General Knowledge Questions in Marathi 2024: ०८ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

०८ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

General Knowledge Questions in Marathi 2024.

General Knowledge Questions in Marathi- Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

०१ ‘माधुर्य, मोठेपण, आपुलकी’ ही कोणत्या प्रकारची नामे आहेत ?

उत्तर-

1. भाववाचक

2. धर्मवाचक

3. सामान्यनाम

4. विशेषनाम.

०२. ‘पक्ष्यांचा थवा आकाशातून विहार करत होता.’

वरील वाक्यात समूहदर्शक शब्द कोणता आहे ?

उत्तर-

1. आकाशातून

2. पक्ष्यांचा

3. थवा

4. विहार

०३. अ) तो पक्षी गातो. ब) हे मुल रडते.

वरील अधोरेखित विशेषणे कोणत्या प्रकारची आहेत ?

उत्तर-

1. धातुसाधित

2. विधि

3. अधि

4 सार्वनामिक.

०४. यापैकी कशाद्वारे भारतातील जवळजवळ 85 टक्के प्रवासी वाहतुकीचे आणि त्याच्या वाहतूक आकाराच्या 60 टक्क्यांहून जास्तीचे वहन केले जाते?

उत्तर-

1. हवाई वाहतूक

2. रस्ते वाहतूक

3. जलमार्ग

4. रेल्वेमार्ग.

०५. राघोजी भांगरे हे कोण होते?

उत्तर-

1. ख्यातनाम महाराष्ट्रीय कवी

2. महाराष्ट्रातील क्रांतिकारक

3. महाराष्ट्रातील धर्मगुरू

4. ब्रिटिश वसाहतीचे प्रशासक

०६. इंडियन ओव्हरसीज बँकेचे केंद्रीय कार्यालय कोठे आहे?

उत्तर-

1. पुणे

2. नवी दिल्ली

3 चेन्नई

4. मुंबई.

०७.  ‘दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक कोणी सुरु केले?

उत्तर-

1. त्र्यंबक शंकर शेजवळकर

2. बाळशास्त्री जांभेकर

3. बाळ गंगाधर टिळक

4. गोपाळ गणेश आगरकर.

०८.  भिल्ल हे सर्वात मोठ्या आदिवासी गटांपैकी एक असून ते …..वगळता खालीलपैकी सर्व राज्यांमध्ये राहतात.

उत्तर-

1. छत्तीसगड

2. राजस्थान

3. महाराष्ट्र

4. ओडिशा.

०९.  भारतातील कोणत्या जागतिक सांस्कृतिक वारसास्थळाला 1989 मध्ये मान्यता मिळाली होती?

उत्तर-

1. सांची येथील बौद्ध स्मारके

2. चोळ राजांची मंदिरे (Great Living Chola Temples)

3. ताजमहाल

4. कुतुबमिनार.

१०.  ……ची पठारे ही रेगुर मुदेने व्यापलेली आहेत.

उत्तर-

1. मारवाड

2. महाराष्ट्र

3. छोटा नागपूर

4. मेघालय. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

११.  महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोणत्या जलाशयाने बनलेली आहे?

उत्तर-

1. कच्छचे आखात

2. बंगालचा उपसागर

3 अरबी समुद्र

4. हिंदी महासागर.

१२. भारताचा पहिला मतदाता कोण होता?

उत्तर-

1. सुकुमार सेन

2. अण्णा दास

3. दामोदर वागळे

4. श्याम शरण नेगी.

१३. महाराष्ट्रातील कोणता विशिष्ट प्रदेश हा जांभ्या खडकाच्या मुदेसाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर-

1. पश्चिम घाटाचा प्रदेश

2. कोकण प्रदेश

3. विदर्भ प्रदेश

4. मराठवाडा प्रदेश.

१४.  कोणत्या राज्याला पश्चिम भारतातील डाळींच्या उत्पादनातील त्याच्या लक्षणीय योगदानासाठी ओळखले जाते?

उत्तर-

1. महाराष्ट्र

2. कर्नाटक

3. उत्तर प्रदेश

4. मध्यप्रदेश.

१५. भारतातील सर्व राज्यांदरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे?

उत्तर-

1. दुसरा

2. चौथा

3. तिसरा

4. पहिला.

१६.  ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांचे संस्थापक कोण होते?

उत्तर-

1. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू

2. गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक

3. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग

4. राजा राममोहन रॉय आणि रवींद्रनाथ टागोर

१७.  महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पठार हा पश्चिम घाटाचा एक भाग आहे.

उत्तर-

1. कास

2. माथेरान

3. दख्खन

4. पांचगणी.

१८. संविधानाच्या 73 व्या आणि 74 व्या सुधारणेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या?

उत्तर-

1.33%

2.50%

3.28%

4.25%.

१९. समास ओळखा – पंचप्राण

उत्तर-

1. बहुतीही

2. द्वन्द्र

3. तत्पुरुष

4. द्विगू

२०. प्रयोग ओळखा – रोज मातीत, मी गं नांदते बाई नांदते.

उत्तर-

1. पुराण कर्मणी

2 भावे

3 कर्तरी

4 शक्य कर्मणी.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Marathi general knowledge mcq with answers,भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१.  वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मुखवटा चढवणे

उत्तर-

1. मनातली भावना लपवणे

2. गंमत म्हणून प्राण्यापक्ष्यांचे चेहरे चिकटवणे

3. मुखपट्टी घालणे

4. चेहरा लपवणे.

२२. पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे? – विश्राम बेडेकर

उत्तर-

1. रणांगण

2. तणकट

3. ताम्रपट

4. सत्तांतर.

२३. पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे? दुर्गा भाग

उत्तर-

1. ऋतुचक्र

2. पैस

3. पंजाबच्या लोककथा

4. व्यासपर्व.

२४. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा

एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का?

उत्तर-

1. उद्गारार्थी

2. विधानार्थी

3. प्रश्रार्थी

4. नकारार्थी.

२५. पुढील वाक्प्रचारासाठी कोणते वाक्य योग्य आहे? – गळा कापणे

उत्तर-

1. माशाचा काटा गिळल्यामुळे सुमतीचा गळा कापला गेला

2. मित्राला एवढी मदत करूनही त्याने माझा गळा कापला.

3. दाढी करताना त्याने स्वतःचा गळा कापला.

4. गुंडांनी कोयत्याने गळा कापून त्या व्यक्तीचा खून केला..

२६.  महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 कोणत्या महिन्यात लागू झाला?

उत्तर-

1. डिसेंबर, 2005

2. नोव्हेंबर, 2005

3. सप्टेंबर, 2005

4. ऑक्टोबर 2005.

२७. 2011 च्या जनगणनेनुसार, बौद्ध धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या टक्के आहे.

उत्तर-

1.1.7

2.1.4

3.0.4

4.0.7

२८. वेद समाजाची स्थापना येथे झाली.

उत्तर-

1. बॉम्बे

2. लखनऊ

3. कलकत्ता

4. मद्रास.

२९. जातीभेदाला आव्हान देण्यासाठी शूद्र (श्रमिक वर्ग) आणि अतिशूद्र (अस्पृश्य) यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणी मांडला?

उत्तर-

1. विनोबा भावे

2. बी. आर. आंबेडकर

3. बाळ गंगाधर टिळक

4. ज्योतिराव फुले.

३०.  भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 मध्ये……चा उल्लेख आहे.

उत्तर-

1 संघराज्याचे नाव आणि प्रदेश

2. नवीन राज्यांना स्वीकृती किंवा स्थापना

3. पाकिस्तानातील काही स्थलांतरितांचे नागरिकत्वाचे अधिकार

4. संविधानाच्या प्रारंभाच्या वेळी नागरिकत्व.

Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर,General Knowledge Questions in Marathi जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

३१.  पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला…..म्हणतात.

उत्तर-

1. कन्नड मैदान

2. उत्तरी सरकार

3. मलबार किनारपट्टी

4. कोरोमंडल किनारपट्टी.

३२. सातव्या वार्षिक अहवाल 2012 नुसार, महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची किती कार्यालये आहेत?

उत्तर-

1. सात

2. नऊ

3. आठ

4. दहा.

३३.  नदी-उपनदी’ यांचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्य आहे?

उत्तर-

1. ब्रह्मपुत्रा – कोसी

X 2. सिंधू-चंबळ

3. गोदावरी – मांजरा

4. गंगा – लोहित

३४. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना….. वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे.

उत्तर-

1.18 ते 60 वर्ष

2:18 ते 40 वर्षे

3.18 2.70 वर्ष

4. 18 ते 50 वर्षे.

३५.  दुसरे इंग्रज-मराठा युद्ध दरम्यान लढले गेले.

उत्तर-

1.1762-64

2.1780-82

3. 1817-19

4.1803-05.

३६.  ……2023 रोजी, लोकसभेत जैव विविधता (सुधारणा) विधेयक, 2021 मंजूर करण्यात आले.

उत्तर-

1.25 एप्रिल

2.25 जुलै

3.5 जून

4.5 मार्च.

३७.  42 वा घटनादुरुस्ती अधिनियम, 1976 द्वारे खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडला गेला?

उत्तर-

1. लोकशाही

2. सार्वभौम

3. समाजवादी

4. प्रजासत्ताक.

३८. म्हादेई वन्यजीव अभयारण्य भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर-

1. गोवा

2. आसाम

3. छत्तीसगड

4. मणिपूर

३९. …..मध्ये, महात्मा गांधी हे सत्याग्रह चळवळीच्या आयोजनाच्या संदर्भात कापूस गिरणी कामगारांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले होते.

उत्तर-

1 1919

2.1917

3-1018

4 1916 

४०.  धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली?

उत्तर-

1.1893

2. 1898

3.1890

4.1895.

हे देखील वाचा – 

०७ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, General Knowledge Questions in Marathi,भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi
General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment