११ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.
जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.
General Knowledge Questions in Marathi 2024.
Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.
If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.
१. ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे ?
उत्तर- रत्नागिरी
२. महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे हे मंदिर कोणी बांधले ?
उत्तर -छत्रपती राजाराम
३. भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण….. या दोन टेकड्या दरम्यान पसरलेले आहे?
उत्तर- कळसुबाई व बालेश्वर
४. इसवी सन ११९१ मध्ये तराईची लढत कोणामध्ये लढली होती?
उत्तर- पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गोरी
५. इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्र मध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला?
उत्तर- राष्ट्रकूट.
६. श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला?
उत्तर – चंद्रगुप्त
७. मेसोपोटेमिया हा प्रदेश कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये स्थित होता?
उत्तर- Tregris and Ufretis
८. मोनालीसा व दि लास्ट सफर या अजरामर चित्रकला कृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे?
उत्तर- लिओनार्दो दा विंची.
९. शंभर उंदरांपेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले आहे?
उत्तर- voltair
१०. संयुक्त राष्ट्र संघाची सनद किती कलमाची आहे ?
उत्तर – १११
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
General Knowledge Questions in Marathi
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi
११. सीटो करार किंवा सीटो संघटना कशासाठी अस्तित्वात आली?
उत्तर- चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी.
१२ इसवी सन १९४६ मध्ये ग्रीस मधील अथेन्स या ठिकाणी आधुनिक ऑलिंपिक ची सुरुवात झाली, ऑलिंपिकच्या ध्वज पांढरा असून यात किती वर्तुळे आहेत?
उत्तर- ५
१३. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले ?
उत्तर- काळीबंगन.
१४. आर्य संस्कृती जीवनात गळ्यातील दागिनेस काय म्हणत?
उत्तर- निष्क.
१५. कोणत्या विजयानिमित्त अकबराने फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला?
उत्तर- गुजरात मधील विजय निमित्त.
१६. होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रास मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले ?
उत्तर- न्यू इंडिया.
१७. प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध होता?
उत्तर- ग्रीस.
१८. PIL ही संकल्पना कोणी विकसित केली?
उत्तर- न्यायमूर्ती व्ही.आर.कृष्णाआयर
१९. विद्युत इस्त्री चे कार्य_______ यावर आधारित आहे?
उत्तर- ज्युलचा नियम.
२०. एका वर्तुळाची त्रिज्या वाढल्यास त्याचा परीघ २० टक्क्याने वाढतो तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
उत्तर- ४४%
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. मैदानावरील 7 खेळाडूंना एका वर्तुळाच्या भोवती एकमेकांचा हात पकडून उभे राहायचे आहे, तर जास्तीत जास्त किती प्रकारे उभे राहता येईल?
उत्तर- ७२०
२२. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी_____ निर्माण होते?
उत्तर- दाट धुके.
२३. “सी वर्ल्ड” हा प्रकल्प कशासंदर्भात आहे?
उत्तर- पर्यटन विषयक.
२४. ISBN दहा अंकी कोणत्या वर्षापासून करण्यात आला होता?
उत्तर- १९७२.
२५. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर- राज्य निवडणूक आयुक्त.
२६. बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण?
उत्तर- डॉक्टर संजीव रेड्डी.
२७. भारतीय चलन रुपयाचे “रू” हे प्रतीक चिन्ह कोणी तयार केले?
उत्तर- उदयकुमार.
२८. पेशवे काळात चित्र कामासाठी महाराष्ट्रमध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई?
उत्तर- कापडी पट.
२९. भारत हा जगातील______ महा जैवविविधता देशांपैकी एक आहे?
उत्तर- १२.
३०. सागर जलाशयाची सरासरी क्षारता किती असते आणि ती लिहिली जाते?
उत्तर- ३५ टक्के.
General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
General Knowledge Questions in marathi
भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi.
३१. महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या गावी झाला ?
उत्तर -शेरवली
३२. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना 1935 मध्ये कोणत्या ठिकाणी केली ?
उत्तर- मोझरी
३३. कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महास्थवीर चंद्रमणी यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली?
उत्तर – १९५६
३४. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते?
उत्तर- यशवंत
३५. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात झाला?
उत्तर- टेंभू
३६. महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
उत्तर – १९१६.
३७. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय होते ?
उत्तर – माणिक बंडोजी ठाकूर
३८. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ?
उत्तर – मध्य प्रदेश
३९. महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
उत्तर – १८२७
४०. २५ सप्टेंबर १९३२ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये कोणता करार झाला ?
उत्तर – पुणे करार.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. राजर्षी शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव श्रीमंत ……हे होते
उत्तर – जयसिंगराव घाटगे
४२. राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
उत्तर – १८९४
४३. महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे?
उत्तर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
४४. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणास म्हटले जाते ?
उत्तर – महात्मा फुले
४५. महाराष्ट्रातील कोणते समाज धर्म सुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत ?
उत्तर- गोपाळ हरी देशमुख
४६. भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण ?
उत्तर – महर्षी धोंडो केशव कर्वे
४७. सार्वजनिक काका असे कोणाला म्हटले जाते?
उत्तर – गणेश वासुदेव जोशी
४८. “दर्पणकार” असे कोणास म्हटले जाते ?
उत्तर – बाळशास्त्री जांभेकर
४९. पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या स्तरावर हवामानातील बहुतांशी घडामोडी घडतात?
उत्तर – ट्रोपोस्फियर
५०. महाराष्ट्राचे दक्षिणोत्तर रुंदी किती आहे?
उत्तर – ७०० किमी.
हे देखील वाचा – ०६ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.
अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥