General Knowledge Questions in Marathi 2024: १९ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

१९ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

General Knowledge Questions in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

१. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली?

उत्तर- १९५४ 

२. टाइम पर्सन ऑफ द इयर चा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय कोण ?

उत्तर – महात्मा गांधी

३. शेतकऱ्यांना कृषी विषयक सत्ता देण्यासाठी कोणती प्रणाली सुरू करण्यात आली आहे ?

उत्तर- एम-किसान

४. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे?

उत्तर – पुणे

५. अरण्यरुदन या शब्दाचा अर्थ सांगा?

उत्तर- निष्फळ प्रयाल

६. भारताच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वाहन प्रदूषण रोखण्याच्या प्रणालीतील किती मानांकन पूर्ण केले आहेत?

उत्तर- ३ 

७. महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते ?

उत्तर- बुटीबोरी.

८. महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे ?

उत्तर – फलोत्पादन

९. राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?

उत्तर- सन १९२० 

१०. पवन धाम आश्रम कोणी स्थापन केला ?

उत्तर- आचार्य विनोबा भावे. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

११. एका व्यक्तीने बावीसशे पन्नास रुपयांचे कर्ज पाच हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता मागील हपत्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता ?

उत्तर – ३५० रुपये

१२. अनिल ने भागाकाराचा उदाहरणात तीन ऐवजी ८ भाजक घेतल्यामुळे त्याचे उत्तर १५ आले तर बरोबर उत्तर कोणते

उत्तर – ४० 

१३. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते ?

उत्तर – विश्ववृत्त

१४. अॅल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते ?

उत्तर – बॉक्साईड

१५. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते?

उत्तर – रत्नागिरी.

१६. भारतीय घटनेनुसार सार्वभौम आहे?

उत्तर – भारतीय जनता

१७. भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो?

उत्तर – घटनेचा सरनामा

१८. सरपंचाच्या गैरहजेरीत हा त्याचे काम पाहतो?

उत्तर – उपसरपंच

१९. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?

उत्तर – तहसीलदार

२०. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी … सभासद असतात?

उत्तर- ७ 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१. यांना भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते

उत्तर – नारायणराव लोखंडे

२२. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दिवस लागतात?

उत्तर – २७.३३ दिवस

२३. राज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे ?

उत्तर – आर्वी

२४. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे

उत्तर – गुरूत्व

२५. त्रिधारा क्षेत्र येथे कोणत्या तीन नद्यांचा संगम आहे?

उत्तर – इडा, पिंगळा, सुशूमना

२६. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट यावरून ठरतो ?

उत्तर – जनुके

२७. पान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

उत्तर – पल्लव

२८. नवीन मतांचा पुरस्कार करणारा ?

उत्तर – नवमतवादी

२९. सुसंवाद या शब्दाचा विरुद्ध शब्द सांगा ?

उत्तर – विसंवाद

३०. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर – न्यूयॉर्क. 

General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

३१. सिमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकास ची आई सीमाची कोण ?

उत्तर – मामी.

३२. नीता ही प्राची च्या भावाची बायको आहे तर नीताच्या मुलाची प्राचीन कोण ?

उत्तर – आत्या

३३. कोणता प्रकल्प मराठवाड्यातील पहिला जलसिंचन व जलविद्युत प्रकल्प आहे ?

उत्तर – पूर्णा

३४. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे ?

उत्तर – खडकवासला पुणे

३५. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा असतो ?

उत्तर – पदसिद्ध सचिव

३६. ५०० रुपये किमतीच्या वस्तू ची किमत शेकडा 25 ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती झाली?

उत्तर – ६२५ रू

३७. ३५ /१००० = किती ?

उत्तर – ०.०३५ 

३७. चौरसाचे सर्व कोण प्रत्येकी अंशाचे असतात ?

उत्तर – ९० अंश

३८. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेस असे म्हणतात ?

उत्तर – व्यास.

३९. कमलाकर म्हणाला रवीची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर कमलाकर रवीचा कोण

उत्तर – मामा

४०. कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजतात ?

उत्तर – स्टेथोस्कोप. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. ‘पन्नास’ या शब्दाची जात कोणती?

उत्तर – विशेषण

४२. गावाहून या शब्दाची विभक्ती ओळखा ?

उत्तर – पंचमी

४३. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर – सातारा

४४. ज्याला कोणीही शत्रू नाही अशाला काय म्हणतात ?

उत्तर – अजातशत्रू

४५. घाशीराम कोतवाल या नाटकाचे लेखक कोण?

उत्तर – विजय तेंडुलकर

४६. चढ़ाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

उत्तर – उत्तराई.

४७. त्रिशंकू या शब्दाचा नेमका अर्थ कोणता ?

उत्तर – तीन कोणाचा

४८. पर्यावरण दिन या दिनांकास साजरा केला जातो ?

उत्तर – ५ जून

४९. भारतीय घटनेनुसार संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे ?

उत्तर – राज्यसभा

५०. बहिणीच्या नवऱ्याचे सासरे यांच्याशी बहिणीच्या सख्ख्या भावाचे नाते काय ?

उत्तर – वडील-मुलगा. 

हे देखील वाचा – 

१८ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment