General Knowledge Questions in Marathi 2024: ११ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

११ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

General Knowledge Questions in Marathi 2024.

General Knowledge Questions in Marathi- Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या COP26 मध्ये कोणत्या वर्षी निव्वळ शून्य उत्सर्जन सा करण्याचे भारताचे उद्दिष्ट जाहीर केले?

उत्तर-

1.2030

2. 2040

3,2070

4. 2050.

२. जगण्याच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कात खालीलपैकी कोणता हक्क समाविष्ट नाही

उत्तर-

1. हातकडी घालण्याविरोधातील हक्क

2. गोपनीयतेचा हक्क

3. न बोलण्याचा हक्क

4. परदेशी प्रवास करण्याचा हक्क.

३. भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला किती विस्तृत वयोगटांत वर्गीकृत केले जाते?

उत्तर-

1. नऊ

2. पाच

3. सात

4. तीन.

४.  ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेली सुबनसिरी नदी ही खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यातून वाहते

उत्तर-

1. नागालँड

2. मणिपूर

3. अरुणाचल प्रदेश

4. मिझोराम.

५.  खालीलपैकी कोणते भारतातील उष्णतेच्या लाटेचे एक कारण नाही?

उत्तर-

1. जागतिक तापमानवाढ

2. शहरीकरण

3. एल निनो

4. ला निना.

६. पंतप्रधानांनी भारतीय कृषी संशोधन संस्था, ……..येथे PM किसान सम्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले.

उत्तर-

1. चेन्नई

2. नवी दिल्ली

3. अहमदाबाद

4. मुंबई.

७. ……. हे पद माहिती अधिकार अधिनियमामुळे निर्माण झाले.

उत्तर-

1. राज्य दक्षता आयुक्त

2. लोकपाल

3. राज्याचे वित्त आयुक्त

4. केंद्रीय माहिती आयुक्त.

८.  दिवस दीर्घ असणे आणि रात्री लहान असणे है उत्तर भारतातील कोणत्या ऋतूचे वैशिष्ट्य आहे?

उत्तर-

1. हिवाळा

2. उन्हाळा

3. वसंत

4. शरद.

९. 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये (National Games) खालीलपैकी कोणती स्पर्धा अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली आहे?

उत्तर-

1. क्रिकेट

2. टेबल टेनिस

3 गटका

4. मल्लखांब.

१०.  ब्रिटीश सरकारने 1784 मध्ये संमत केलेल्या खालीलपैकी कोणत्या अधिनियमाचे वर्णन हाफ-लोफ सिस्टम (half- loaf system)’ म्हणून देखील केले जाते?

उत्तर-

1. रौलेट कायदा

2. पिट्स इंडिया (Pat’s India) अधिनियम

3. गुन्हेगारी जमाती अधिनियम

4. भारतीय गुलामगिरी अधिनियम.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

११. खालीलपैकी कोणत्या शहरात ग्रीन इंडिया अवॉईस (ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाचा एक उपक्रम) हे वर्ल्ड एन्व्हायर्नमेंट एक्स्पो (5-7 जून 2023) सोबत एकाच वेळी आयोजित करण्यात आले?

उत्तर-

1. इंदूर

2. हैदराबाद

3. मुंबई

4. नवी दिल्ली.

१२. 1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली होती?

उत्तर-

1. मुंबई

2. दिल्ली

3. कानपूर

4. कोलकाता

१३. खालीलपैकी कोणी 1887 मध्ये, इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना केली?

उत्तर-

1. सर बी.एन. राव

2. गोपाळ कृष्ण गोखले

3. डॉ. बी.आर. आंबेडकर

4. महादेव गोविंद रानडे.

१४. तिरोत सिंह खालीलपैकी कोणत्या बंडाचा नेता होता?

उत्तर-

1. सिंगफोचे बंड

2. पॉलीगर्सचे बंड

3. खासी उठाव

4. संन्यासी बंड.

१५.  48 तास ही याविषयी माहिती मिळविण्याची कालमर्यादा आहे.

उत्तर-

1. एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि रोजगार

2. एखाद्या व्यक्तीची मालमत्ता आणि स्वातंत्र्य

3. एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि रोजगार

4. एखाद्या व्यक्तीचे जीवन किया स्वातंत्र्य.

१६. कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या संवर्धनासाठी वा देखभालीसाठी कोणताही कर भरण्याची सक्ती केली जाणार नाही?

उत्तर-

1. अनुच्छेद 28

2. अनुच्छेद 25

3. अनुच्छेद 26

4. अनुच्छेद 27.

१७.  शारजाह क्रिकेट स्टेडियमच्या वेस्ट स्टैंड (West stand) चे नामकरण हे खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या सन्मानार्थ करण्यात आले आहे?

उत्तर-

1. अनिल कुंबळे

2. वीरेंद्र सेहवाग

3. सौरव गांगुली

4. सचिन तेंडुलकर.

१८. अन्नपदार्थांतील पिष्टमय पदार्थांची उपस्थिती द्वारे ओळखली जाऊ शकते.

उत्तर-

1. सोडियम पायरोगॅलेट द्रावण

2. बेकिंग पावडरचे द्रावण

3. CuSO, द्रावण

4. द्रावण.

१९. एम. जी. रानडे आणि रघुनाथ राव यांनी….. ची स्थापना केली.

उत्तर-

1. भारतीय राजकीय परिषद

2. भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद

3. भारतीय राष्ट्रीय न्यायिक परिषद

4. भारतीय सांस्कृतिक परिषद.

२०. भारतात 1897 मध्ये 130 किलोवॅटचा पहिला लहान जलविद्युत प्रकल्प कोठे सुरू झाला?

उत्तर-

1. दार्जिलिंग

2. शिलाँग

3. अमृतसर

4. इंफाळ

२१. खालीलपैकी कोणते फंक्शन (कार्य) ऑपरेटिंग सिस्टमद्वारे केले जाते?

उत्तर-

1. प्रोसेस मॅनेजमेंट (प्रक्रिया व्यवस्थापन)

2. दिलेले सर्द पर्याय

3. फाईल मॅनेजमेंट (फाईइल व्यवस्थापन)

4. सिक्युरिटी मॅनेजमेंट (सुरक्षा व्यवस्थापन).

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Marathi general knowledge mcq with answers,भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.


मराठी व्याकरण. 


१. परवशता या शब्दाचा अर्थ काय?

उत्तर-

1. पराधीनता

2. विश्वास

3. स्वातंत्र्य

4. मुक्ती

२. दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा.

उत्तर-

1. विश्वासघात

2. विश्वास

3. इमानदारी

4. प्रामाणिकपणा.

३.  कंसातील शब्दाचा वाक्यात योग्य उपयोग करा. समाज आणि शासन या दोघांचा (व्यवस्था) समान वाटा असायला हवा.

उत्तर-

1. व्यवस्थाचा

2. व्यवस्थेला

3. व्यवस्थात

4. व्यवस्थेत.

४. रंगरेषा-व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर-

1. बा. भ. बोरकर

2. व. पु. काळे

3. मंगेश तेंडुलकर

4. रमेश तेंडुलकर

५. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे?

उत्तर-

1. राष्ट्रीय भजनावली

2. भजनानंद

3. भजनसरिता

4. राष्ट्रकार्य.

६. पासनापास या शब्दाचा विग्रह ओळखा.

उत्तर-

1. पास नाही तो

2. पास नाही नापास नाही

3. पास आणि नापास

4. पास किंवा नापास.

७. अमोलने सतार वाजवली. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

उत्तर-

1. प्रधानकर्तृक कर्मणी

2. समापन कर्मणी

3. नवीन कर्मणी

4. शक्य कर्मणी

८. संहार शब्दाचा विरुद्धार्थ ओळखा.

उत्तर-

1. उत्पत्ती

2. विनाश

3. क्षय

4. नाश.

९. पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखा.

उत्तर-

1. वसंतात फुलबाग बहरते.

2. वसंतामुळे फुलबाग बहरली.

3. वसंत आल्याने फुलबाग बहरली.

4. वसंताचे जेव्हा आगमन होते. तेव्हा फुलांना बहर येतो.

१०. भी शहरातील विविध बँकांमध्ये भारला.

उत्तर-

1. फेरफटका

2. नजर

3. फटका

4. दृष्टी. 

Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर,General Knowledge Questions in Marathi जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

११. ‘भरल्या गाड्याला सूप जड नाही’ या म्हणीचा अर्थ सांगा.

उत्तर-

1. अतिशय गरज असली तर काहीही चालते.

2. दिसायला श्रीमंत पण अन्नाला महाग

3. मोठ्या कामात लहान काम सहज होणे

4. सामर्थ्याच्या जोरावर अधिकार गाजवणे.

१२. पुढील क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखा. – सुंटणे

उत्तर-

1. घाडणे

2. थांबणे

3. मारणे

4. फसवणे.

१३.  ‘नाक दाबले की तोंड उघडते’ या म्हणीचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता?

उत्तर-

1. अडवणूक करून काम साधणे

2. उपदेशाप्रमाणे वर्तन असणे

3. मालकापेक्षा नोकर शिरजोर

4. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.

१४.  भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची….. रोवली.

उत्तर-

1. ओनामा

 2. पालखी

3. आरंभ

4. मुहूर्तमेढ..

१५.  कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा.

उत्तर-

1. चतुर्थी बहुव्रीही

2. सप्तमी बहुव्रीही

3. सप्तमी तत्पुरुष

4. चतुर्थी तत्पुरुष

१६. आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही?

उत्तर-

1. नमुनेदार

2. सुलभ

3. प्रमाणभूत

4. उत्कृष्ट.

१७.  पुढील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. – प्रकाश

उत्तर-

1. विकास

2. कर

3. प्रभा

4. किरण.

१८. पुढील वाक्यातील उद्देश्य ओळखा. मुलाने दप्तर भरले.

उत्तर-

1. दप्तर

2. मुलगा

3. मुलाने भरले

4. भरले.

१९. हमरीतुमरीवर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

उत्तर-

1. भाडण करणे

2. हरवणे.

3. पाठलाग करणे

4. पळून जाणे.

२०. भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा.

उत्तर-

1. आईने मुलांना उठवले.

2. मुलांनी कविता वाचली.

3. मुलांनी अभ्यास केला.

4. मुलांनी खिचडी खाल्ली..

२१. आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर जागरूकपणे……. हवा. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडा.

उत्तर-

1. करील

2. कर

3. करायला

4. करतो.

२२. पुढील पैकी सकर्मक वाक्य ओळखा.

उत्तर-

1. तो धावताना थांबला.

2. महाराज दरबारात आले.

3. मुले जोरात ओरडली.

4. मी दार बंद केले.

२३. गोदावरी परुळेकर यांचे पुढील पैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे.

उत्तर-

1. भूमिका आणि उत्सव

2. जेव्हा माणूस जागा होतो

3. जेव्हा मी जात चोरली

4. अंधारातील दिवे.

२४. अकल्पित या शब्दाचा विरूद्धार्थ सांगा.

उत्तर-

1. अकस्मात

2. अचानक

3. अनपेक्षित

4. अपेक्षित.

हे देखील वाचा – 

१० ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, General Knowledge Questions in Marathi,भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?General Knowledge Questions in Marathi

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi
General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment