General Knowledge Questions in Marathi 2024: २७ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

२७ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi – नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तरे.

General Knowledge Questions in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

General Knowledge Questions in Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. सर्वात कमी बॉलमध्ये सर्वात जलद 300 कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला ?*
उत्तर – कागिसो रबाडा

२. 50 गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ?*
उत्तर – बाला देवी

३.  कोणता देश ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन स्काय शिल्ड इनिशिएटिव्ह मध्ये सामील झाला ?*
उत्तर – स्वित्झर्लंड

४. केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी क्रॉस इंडिया मिशन कोठे सुरू केले?*
उत्तर – मुंबई

५. नुकत्याच झालेल्या ऑस्कर चक्रीवादळामुळे कोणता देश प्रभावित झाला?*
उत्तर – क्युबा

६. कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करेल?*
उत्तर – दिल्ली सरकार

७. तिरंदाजी विश्वचषक फायनल मध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकव्ह प्रकारात कोणते पदक जिंकले?*
उत्तर – रोप्य पदक

८. भारताच्या माजी हॉकी कर्णधार राणी रामपाल यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे त्या कोणत्या राज्याच्या आहेत ?*
उत्तर – हरियाणा

९.  कोणत्या शहरात ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रीय विज्ञान केंद्रात पहिल्या कोळसा दालनाचे उद्घाटन करण्यात आले?*
उत्तर – नवी दिल्ली

१०.  ककडू व्यायामाचे आयोजन कोणत्या देशाने केले?*
उत्तर – ऑस्ट्रेलिया. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

११. कोणते राज्य अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले?*
उत्तर – हरियाणा. 

१२. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

उत्तर –‘द बेंगाल गॅझेट (१७८०)

१३. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ?

उत्तर –‘द बेंगाल गॅझेट (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते.)

१४. भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ?

उत्तर –दर्पण

१५. भारतातील पहिले हरित शहर कोणते ?

उत्तर –आगरतला (त्रिपुरा)

१६. भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ?

उत्तर –मुंबई (१९२७)

१७. भारतातील पहिले राष्ट्रीय उ‌द्यान कोणते ?

उत्तर –जिम कॉर्बेट राष्ट्रीय उ‌द्यान (उत्तराखंड)

१८. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र

उत्तर –दिल्ली.

१९. भारतातील पहिले आधार गाव

उत्तर –टेंभली (नंदूरबार)

२०. भारतातील पहिले सॅटेलाईट शहर

उत्तर –पिलखुआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)

२१. भारतातील पहिले हरीत शहर

उत्तर –आगरतळा (त्रिपुरा) (दूसरे – नागपूर)

२२. भारतातील पहिली फूड बँक

उत्तर –दिल्ली

२३. भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य.

उत्तर –उत्तराखंड

२४. भारतातील पहिले जैव- सांस्कृतिक पार्क

उत्तर –भुवनेश्वर

२५. भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य

उत्तर –आंध्रप्रदेश. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Marathi general knowledge mcq with answers,भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२६. भारतातील पहिला सौर पवनऊर्जा प्रकल्प

उत्तर –आळंदी

२७. भारतातील पहिले न्यायालय

उत्तर –कोलकत्ता.

२८. भारतातील पहिले बाल न्यायालय

उत्तर –दिल्ली

२९. भारतातील पहिले महिला न्यायालय

उत्तर –आंधप्रदेश

३०. भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज.

उत्तर –काटेवाडी

३१. भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र

उत्तर –पुणे

३२. भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य

उत्तर –महाराष्ट्र

३३. भारतातील पहिला निर्मल जिल्हा

उत्तर –कोल्हापूर

३४. भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली. 

उत्तर –भुसावळ – आजदपूर

३५. भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी

उत्तर –मुंबई

३६. भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य.

उत्तर – गुजरात 

३७.  भारतातील पहिली संत्रा वायनरी

उत्तर –सावरगाव (नागपूर)

३८. भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन

उत्तर –पुणे

३९. भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरुवात

उत्तर –अरुणाचल प्रदेश

४०. भारतातील पहिले कृषी वि‌द्यापीठ

उत्तर –जी. बी. पंत कृषी वि‌द्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश

४१. भारतातील पहिले सोलर सिटी

उत्तर –मलकापूर (सातारा)

४२. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ

उत्तर –नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी वि‌द्यापीठ महात्मा फुले कृषी वि‌द्यापीठ राहुरी)

४३. भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य

उत्तर –महाराष्ट्र.

४४. भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी

उत्तर –चैन्नई

४५. भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय

उत्तर –ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर,General Knowledge Questions in Marathi जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

४६. भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य

उत्तर –कर्नाटक

४७. भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प

उत्तर – ताडोबा (चंद्रपूर)

४८. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य

उत्तर – हिमाचलप्रदेश

४९. भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरु झाली

उत्तर – बंगलोर

५०. भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य

उत्तर – महाराष्ट्र

५१. भारतातील पहिला घन कचऱ्यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प

उत्तर – पुणे (म. न. पा.)

५२. भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य

उत्तर – सिक्किम

५३.  भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य

उत्तर – महाराष्ट्र

५४. भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी

उत्तर – पुणे

५५. भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले

उत्तर – दिल्ली

५६. भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव

उत्तर – सदरहू (नागालैंड)

५७. भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर

उत्तर – चंदीगड

५८. भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर.

उत्तर – झारखंड

५९. भारतातील पहिले ई गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य

उत्तर – महाराष्ट्र

६०. भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य

उत्तर – त्रिपूरा. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

६१. भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर

उत्तर – सुरत

६२. भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य

उत्तर – आंध्रप्रदेश

६३. भारतातील पहिले रैंकिंग विरोधात कायदा करणारे राज्य

उत्तर – तामिळनाडू.

६४. भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक

उत्तर – बंगळूर

६५. भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य

उत्तर – आंध्रप्रदेश

६६. भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य

उत्तर – महाराष्ट्र

६७. भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प.

उत्तर – कांडला (गुजरात)

६८.  भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य

उत्तर – प. बंगाल

६९. भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य

उत्तर – मध्यप्रदेश

७०. भारतातील पहिले होमीओपॅथिक वि‌द्यापीठ

उत्तर – राज्यस्थान

७१. भारतातील पहिले प्लॅस्टिक वि‌द्यापीठ

उत्तर – वापी (गुजरात)

७२. भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र

उत्तर – हडपसर (पुणे)

७३. भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य 

उत्तर – हरीयाणा

महाराष्ट्रातील अभयारण्ये. 

➡️नरनाळा – अकोला
➡️टिपेश्वर -यवतमाळ
➡️येडशी रामलिंग – उस्मानाबाद
➡️अनेर – धुळे, नंदुरबार
➡️अंधेरी – चंद्रपूर

➡️औट्रमघाट – जळगांव
➡️कर्नाळा – रायगड
➡️कळसूबाई – अहमदनगर
➡️काटेपूर्णा – अकोला
➡️किनवट – नांदेड,यवतमाळ

➡️कोयना – सातारा
➡️कोळकाज – अमरावती
➡️गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव
➡️चांदोली – सांगली, कोल्हापूर
➡️चपराला – गडचिरोली

➡️जायकवाडी – औरंगाबाद
➡️ढाकणा कोळकाज – अमरावती
➡️ताडोबा – चंद्रपूर
➡️तानसा – ठाणे
➡️देऊळगांव रेहेकुरी – अहमदनगर

➡️नवेगांव – भंडारा
➡️नागझिरा – भंडारा
➡️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
➡️नानज – सोलापूर
➡️पेंच – नागपूर

➡️पैनगंगा – यवतमाळ, नांदेड
➡️फणसाड – रायगड
➡️बोर – वर्धा
➡️बोरीवली(संजय गांधी) – मुंबई
➡️भिमाशंकर – पुणे, ठाणे

➡️मालवण – सिंधुदुर्ग
➡️माळढोक – अहमदनगर, सोलापूर
➡️माहीम – मुंबई
➡️मुळा-मुठा – पुणे
➡️मेळघाट – अमरावती

➡️यावल – जळगांव
➡️राधानगरी – कोल्हापूर
➡️रेहेकुरी – अहमदनगर
➡️सागरेश्वर – सांगली.

महत्त्वाचे पुरस्कार – वाचून घ्या. 

◾️भारत रत्न पुरस्कार 2024:- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन,
◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ
◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन
◾️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य
◾️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे
◾️ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन
◾️ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव
◾️स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र
◾️टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी
◾️टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट
◾️65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे
◾️66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख
◾️मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023

◾️मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा
◾️मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी
◾️मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन
◾️वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया
◾️आशिया कप 2023 :- भारत
◾️यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर
◾️लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर
◾️राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल
◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023:- क्लॉडिया गोल्डिन
◾️शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी
◾️वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023:- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन
◾️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान
◾️’नॉर्मन बोरलॉग पुरस्कार’ 2023 :- डॉ. स्वाती नायक
◾️ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर” ग्रीस :- नरेंद्र मोदी

हे देखील वाचा२५ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi
General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment