General Knowledge Questions in Marathi 2024: २० सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

२० सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

General Knowledge Questions in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

१. जोडीने येणारे शब्द ओळखा.

उत्तर: 

1. गोलभूगोल

2. तत्त्वमहत्त्व

3. सुखदु:ख

4. हर्ष आर्ष

२. रोहन मोजके बोलतो. या वाक्यातील ‘मोजके बोलणे’ या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता?

उत्तर: 

1. भांडखोर

2. शांत

3. धीट

4. मितभाषी

३. खालीलपैकी प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे?

उत्तर: 

1. प्रवीण्य

2. प्राविण्य

3. प्रावीण्य

 4. प्रविण्य

४. उंटांचा वाळवंटातून जात होता. या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द योग्य असेल?

उत्तर: 

1. तांडा

2. जमाव

3. टोळी

4. झुंड

५. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये कोणती?

उत्तर: 

1. रस्त्यातून व जाताना

2. रस्त्यातून व चालावे

3. जाताना व चालावे

4. सावकाश व जपून

६.  गरूड हा उंच उडणारा पक्षी आहे. या वाक्यतील विशेषनाम ओळखा?

उत्तर: 

1. पक्षी

2. उंच

3. गरूड

4. उडणारा

७. ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अर्थ ओळखा.

उत्तर: 

1. वेळेवर झोपावे.

2. आपल्याला पुरेल तेवढे अंथरूण टाकावे.

3. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.

4. आळस करू नये.

८. वाहाने सावकाश चालवा. या वाक्याचा प्रकार कोणता?

उत्तर: 

1. प्रश्नार्थी

2. विधानार्थी

3. उद्गारार्थी

4. आज्ञार्थी

९. ‘आभाळ फाटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

उत्तर: 

1. सर्व बाजूंनी संकटे येणे.

2. ओला दुष्काळ पडणे.

3. विजा चमकणे.

4. पाऊस पडणे.

१०. ‘कळीचा नारद’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?

उत्तर: 

1. बोबडे बोलणारा.

2. पराक्रमी व्यक्ती.

3. आळशी माणूस.

4. भांडणे लावणारा.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

११.  खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.

राधा माझी मैत्रीण आहे. ती सुंदर दिसते.

उत्तर: 

1. सुंदर

2. मैत्रीण

3. राधा

4. ती

१२. असंतोष या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

उत्तर: 

1. संतोष

2. चिंता

3. मोद

4. भावना.

१३. खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे?

उत्तर: 

1. मोर थुईथुई नाचू लागला.

2. लागला नाचू मोर थुईथुई

3. नाचू लागला मोर थुईथुई

4. थुईथुई नाचू लागला मोर

१४.  ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे’ या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

उत्तर: 

1. दुःख

2. आनंद

3. विस्मय

4. अचंबा

१५. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत, खालीलपैकी कोणते सत्य नाही?

उत्तर: 

1. त्याच्या आग्नेयेला तेलंगणा आहे.

2. त्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे.

3. त्याच्या वायव्येस गुजरात आहे.

4. दक्षिणेस कर्नाटक राज्याने वेढलेले आहे.

१६. पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान [REN21 अक्षय्य ऊर्जा 2022 जागतिक स्थिती (REN21 Renewables 2022 Global Status) अहवालानुसार] कितवे आहे?

उत्तर: 

1. चौथे

2. पहिले

3. दुसरे

4. तिसरे

१७. घटना आणि वर्षे यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळवलेली ना

OX 2.8 m

उत्तर: 

1. पहिले स्वातंत्र्ययुद्ध-1857

2. मुस्लिम लीगची स्थापना-1910

3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना-1885

4. असहकार चळवळीची सुरुवात-1920

१८.  खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते?

उत्तर: 

1. बँक ऑफ बडोदा आणि भारत सरकार

2. भारतीय स्टेट बँक आणि भारत सरकार

3. भारतीय रिडाव्र्व्ह बँक आणि भारत सरकार

4. बैंक ऑफ इंडिया आणि भारत सरकार

१९. भारतीय संविधानानुसार, केंद्रीय मंत्रीपरिषद ही सामूहिकरीत्या कोणाला उत्तरदायी असते?

उत्तर: 

1. पंतप्रधान

2. भारताचे राष्ट्रपती

3. लोकसभा

4. राज्यसभा

२०. खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही?

उत्तर: 

1. दक्षिणेकडील मैदाने

2. समुद्रतटीय मैदाने

3. उत्तरेकडील मैदाने

4. बेटे. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Marathi general knowledge mcq with answers,भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१. भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही?

उत्तर: 

1. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे

2. कायद्यापुढे समानता

3. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई

4. सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी.

२२. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील ______गटांच्या सहभागाच साक्ष देतो.

उत्तर: 

1. मराठा

2. ब्राह्मण

3. महिला

4. आदिवासी

२३.  मार्च 2022 च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र 61,907.08 sq km होते, जे 2021 च्या भारतीय वन स्थिती अहवाल (India State of Forest Report) नुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे होते.

उत्तर: 

1.20.1%

2. 16.1%

3. 15.1%

 4.26.1%

२४. अंगामी ही राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे.

उत्तर: 

1. नागालँड

2. तमिळनाडू

3. हिमाचल प्रदेश

4. पंजाब

२५. खालीलपैकी कोणते विधान रौलट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही?

उत्तर: 

1. महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला, पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही.

2. साल 1919 मध्ये, ब्रिटिशांनी रौलट कायदा मंजूर केला.

3. रौलट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला.

4. रौलट कायद्याने पोलिसांच्या अधिकारांचे मजबुतीकरण केले.

२६. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते, ते__म्हणून ओळखले जात होते

उत्तर: 

1. मठ

2. स्तंभ

3. स्तूप

4. विहार

२७.  महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय येथे आहे.

उत्तर: 

1. नाशिक

2. पुणे

3. मुंबई

4. नागपूर

२८. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध-सदाहरित जंगलाची अंदाजे टक्केवारी किती आहे?

उत्तर: 

1.7.73%

2.6.51%

3.5.50%

4.1.70%

२९. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा.

3, 16, 125

उत्तर: 

1.1296

2 1256

3. 1246

4 1286

३०. जर परवा गुरुवार असेल, तर कालच्या आधीच्या दिवशी कोणता दिवस होता?

उत्तर: 

1. शनिवार

2. मंगळवार

3. रविवार

4. सोमवार.

Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

३१. दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार न होऊ शकणारा शब्द निवडा.

STABLE

उत्तर: 

 1. SALE

2.  LEAST

3.  TABLE

4 STICK

३२. कौशल म्हणाला, ‘प्रशांतची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे.” प्रशांतचे कौशलसोबत काय नाते आहे?

उत्तर: 

1. आईचे वडील

2. आईचा भाऊ

3. भाऊ

4. वडिलांचा भाऊ

३३. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारा व तिला पूर्ण करणारा अक्षरगट निवडा.

PBCD, PCEG, PDGJ

उत्तर: 

1. PKMT

2. PEIM

3. PFJK

4. PLXT

३४. चार शब्द‌जोड्‌या दिलेल्या आहेत, ज्यांपैकी तिन्हींमध्ये एक विशिष्ट साधये आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्दजोडी ओळखा.

उत्तर: 

1. चीन बीजिंग

2. श्रीलंका – कोलंबो

3. नेपाळ – काठमांडू

4 बिहार – पाटणा.

३५. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा.

CDQ, EFR, GHS, ?

उत्तर: 

1. ABP

2 IJT

3 IJK

4. MNO.

३६. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

‘बादरायण संबंध असणे’

उत्तर: 

1. लग्न होणे

2. वाळीत टाकणे

3. आपल्या तंत्राने वागणे

4. ओढूनताणून संबंध लावणे.

३७. खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे ?

उत्तर: 

1. पर्यवसान

2. पर्यवासन

3. पर्वासन

4. पर्वसन. 

३८. जसे अंगडे-टोपडे तसे ‘आचार

उत्तर: 

1. विचार

2. वाणी

3. आदळ

 4. विहार

३९. विरुद्धार्थी शब्द ओळखा.

‘डळमळीत’

उत्तर: 

1. स्थिर

X 2. अनिश्चित

X 3. अस्थिर

X 4. संदिग्ध.

४०. खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमांनुसार आहे ?

उत्तर: 

1. त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले.

2. रडतो हसत विदूषक हसत.

3. देवाची सकाळी पूजा आईने केली.

4. सर्वत्र असतो वाहत वारा.

हे देखील वाचा – 

१९ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment