१३ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.
जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.
General Knowledge Questions in Marathi 2024.
Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.
If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.
१. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात?
उत्तर – निर्मल रांग
२. 99% लोकांना माहीत नाही, कोणत्या गोष्टीची नोंद सिस्मोग्राफ द्वारे केली जाते ?
उत्तर – भूकंप धक्के
३. जगात सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र हे…… होय ?
उत्तर – जपान
४. आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा महाराष्ट्रातील जिल्ह कोणता आहे ?
उत्तर – मुंबई
५. खालीलपैकी कोणत्या पर्वताला “सह्याद्री” म्हणून ओळखले जाते ?
उत्तर – पश्चिम घाट
६. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण हे …..होय ?
उत्तर – आंबोली
७. महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र…… या जिल्ह्यात सर्वाधिक आहे ?
उत्तर – गडचिरोली
८. महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे?
उत्तर – पेंच राष्ट्रीय उद्यान
९. आपल्या देशात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांशी पाऊस हा ……पैकी आहे ?
उत्तर – नैऋत्य मान्सून
१०. महाराष्ट्रात सुपारी या फळाचे संशोधन केंद्र…… येथे आहे?
उत्तर- श्रीवर्धन रायगड.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.
General Knowledge Questions in Marathi
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi
११. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने जांभा मृदा आढळते ?
उत्तर- रत्नागिरी व सिंधुदुर्ग
१२. भारतातील पहिला लोहमार्ग ……..या सालि सुरू झाला ?
उत्तर – १८५३
१३. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर – गोदावरी
१४. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती?
उत्तर – गोदावरी
१५. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते? आणि त्या प्रकल्पाला ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखले जाते?
उत्तर- कोयना
१६. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर – गोदावरी नदीवर
१७. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर- प्रवरा
१८. अहिल्याबाई होळकर विमानतळ या…… ठिकाणी आहे?
उत्तर – इंदोर
१९. नोएडा हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – उत्तर प्रदेश
२०. पहिला सहकारी साखर कारखाना म. कोनत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ?
उत्तर- अहमदनगर.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा असा आहे की त्या जिल्यात सर्वात अधिक साखर कारखाने आहेत ?
उत्तर – अहमदनगर. हा जिल्हा
२२. महाराष्ट्रात कागद बनविण्याचा मोठा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ?
उत्तर – नाशिक
२३. महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गावरील लांब बोगदा कोठे आहे ?
उत्तर – कुरबुडे या ठिकाणी
२४. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे?
उत्तर- सिंधुदुर्ग
२५. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात …..क्रमांक लागतो ?
उत्तर – सातवा
२६. केंद्रीय मगरमच्छ प्रजनन व व्यवस्थापन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – ओरिसा राज्यात
२७. फरक्का धरण योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर – पश्चिम बंगाल
२८. श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
उत्तर – कृष्णा नदीवर
२९. संपूर्ण विद्युतीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर – पंजाब
३०. पहिले कापड गिरणी भारतातील या ठिकाणी सुरू करण्यात आली?
उत्तर- मुंबई.
General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
General Knowledge Questions in marathi
भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi.
३१. भारतातील बांबूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ?
उत्तर – आसाम.
३२. जगातील सर्वांत मोठा खंड कोणता आहे ?
उत्तर – आशिया.
३३. पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान कितने आहे ?
उत्तर – पाचवे.
३४. केशवकुमार हे कोणाचे टोपणनाव आहे ?
उत्तर – प्रल्हाद केशव अत्रे.
३५. सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर – बॅडमिंटन.
३६. भारतातील कांद्याचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
उत्तर – महापाष्ट्र.
३७. जगातील सर्वांत मोठे शहर कोणते ?
उत्तर – शांघाय. (चीन)
३८. भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते ?
उत्तर – दहा वर्ष.
३९. अनिल हे कोणाचे टोपणनाव आहे ?
उत्तर – आत्माराम रावजी देशपांडे.
४०.अंजली भागवत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर – नेमबाजी.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. भारतातील सूर्यफुलाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
उत्तर – कर्नाटक.
४२. जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ?
उत्तर – भारत.
४३. भारतात सर्वप्रथम व्यापारा निमित्य कोण आले होते ?
उत्तर – पोर्तुगीज.
४४. यशवंत हे कोणाचे टोपणनाव आहे ?
उत्तर – यशवंत दिनकर पेंढारकर.
४५. ‘आराम हराम हैं’ ही घोषणा कोणाची आहे ?
उत्तर – जवाहरलाल नेहरू.
४६. गुजरातमध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर – सरदार वल्लभाई पटेल
४७. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?
उत्तर – उपराष्ट्रपती
४८. धनविधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केले जाते ?
उत्तर – लोकसभा
४९. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
उत्तर – राज्यसभा
५०. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?
उत्तर – डेसिबल.
हे देखील वाचा – ११ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.
अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥