०९ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.
जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.
General Knowledge Questions in Marathi 2024.
General Knowledge Questions in Marathi- Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.
If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.
१. दीनदयाळ स्पर्श (SPARSH) योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
। शाळकरी मुलांसाठी हा भारतभरासाठीचा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे.
॥. दळणवळण मंत्रालयाने डाकमुद्राविद्येचा (फिलाटली) आवाका वाढवण्यासाठी हे सुरू केले होते.
उत्तर-
1. फक्त ॥
2. । किंवा ॥ पैकी एकही नाही
3.। आणि ।। दोन्ही
4. फक्त ।.
२. …..ने हडपनीती (Doctrine of Lapse) तयार केली होती.
उत्तर-
1. लॉर्ड हार्डिंग्ज
2. लॉर्ड कॅनिंग
3. लॉर्ड डलहौसी
4. लॉर्ड हेस्टिंग्ज
३. आर्थोपोडा प्रसृष्टीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
1. ही प्राण्यांची सर्वात मोठी प्रसृष्टी आहे, ज्यामध्ये कीटकांचा समावेश होतो. II. हे प्राणी द्विपार्श्व सममितीय आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहेत.
उत्तर-
1. फक्त ।
2. । किंवा ॥ पैकी एकही नाही
3.। आणि ।। दोन्ही
4. फक्त ।।.
४. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 23 खालीलपैकी कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे?
उत्तर-
1. मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यांवर बंदी
2. सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता
3. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारे भेदभाव करण्यास मनाई
4. जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण.
५. खालीलपैकी कोणत्या संघाने राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये सर्वाधिक पदके जिंकली?
उत्तर-
1. सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड
2. महाराष्ट्र
3. गुजरात
4. हरियाणा.
६. कॉम्प्युटर मेमरीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
उत्तर-
1. रॅम (RAM) स्थायी आहे, तर रॉम (ROM) अस्थायी आहे.
2. रॅम (RAM) ही सेकंडरी स्टोरेजपेक्षा वेगवान असते, परंतु कॉम्प्युटर प्रोसेसरपेक्षा वेगवान नसते.
3. प्रोसेस करण्यापूर्वी, प्रोग्राम आणि डेटा प्रायमरी मेमरीमध्ये लोड केला जातो.
4. CPU च्या ऑपरेशन्सला गती देण्यासाठी, CPU आणि कॅशे म्हणून ओळखल्या जाणारी प्रायमरी मेमरी यांच्यादरम्यान एक अतिशय वेगवान मेमरी ठेवली जाते..
७. खालीलपैकी कोणती नदी ही कावेरी नदीची उपनदी नाही?
उत्तर-
1. हेमावती
2. अमरावती
3. कबिनी
4. तुंगभद्रा.
८. खालीलपैकी कोणी ज्योतिराव फुले यांच्या दलित वर्गाला शिक्षण देऊन त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्याची ओळख करून घेतली आणि त्यांच्या सत्यशोधक समाजात सामील झाले?
उत्तर-
1. लहुजी वस्ताद
2. गोदावरी परुळेकर
3. बाबू शेडमाके
4. माधवराव बागल.
९. फेब्रुवारी 2023 मध्ये, भारतातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल आणले गेले. टक्के इथेनॉल मिश्रित
उत्तर-
1.20
2.15
3.25
4.30
१०. सर्व वनस्पती व प्राणी हे पेशींपासून बनलेले आहेत आणि पेशी हे जीवनाचे मूलभूत एकक आहे, असा पेशी सिद्धांत खालीलपैकी कोणी जीवशास्त्रज्ञाने मांडला?
1. एम. श्लीडन ॥. टी. श्वान
उत्तर-
1.1 किवा ॥ पैकी एकही नाही
2. फक्त ॥
3. फक्त ।
4.1 आणि ॥ दोन्ही.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ
General Knowledge Questions in Marathi
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi
११. ज्योतिराव फुले यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
1. ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. ॥. त्यांनी गुलामगिरी नावाचे पुस्तक लिहिले.
उत्तर-
1. फक्त ।
2. । आणि ।। दोन्ही
3.1 किवा ॥ पैकी एकही नाही
4. फक्त ॥
१२. खालीलपैकी कोणता जीव हा सजीवांच्या प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे?
उत्तर-
1. जिवाणू
2. आदिजीव
3. मायकोप्लाझ्मा
4. नील-हरित शैवाल.
१३. महाराष्ट्रातील माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणते प्रकरण हे सार्वजनिक प्राधिकरणांकडून माहिती मिळवण्यासाठीच्या अर्जाच्या माहितीशी संबंधित आहे?
उत्तर-
1. प्रकरण 5
2. प्रकरण 4
3. प्रकरण 2
4. प्रकरण 3.
१४. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर ……आहे.
उत्तर-
1. वुलर तलाव
2. चिल्का तलाव
3. दल सरोवर
4. लोकटाक तलाव
१५. भारतीय राज्यघटनेच्या ‘भाग 2’ मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख करण्यात आला आहे?
उत्तर-
1. मूलभूत हक्क
2. मूलभूत कर्तव्ये
3. संघराज्य आणि त्याचे प्रदेश
4. नागरिकत्व.
१६. आर्य समाजाचे संस्थापक कोण होते?
उत्तर-
1. स्वामी विवेकानंद
2. स्वामी दयानंद सरस्वती
3. राजा राममोहन रॉय
4. ईश्वरचंद्र विद्यासागर.
१७. हरस्टार्ट (herSTART) हा महिला उद्योजकांसाठीचा चा एक स्टार्ट-अप प्लॅटफॉर्म आहे.
उत्तर-
1. केरळ विद्यापीठ
2. गुजरात विद्यापीठ
3. दिल्ली विद्यापीठ
4. पंजाब विद्यापीठ.
१८. खालीलपैकी कोणत्या जलीय तणामुळे केरळ सीमेजवळील तामिळनाडू वालपराई या थंड हवेच्या ठिकाणी हत्तींच्या अधिवासाला व चराई क्षेत्राला धोका निर्माण झाला असून या प्रदेशात मानव-हत्ती संघर्षाचा धोका निर्माण झाला आहे?
उत्तर-
1. लँटाना कॅमारा
2. लुड्विगिया ग्लँडूलोसा
3. जुसिया रिपेंस
4. लुड्विगिया पेरुव्हियाना.
१९. 1919 साली…..रोजी जालियनवाला बागची घटना घडली.
उत्तर-
1.23 एप्रिल
2. 23 मार्च
3. 13 एप्रिल
4. 13 मार्च.
२०. सातव्या वार्षिक अहवाल 2012 नुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे अपीले नोंदणी करण्यात खालीलपैकी कोणते विभाग आघाडीवर आहेत?
उत्तर-
1. पुणे, औरंगाबाद आणि अमरावती
2. नाशिक, औरंगाबाद आणि पुणे
3. नाशिक, पुणे आणि अमरावती
4. नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Marathi general knowledge mcq with answers,भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. 2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?
उत्तर-
1. झारखंड
2. त्रिपुरा
3. कर्नाटक
4. गुजरात.
२२. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील साक्षरतेच्या दरातील स्त्री-पुरुष यांतील तफावत अंदाजे ……..टक्के होती.
उत्तर-
1.19
2. 13
3.16
4.22
२३. ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या…….. या संघटनेने जाती समानतेचा प्रचार केला.
उत्तर-
1. ब्राह्मो समाज
2. प्रार्थना समाज
3. आर्य समाज
4. सत्यशोधक समाज.
मराठी व्याकरण.
१. प्रयोग ओळखा शेवटी मी डॉक्टरांना विचारलं.
उत्तर-
1. कर्तरी
2. समापन कर्मणी
3. भावे
4. पुराण कर्मणी
२. समास ओळखा – दीर्घोद्योग
उत्तर-
1. नञ् बहुव्रीही
2. कर्मधारय
3. विभक्ती तत्पुरुष
4. द्विगू.
३. पद्मश्री अशोक केळकरांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
उत्तर-
1. आधुनिक भाषाविज्ञान
2. रुजुवात
3. भाषा आणि संस्कृती
4. सामाजिक भाषाविज्ञान.
४. 4 गळ्यातले तुटले ओटीत पडले’ या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
उत्तर-
1. परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे
2. नुकसान होता होता टळणे
3. पक्का निर्णय घेणे
4. खरे लपत नाही
५. पुढील वाक्यातले प्रथमान्त कर्म ओळखा माझ्या उशीखालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे
उत्तर-
1. तू
2. माझा
3. रुपया
4. ताईला.
६. ‘ दिठी’ या शब्दाचा अर्थ सांगा.
उत्तर-
1. दीडपट
2. दासी
3. दृष्टी
4. दृढ.
७. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा जमीन अस्मानचा फरक असणे
उत्तर-
1. खूप फरक असणे
2. जमिनीपासून आकाश दूर असणे
3. आकाशाला हात टेकणे
4. जमीन आणि आकाश वेगळे असणे.
Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर,General Knowledge Questions in Marathi जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
General Knowledge Questions in marathi
भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi.
८. केवल वाक्य करा. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहेरे उजळले. सगळ्यांनी ते पाहिले. सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं.
उत्तर-
1. हॉटेलवर पोहोचलेल्या आमचे चेहरे उजळले कारण सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं.
2. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहेरे उजळले म्हणून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं.
3. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं
4. हॉटेलवर पोहोचताना आमचे चेहेरे उजळले. ते पाहून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं.
९. पुढील पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? – जेव्हा माणूस जागा होतो
उत्तर-
1. इरावती कर्वे
2. गोदावरी परुळेकर
3. दुर्गा भागवत
4. विभावरी शिरुरकर.
१०. वाक्याचा प्रकार ओळखा या माझ्या मागोमाग.
उत्तर-
1. विध्यर्थी
2. आज्ञार्थी
3. प्रक्षार्थी
4. संकेतार्थी
११. अर्थ सांगा उपद्रव
उत्तर-
1. द्राव
2. नुकसान
3 त्रास
4. मनस्ताप..
१२. विरुद्धार्थी शब्द सांगा – हळुवारपणे
उत्तर-
1. धसमुसळेपणाने
2. भरभर
3. सावकाश
4. हळवेपणाने.
१३. पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? – गळ घालणे
उत्तर-
1. वैदेही आणि अनू गळ्यात गळे घालून हिंडायचे
2. वैदेहीने राजच्या गळ्यात माळ घातली
3. वैदेही अनूच्या गळ्यात पडून रडू लागली
4. वैदेहीने अनूला ट्रीपला येण्यासाठी गळ घातली
१४. विरुद्धार्थी शब्द द्या – खिन्न
उत्तर-
1. आनंदी
2. बेभान
3. निराश
4. दुःखी.
१५. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर-
1. वि. दा. करंदीकर
2. आचार्य अत्रे
3. ना. सी. फडके
4. पु. ल. देशपांडे.
१६. पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही – निःशब्द
उत्तर-
1. शब्दकोश
2. भाषा
3. शांतता
4. वातावरण
१७. समानार्थी शब्द द्या – थकवा
उत्तर-
1. तकवा
2. शीण
3. थक्क
4. थकलेला.
१८. पुढील शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? – औषध
उत्तर-
1. उतारू
2. उतारा
3. परिच्छेद
4. उत्तार.
Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर,General Knowledge Questions in Marathi जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
General Knowledge Questions in marathi
भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi.
१९. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा जीव ओतणे
उत्तर-
1. प्रेम करणे
2. सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे
3. जीव देणे
4. कष्ट सोसणे..
२०. वाक्य होकारार्थी करा. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते.
उत्तर-
1. दात उपटण्याची क्रिया अवघड असेल असे वाटले होते.
2. दात उपटण्याची क्रिया सोपी नसेल असे वाटले नव्हते.
3. दात उपटण्याची क्रिया सोपी असेल असे वाटले होते.
4. दात उपटण्याची क्रिया अवघड नसेल असे वाटले होते..
२१. पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा – निर्बुद्ध
उत्तर-
1. ढ
2. निर्लज्ज
3. बुद्धिमान
4. निर्दयी.
२२. पुढील शब्दसमूहासाठी कोणता एक शब्द आहे? उन्हाळ्यात जंगलातील झाडेझुडपे पेटणे
उत्तर-
1. वानवा
2. आग
3. वणवा
4. होम.
२३. पुढील शब्दाचा अर्थ सांगा – रिवाज
उत्तर-
1. रियाज
2. दिनचर्या
3. रीत
4. वृत्ती
२४. पुढील वाक्प्रचार कोणत्या प्रसंगी वापराल? – आहारी जाणे
उत्तर-
1. भरपूर खाल्ल्यावर
2. देखरेखीखाली असल्यावर
3. एखाद्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा पूर्णपणे ताबा घेतल्यावर
4. योग्य आहार घेतल्यावर.
हे देखील वाचा –
०९ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, General Knowledge Questions in Marathi,भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.
अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥