Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2024: देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर मार्फत लिपिक पदांसाठी भरती ! आजच ऑनलाईन अर्ज करा

Deogiri Nagari Sahakari Bank Bharti.

Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर मार्फत –  “लिपिक” पदासाठीच्या ६० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात देवगिरी नागरी सहकारी बँकच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठीहा देवगिरी नागरी सहकारी बँकर ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ सप्टेंबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hello friends, through Deogiri Nagari Cooperative Bank Chhatrapati Sambhaji Nagar – Recruitment process is being conducted for 60 vacancies for the post of “Clerk” and this recruitment advertisement has been published on the official website of Devagiri Nagari Cooperative Bank. For this, Devagiri Urban Cooperative Banker has invited applications from eligible candidates through online mode. Last date to apply is: 18th September 2024.

Deogiri Nagari Sahakari Bank Bharti  देवगिरी नागरी सहकारी बँकच्या  ६० जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Deogiri Nagari Sahakari Bank Bharti  2024 Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

एकूण ६० जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

बँकिंग विभागात. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 लिपिक (Clerk)
६० 
Total (एकूण) ६० 

Deogiri Nagari Sahakari Bank Bharti Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता. 

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
 लिपिक (Clerk)
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचा पदवीधर किवा पदव्युत्तर पदवी, संगणकाचे, तसेच मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.

 

वय मर्यादा. 

०१ सप्टेंबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

 छत्रपती संभाजीनगर  – (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क.

परीक्षा शुल्क :- रु. ७००/- + (१८% जी.एस.टी. सहित) + Applicable Bank Transaction Charges

मासिक वेतन. 

  • प्रशिक्षण कालावधीत एकत्रित वेतन रु. १५,०००/- प्रति महा देण्यात येईल व त्यांचे काम समाधानकारक वाटल्यास बँकेचे कायम सेवेत सामावून घेतले जाईल, तसेच बँकेच्या नियमा प्रमाणे वेतनश्रेणी लागू केली जाईल

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ सप्टेंबर २०२४

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

१. अर्ज करण्याची पद्धत :-ऑनलाईन अर्ज सादर करण्याबत सविस्तर सूचना https://www.surbanksassociation.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवार त्याचा अर्ज इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी भरू शकेल.

२. https://www.surbanksassociation.in या संकेतस्थळावर अर्जदारांनी रजिस्ट्रेशन करावे, अर्जदारांनी अर्ज करण्याआधी जाहिरातीमधील पदे व त्याकरिता लागणारी शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा वधूनच अर्ज भरावा.

नोंदणी

रजिस्ट्रेशन करतांना स्वतःचा आधार नंबर, नाव, वडिलांचे नाव, आडनाव, वैध असलेला मोबाईल नंबर, वैध इमेल आयडी भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी.

३. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर समोरील पेज वर user ID & Password दिसेल, तसेच अर्ज भरतांना नमूद केला गेलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS सुद्धा पाठविला जाईल तो पदभरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत सांभाळून ठेवणे महत्वाचे आहे. (User ID & Password विसरलात तर संकेतस्थळावर Forgot User ID or Password करून पुन्हा मिळविता येतील.)

४. पद निवडणे अर्जदारांनी पद निवडून पुढे जावे.

५. वैयक्तिक माहिती :- अर्जदारांनी वैयक्तिक माहिती मध्ये अर्जदारांचा पत्ता, इत्यादी माहिती अर्जदारांनी अचूक भरावी.

६. शैक्षणिक अर्हता :- अर्जदारांनी शैक्षणिक अर्हतेची माहितीमध्ये बदल करू शकतो बदल करता येणार नाही किवा माहिती अचूक भरावी, अर्ज Submit करायच्या आधी अर्जदार पण एकदा अर्ज Submit केल्यावर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याची विनंती मान्य केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

७. अनुभव माहिती :- अर्जदार यांच्या कडे अनुभव क्लिक करून पुढे जावे. ज्या पुढे जावे. असल्यास त्यांनी अनुभवाची माहिती भरून Submit या बटन वर अर्जदारांकडे अनुभव नाही त्यांनी skip या बटन वर क्लिक करून.

८. छायाचित्र व स्वाक्षरी.

९. अर्जाची संपूर्ण माहिती :- अर्ज करतांना भरलेली संपूर्ण माहिती अर्जदारांना या स्टेप मध्ये पाहता येईल, अर्जदारांना अर्जात काही बदल करावयाचा असल्‌यास Home बटन वर क्लिक करून Edit या Option वर क्लिक करावे. किंवा संपूर्ण अर्ज बरोबर असल्यास अर्जदारांनी Submit बटन वर क्लिक करून पुढे जावे. एकदा अर्ज Submit केल्यावर अर्जदार अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकणार नाहीत..

१०. परीक्षा शुल्क :- परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा हि ऑनलाईन पद्धतीने असल्याने अर्जदार हे परीक्षा शुल्क Net Banking Credit Card / Debit Card/UPI/ QR Code च्या माध्यमातून करू शकतात. ऑनलाईन पेमेंट System मध्ये अर्जदाराचे परीक्षा शुल्क Update होण्याकरिता ४८ तास ते ७२ तास लागू शकतात. अर्जदारांना याबद्दल काही मदत हवी असल्‌यास संकेतस्थळावर दिलेल्या Helpline Number वर संपर्क साधावा.

परीक्षा शुल्‌काविना आलेल्‌या अर्जाना विचारात घेतले जाणार नाही..

११. अर्जाची प्रिंट :- परीक्षा शुल्क भरून झाल्यावर अर्जदारांना अर्जाची प्रत व त्यासोबत परीक्षा शुल्क भरल्याची प्रत PDF स्वरुपात मिळेल. अर्जदारांनी पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतः कडे सांभाळून ठेवावी.

१२. परीक्षा शुल्क :- 

प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क राहील. परीक्षा शुल्‌क विना परतावा राहील।

परीक्षा शुल्क रु. ७००/- (१८% जी.एस.टी. सहित) Applicable Bank Transaction Charges

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📑अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना:

  • लिपिक पदाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
  • ऑनलाईन परीक्षा हि छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येईल.
  • परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्यानंतर अर्ज सादर (Final Submission) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी.Deogiri Nagari Sahakari Bank Bharti.
  •  उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रीय असायला हवा. तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रीयेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. तसेच ई-मेल आय.डी. व संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणीना असोसिएशन व बँक जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रीयेदरम्यान असोसिएशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • उमेदवारांनी अर्ज भरतांना संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
  • उमेदवारांना परीक्षा / कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. आवश्यक असलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांची व्यक्तिगत मुलाखत घेण्यात येईल.Deogiri Nagari Sahakari Bank Bharti. 
  • कोणत्याही परीस्थितीत उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
  • परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इ. बाबतची माहिती पात्र उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल.
  • मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
    उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा. सदर माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास सदर उमेदवाराचा अर्ज नोकर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.Deogiri Nagari Sahakari Bank Bharti.
  • भरती प्रक्रियेत / निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार असोसिएशन व संबंधित बँकेस असेल व ऐनवेळी त्यात काही बदल झाल्यास तो संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना पत्राने / लेखी स्वरुपात कळविले जाणार नाही.Deogiri Nagari Sahakari Bank Bharti.
  • सदर जाहिरातीमध्ये नमूद पदांची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार कमी / जास्त होऊ शकते. नोकर भरती विषयक सर्वाधिकार असोसिएशन व संबंधित बँक राखून ठेवत असून संपूर्ण अथवा अंशतः भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार देखील असोसिएशन व संबंधित बँक राखून ठेवत आहे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या aaplichawdi.com ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2024 | Deogiri Nagari Sahakari Bank Recruitment 2024 FAQs.

१. Deogiri Nagari Sahakari Bank Bharti  साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक १८ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ६० रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: परीक्षा शुल्क :- रु. ७००/- + (१८% जी.एस.टी. सहित) + Applicable Bank Transaction Charges

४. Deogiri Nagari Sahakari Bank Bharti 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ०१ सप्टेंबर २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment