धवन
D. डॉ. विक्रम साराभाई
५२. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ या नावाची अखिल भारतीय पातळीवरील संघटना कुठे डिसेंबर. १९२५ मध्ये स्थापन करण्यात आली?
A. मुंबई
B. लखनौ
C. दिल्ली
D. कानपूर
५३. हिमालयातील माउंट एवरेस्ट शिखराची उंची किती आहे?
A. 8848.86 मी.
B. 8849.86 मी.
C. 8847.86 मी.
D. 8846.86 मी.
५४. पहिला अणूस्फोट पोखरण येथे …… साली झाला?
A. मे १९६४
B. मे १९७४
C. मे १९८४
D. मे १९९४
५५. ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘शिक्षण’ हा ‘मुलभूत हक्क’ ठरवणारी घटनादुरुस्ती कोणती?
A. ८८ वी
B. ८५ वी
C. ८४ वी
D. ८६ वी
५६. सन १९१९ मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा …………….. यांनी संमत केला.
A. सयाजीराव गायकवाड
B. राजर्षी शाहू महाराज
C. लॉर्ड चेम्सफर्ड
D. यांपैकी नाही
५७. कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते?
A. महाबळेश्वर
B. त्रंबकेश्वर
C. भीमाशंकर
D. कराड
५८. संगणकाचे खालीलपैकी कोणते इनपुट डिवाइस नाही?
A. प्रिंटर
B. माऊस
C. कीबोर्ड
D. यापैकी नाही
५९. ‘टायगर वुड’ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. फुटबॉल
B. क्रिकेट
C. हॉकी
D. गोल्फ
६०. एखाद्या आर्थिक वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक अर्थीक वर्ष सुरु झाल्यानंतर किती महिन्याच्या आत बोलवावी लागते?
A. एक
B. दोन
C. तीन
D. दीड
हे देखील वाचा – ०२ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.
अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥