General Knowledge Questions in Marathi 2024: २१ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

२१ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

General Knowledge Questions in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

१. नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- उत्तर प्रदेश

२. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर- गोदावरी

३. भारतामध्ये सहा प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले ?

उत्तर- १९८० 

४. चीन या देशाची राजधानी कोणती?

उत्तर- बीजिंग

५. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?

उत्तर- सरदार वल्लभभाई पटेल

६. कैब्रिज हे कशासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर- शैक्षणिक केंद्र

७. २०११ साली पार पडलेली एक दिवशीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकती?

उत्तर- भारत

८. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते?

उत्तर- राकेश शर्मा.

९.  UNO म्हणजे काय ?

उत्तर- United Nations Organization

१०.  संत ज्ञानेश्वरांचे गाव कोणते ?

उत्तर- आपेगाव. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

११. दौलताबाद किल्ल्याचे पूर्वर्वीच नाव काय होते ?

उत्तर- देवगिरी

१२. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

उत्तर- यशवंतराव चव्हाण

१३. मी दहावी पास झालो? काळ ओळखा

उत्तर- साथा भूतकाळ

१४. विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे?

उत्तर- कन्याकुमारी

१५. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनारी आहे?

उत्तर- वाघुर

१६. पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यानंतर तो कोण होती

उत्तर- सहाय्यक पोलीस निरीक्षक.

१७. भारतात रेल्वे ची सुरुवात कधी झाली ?

उत्तर- १८५३ 

१८. चकमा भारतात आलेले कोणत्या देशाचे निर्वासित आहे ?

उत्तर- बांगलादेश

१९. कालिदासाने रामटेक येथे कोणते खंडकाव्य लिहिले?

उत्तर- मेघदूत

२०. डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला ?

उत्तर- ठक्कर बाप्पा. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Marathi general knowledge mcq with answers,भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१. रक्ताचे पाणी करणे म्हणजे?

उत्तर- जास्त मेहनत करणे

२२. अठरा गुणाचा खंडोबा म्हणजे?

उत्तर- लबाड माणूस

२३. पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

उत्तर- औरंगाबाद

२४. लोकसभेचे सभापती पद भूषवणारे पहिली भारतीय महिला कोण?

उत्तर- मीरा कुमार.

२५. अजिंठा लेणी च्या चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रालेली आहे?

उत्तर- जातक कथा

२६. रशियाच्या संसदेस काय नाव आहे ?

उत्तर- ड्युमा

२७. गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे ?

उत्तर- फुटबॉल

२८. मानव विकास निर्देशांक कोणाच्या मार्गदर्शनाखाली केला गेला?

उत्तर- महबुब उल हक

२९.  शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह जी यांची समाधी कोठे आहे ?

उत्तर- नांदेड या ठिकाणी

३०. राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती असते ?

उत्तर- २५० . 

Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

३१. उत्तर काशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?

उत्तर- अलकनंदा.

३२.  सुभेदा-रोग- चू खोरे कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- अरुणाचल प्रदेश

३३. सर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपीठ मध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते ?

उत्तर- तीन

३४.  तेलंगणा भारतातील कितवे राज्य आहे?

उत्तर- एकोणतिसावे

३५. पोलीस पाटतांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आले आहेत ?

उत्तर- उपविभागीय दंडाधिकारी

३६.  डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात ?

उत्तर- अ जीवनसत्व

३७. भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे ?

उत्तर- दिल्ली या ठिकाणी

३८. महाराष्ट्र शासनातर्फे सन २००८ पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो?

उत्तर- २८ सप्टेंबर.

३९. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

उत्तर- थेम्स

४०. महाराष्ट्र शासनाकडून प्रधान केला जाणारा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे

उत्तर- चित्रपट. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली?

उत्तर- सन १९७९ 

४२. दर चार मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक किलो मीटर अंतरात एकूण किती झाडे लावता येतील ?

उत्तर- २५१ 

४३. एका चौरसाचे क्षेत्रफळ 1444 चौ सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती?

उत्तर- १५२ सेंगी

४४. अचुक या शब्दाता खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता?

उत्तर- नेमका

४५. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा ?

उत्तर- सम्राज्ञी

४६. खाई त्याला खवखवे या म्हणी च्या विरुद्धार्थी म्हण ओळखा ?

उत्तर- कर नाही त्याला डर कशाला

४७. दिशा या शब्दाचे वचन बदला ?

उत्तर- दिशा

४८. किरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

उत्तर- रश्मी

४९. स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो या अर्थाची मन ओळखा?

उत्तर- उथळ पाण्याला खळखळाट फार.

५०. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?

उत्तर- डेसिबल. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

५१. नरेन कार्तिकयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कार रेसिंग

५२.  खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत

उत्तर- मध्य प्रदेश

५३. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार यांचा पिन कोड काय आहे?

उत्तर- ४०००१६

५४. लांब उडी चा विश्व रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे?

उत्तर- माईक पोवेल

५५. कालावल खाड़ी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे?

उत्तर- तेरेखोल

५६. ‘खडा टाकने’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

उत्तर- अंदाज घेणे

५७. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- सिंधुदुर्ग

५८. जगातील पिर्यामिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ?

उत्तर- इजिप्त

५९. जन गण मन हे गीत कोणी लिहिले

उत्तर- रवींद्रनाथ टागोर. 

६०. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?

उत्तर- श्री प्रकाश. 

हे देखील वाचा – 

२० सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment