General Knowledge Questions in Marathi 2024: ०७ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

०७ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

General Knowledge Questions in Marathi 2024.

General Knowledge Questions in Marathi- Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

१.  पहिला अँग्लो- मराठा युद्ध हे सुरतच्या तहाने सुरू झाले आणि च्या तहाने संपले.

उत्तर-

1. नाशिक

2. सालबाई

3. सातारा

4. नागपूर.

२. झरिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर-

1. केरळ

2. ओडिशा

3. झारखंड

4. बिहार.

३. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना सहा वर्षाच्या किंवा कार्यकाळासाठी नियुक्त केले जाते.

वयापर्यंतच्या

उत्तर-

1.62 वर्षे

2.65 वर्षे

3.75 वर्षे

4.55 वर्षे.

४. भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात लिंग राजा मंदिर आहे?

उत्तर-

1. पूर्व भाग

2. दक्षिण भाग

3. पश्चिम भाग

4. उत्तर भाग.

५. भारतातील रोख संचिती प्रमाणाचे (Cash Reserve Ratio) निर्धारण खालीलपैकी कशाद्वारे केले जाते?

उत्तर-

1. भारतीय स्टेट बँक

2. I.M.F.

3. भारतीय रिझर्व्ह बँक

4. S.Ε.Β.Ι.

६. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर-

1. लातूर

2. अहमदनगर

3. मुंबई

4. चंद्रपूर.

७. खालीलपैकी कोणत्या सांविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आला होता?

उत्तर-

1. चव्वेचाळीसाव्या

2. त्रेचाळीसाव्या

3. एकसष्ठाव्या

4. बेचाळीसाव्या

८.  नरोरा अणुऊर्जा केंद्र हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे?

उत्तर-

1. तुंगभद्रा नदी

2. झेलम नदी

3. गंडक नदी

4. गंगा नदी.

९. खालीलपैकी कोणत्या वर्षी पूना, सातारा आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आली होती?

उत्तर-

1. 1849

2. 1867

3. 1861

4.1875.

१०. मुंबई हायच्या क्षेत्राला पूर्वी बॉम्बे हाय असे म्हटले जात असे, ते खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर-

1. सोन्याच्या खाणी

2. तांबे धातुक

3. लोह धातुक

4 पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

११. महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारचे हवामान आहे?

उत्तर-

1. उप-विषुववृत्तीय ध्रुवीय हवामान

2. विषुववृत्तीय मान्सून हवामान

3. उपध्रुवीय हवामान

4. ध्रुवीय मान्सून हवामान.

१२.  राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना केली, जिला नंतर कोणते नाव दिले गेले?

उत्तर-

1. ब्राह्मो संस्था

2. ब्राह्मो समूह

3. ब्राह्मो समाज

4. ब्राह्मो संघटन.

१३.  खालीलपैकी कोणता पूर्वांचल टेकडीचा भाग आहे?

उत्तर-

1. झास्कर पर्वतरांगा

2. काराकोरम

3. माळवा पठार

4. मिशामी टेकड्या.

१४. पेंच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर-

1. उत्तर प्रदेश

2. बिहार

3. आंध्रप्रदेश

4. महाराष्ट्र

१५. 2011 च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे?

उत्तर-

1.933

2.927

3.919

4.943.

१६. ज्याप्रमाणे दुसरा अक्षर-गट पहिल्या अक्षर-गटाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या अक्षर-गटाशी संबंधित असलेला पर्याय निवडा.

BDF: IKM: UWY:?

उत्तर-

1. LPG

2. CFG

3. SPQ

4 NPR.

१७.  खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकेल, अशी संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडा.

2, 6, 15, ?

उत्तर-

1. 25

2.16

3. 31

4. 18.

१८. गुरुवार 18 एप्रिल रोजी रामचा वाढदिवस आहे. जर श्यामचा जन्म 19 ऑगस्ट रोजी झाला असेल, तर त्याच वर्षी त्याचा वाढदिवस आठवड्‌यातील कोणत्या दिवशी असेल?

उत्तर-

1. मंगळवार

2. बुधवार

3. गुरुवार

4. सोमवार.

१९. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकेल, अशी संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडा.

18, 38, ?, 472

उत्तर-

1.117

2. 118

3. 142

4. 96.

२०. अजय दक्षिणेकडे 30 km चालतो. तेथून तो यू-टर्न (U-turn) घेतो आणि 12 km चाललो. ल्यानंतर, तो पश्चिमेकडे 6 km चालत जातो. त्याच्या प्रारंभ बिंदूच्या संदर्भाने, त्याच्या वर्तमान स्थानाचे अंतर आणि दिशा काय आहे? (km मध्ये)

उत्तर-

1. 15.97 km नैऋत्य

2. 14.69 km आग्नेय

3. 18.97 km नैऋत्य

4. 16.97 km आग्नेय.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Marathi general knowledge mcq with answers,भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१. एका छायाचित्राकडे बोट दाखवत, रीना तिच्या मैत्रिणीला म्हणाली, “तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे.” चित्रातील व्यक्तीचे रीनाशी काय नाते आहे?

उत्तर-

1. वडील

2 अंकल

3. भाऊ

4. आंट.

२२. जर ‘A’ च्या जागी ठेवले, ‘B’ च्या जागी ठेवले, ‘C’ च्या जागी ठेवले आणि ‘D’ च्या जागी ठेवले, तर खालील समीकरणाचे मूल्य शोधा.

9849A18C9D8

उत्तर-

1-24

2 +44

3-34

4-64.

२३.  खालील मालिकेशी संबंधित नसलेली संख्या ओळखा.

14, 28, 32, 64, 68, 132

उत्तर-

1. 14

2. 68

3.132

4. 64.

२४. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकेल, असे अक्षर दिलेल्या पर्यायांमधून निवडा.

10 A 14 D 28 G 32? 64. 

उत्तर-

1. K

2. J

3. P

4. S

२५. जर 695 = 8, 725 = 0, 483 = 7 असेल, तर 785 = ?

उत्तर-

1.6

2.8

3. 12

4. 10.

२६. कर्णमधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.

उत्तर-

1. कर्णफुल

2. कर्ण

3. कर्णकर्कश

4. कर्णकटू

२७. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’. या म्हणीचा अर्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.

उत्तर-

1. भित्या माणसाबरच संकटे कोसळतात.

2. ब्रह्मराक्षस मोठा असतो.

3. भीमरावाच्या पाठी राक्षस लागला.

4. पुष्कळ लोक बोलतात..

२८. विचार करताना कर; घडायचे ते घडणारच. या वाक्यात कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आले आहे ते पर्यायातून निवडा

उत्तर-

1. परिणाम बोधक

2. न्युनत्व बोधक

3. विकल्प बोधक

4. समुच्चय बोधक.

२९. हत्तींच्या समूहाला काय म्हणतात ते पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.

उत्तर-

1. लोंगर

2. कळप

3. थवा

4. झुंड

३०. तू काही आता लहान नाहीस. या वाक्याचे होकारार्थी वाक्य पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.

उत्तर-

1. तू केव्हा मोठा होणार आहेस?

2. मोठा हो जरा, आता तरी

3. तू आता लहान उरला नाहीस.

4. तू आता मोठा झाला आहेस.

Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर,General Knowledge Questions in Marathi जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

३१.  ‘पालथ्या घागरीवर पाणी. ‘या वाक्य प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा.

उत्तर-

1. घागरीत पाणी

2. निष्फळ पाणी

3. निष्फळ घागर

4. निष्फळ श्रम.

३२. योग्य तो पर्याय निवडून खालील अपूर्ण म्हण पूर्ण करा.

शहाण्याला मार.

उत्तर-

1. काठीचा

2. चाबकाचा

3. शब्दांचा

4. हंटरचा

३३. मुले क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.

उत्तर-

1. धातुसाधित क्रियापद

2. अभयविध क्रियापद

3. संयुक्त कियापद

4. शक्य क्रियापद

३४. खाली दिलेल्या शब्दातून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा.

उत्तर-

1. कुकरम

2. कुकर्म

 3. कृकम

4. कुकर्म.

३५. पांघरूण घालणे. या वाक्य प्रचारा चा अर्थ पुढे दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा.

उत्तर-

1. दोष झाकणे

2. अंधरणे

3. दोष दाखवणे

4. अंगावर ओढून घेणे.

३६. जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली, तर मी गावी जाईन. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

उत्तर-

1. उद्देश बोधक

2. स्वरूप बोधक

3. संकेत बोधक

4. कारण बोधक.

३७.  ‘लोकांचे नेतृत्व करणारा.” या शब्द समूहासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा.

उत्तर-

1. लोकमान्य

2. लोकनायक

 3. लोकप्रिय

4. अप्रिय.

३८.  तू गावी जाणार की नाही? या वाक्याचा प्रकार ओळखा.

उत्तर-

1. प्रश्नार्थीवाक्य

2. उद्गारार्थी वाक्य

 3. होकारार्थी वाक्य

4. नकारार्थी वाक्य

३९. देशभक्त x या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा.

उत्तर-

1. भूमिगत

2. शिवभक्त

3. समाजसेवक

4. देशद्रोही.

४०. किनारपट्टीच्या लांबीच्या बाबतीत, महाराष्ट्राची किनारपट्टी आहे.

उत्तर-

1. सर्वात लांब

2. चौथी सर्वात लांब

3. दुसरी सर्वात लांब

4. तिसरी सर्वात लांब.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, General Knowledge Questions in Marathi,भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक अधिनियम, साली मंजूर करण्यात आला.

उत्तर-

1.1951

2. 1949

3.1948

4.1950.

४२. भारतात दरवर्षी किती टक्के मालवाहतूक रस्तेमार्गाद्वारे केली जाते?

उत्तर-

1.70%

 2.80%

3.60%

4.90%

४३. मार्च 2023 पर्यंतच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील यापैकी कोणत्या ठिकाणी जस्त धातुकाचा साठा आहे?

उत्तर-

1. जालना

2. गोंदिया

3 नागपुर

4. नांदेड.

४४. वित्त पुरवठ्याच्या संकल्पनांमध्ये खालीलपैकी कशाला सर्वाधिक तरल वित्त मापन म्हणून देखील ओळखले जाते?

उत्तर-

1. M2

2. M4

3. M3

4. M1.

४५. ज्या प्रदेशात केवळ ठराविक ऋतूंमध्येच पाऊस पडतो, तेथील वनस्पतींच्या घनतेवर कोणता परिणाम होतो?

उत्तर-

1. ती कमी होते

2. ती दाट आणि जाड होते

3. त्यात लक्षणीय वाढ होते

4. ती वर्षभर समान राहते.

४६. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री टेकड्यांची सरासरी उंची किती आहे?

उत्तर-

1.1800m

2 1500m

3.1200m

4.1000m.

४७. 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे?

उत्तर-

1. महाराष्ट्र

2. उत्तर प्रदेश

3. बिहार

4. पश्चिम बंगाल.

४८. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते?

उत्तर-

1. सात

2. पाच

3. नऊ

4. सहा

४९. सांची स्तूप मुळात कधी उभारण्यात आला होता?

उत्तर-

1. गुप्त साम्राज्याच्या काळात

2. सूर राजवटीच्या काळात

3. मौर्य राजवटीत काळात

4 सम्राट अशोकाच्या काळात.

५०.  खालीलपैकी कोणता पर्जन्यवृष्टीचा एक प्रकार नाही?

उत्तर-

1. प्रतिरोध पर्जन्यवृष्टी

2. चक्रीवादळी पर्जन्यवृष्टी

3. सागरी पर्जन्यवृष्टी

4. आरोह पर्जन्यवृष्टी.

Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

५१. ‘1857 चे स्वातंत्र्यसमर (The Indian War of Independence, 1857)’ हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर-

1. आबासाहेब गरवारे

2. पंडिता रमाबाई

3. बाळ गंगाधर टिळक

4. विनायक दामोदर सावरकर

५२. जून 2023 पर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणती सांविधानिक संस्था नाही?

उत्तर-

1. केंद्रीय लोकसेवा आयोग

2. भारतीय निवडणूक आयोग

3. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण

4. राज्य लोकसेवा आयोग.

५३.  खालीलपैकी कोणी आपल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकात ‘शुद्रातिशूद्र’ समुदायाचा इतिहास उलगडला?

उत्तर-

1. बी. आर. आंबेडकर

2. रणजित गुहा

3. महात्मा ज्योतिराव फुले

4. दामोदर कोसंबी.

५४.  ‘CHILDREN’ या शब्दातील प्रत्येक अक्षराची मांडणी वर्णक्रमानुसार केली आहे. तर डावीकडून तिसरे असलेले अक्षर आणि उजवीकडून तिसरे असलेले अक्षर यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णक्रमाने येणारी किती अक्षरे असतील?

उत्तर-

1. चार

2 सहा

3. आठ

4. सात.

५५. एका छायाचित्राकडे बोट दाखवत, रहीम त्याचा मित्र रामला म्हणाला, “ती माझ्या आईच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.” तर रहिमचे छायाचित्रातील व्यक्तीशी काय नाते आहे?

उत्तर-

1. भाऊ

2. मुलगी

3. मुलगा

4. बहीण.

५६. वाक्याचा प्रकार ओळखा.

‘चांगला अभ्यास करा.’

उत्तर-

1. उद्द्वारार्थी

2. आज्ञार्थी

3. प्रश्रार्थी

4. स्वार्थी.

५७. खालीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे ?

उत्तर-

1. उठतो आणि तासभर अभ्यास करतो अजय पहाटे

2. आणि अजय पहाटे उठतो तासभर अभ्यास करतो.

3. करतो तासभर अभ्यास अजय पहाटे उठतो आणि

4 अजय पहाटे उठतो आणि तासभर अभ्यास करतो,

५८. ‘आईची माया आणि पोर जाई वाया’ म्हणीचा अर्थ ओळखा.

उत्तर-

1. आईची मुलावरील माया कधीच कमी होत नाही

2. आईने फार लाड केले तर मुलगा बिघडतो

3. आईने फार लाड केले तर मुलगा सुधारतो

4. पोर वाया जाते तेव्हा आई माया करत नाही

५९.  ‘मिळालेली संधी वाया जाणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

उत्तर-

1. पाणी देणे

2. पाणी पाजणे

3. पाणी मुरणे

4 पाणी घडणे

६०.  ‘रंगरावचा उत्कर्ष पाहून जयसिंगच्या पोटात दुखते’ अधोरेखित शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे ?

उत्तर-

1. प्रखर

2. अस्त

3. अपकर्ष

4. सदयता.

हे देखील वाचा – 

२३ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, General Knowledge Questions in Marathi,भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi
General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment