Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024: ३० ऑक्टोंबर आजचे स्पर्धा परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे ?

३० ऑक्टोंबर आजचे स्पर्धा परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे ?

Competitive Exam Important Questions Answers – नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे Competitive Exam Important Questions Answers in Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तरे.

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important Competitive Exam Important Questions Answers in Marathi.

Competitive Exam Important Questions Answers in Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (Competitive Exam Important Questions Answers in Marathi) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. नुकताच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणी जिंकला ?*

उत्तर – जेनी एरपेनबेक

२. जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसेंट कोणत्या देशाने तयार केला ?*

उत्तर – जपान

३.  नुकतेच Earth Care मिशन लाँच करण्यात आले, हे मिशन एक संयुक्त मिशन असून यामध्ये कोणत्या दोन अंतराळ संस्थाचा समावेश आहे ? *

उत्तर – ESA आणि JAXA

४. कोणत्या फुटबॉल क्लबने 2023-24 UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली

उत्तर – स्पेनच्या रियल माद्रिदने या संघाने हि चॅम्पियन्स १५ व्यांदा जिंकली.

५.  माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगई-६ हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरले ?*

उत्तर – चीन.

६. कोणत्या राज्यांतील ताशीगंगा हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे ?*

उत्तर – हिमाचल प्रदेश

७.  मे २०२४ महिन्यात देशाच्या एकूण जीएसटी कर संकलनात किती टक्के वाढ झाली ?*

उत्तर – १० टक्के

८.  ICC टी २० world cup २०२४ मध्ये एकून किती संघाचा समावेश आहे ?

उत्तर – २०

९. भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहिवाल गायीच्या संशोधन, संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कुठे सुरू झाला ?

उत्तर – पुणे

१०. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ नुसार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी असणार ?*

उत्तर – हेदराबाद.

General knowledge questions for competitive exams with Answers,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024

स्पर्धा परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे ?-Competitive Exam Important Questions Answers. 

११. जगातील सर्वात उंच मतदान केंद्र कोणत्या राज्यात आहे.

उत्तर – Hp (हिमाचल प्रदेश)

१२. जगातील सर्वात उंच मतदान केंद्र हिमाचल प्रदेश मध्ये आहे त्याचे नाव काय.?

उत्तर – तशीगंगा

१३. तशीगंगा या जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर किती % मतदान झाले आहे.?

उत्तर – १००%

१४. UEFA Championship लीग (फुटबॉल) चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

उत्तर – रेयाल माद्रिद (१५ व्या वेळा)

१५.  नेल्सन मंडेला पुरस्कार २०२४ कोणत्या संस्थेस भेटला.?

उत्तर – NIMHNS, बंगळूर

१६. दिनेश कार्तिकने नुकतेच कोणत्या खेळातून घेतली निवृत्ती.?

उत्तर – क्रिकेट

१७.  भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे?

उत्तर – गौतम अदानी

१८.  ICC T २० world cup २०२४ मध्ये किती संघ असणार आहेत.?

उत्तर – २०.

१९.  Ap (आंध्र प्रदेश) व तेलंगणा यांची संयुक्त राजधानी असलेले शहर हैदराबाद इथून पुढे फक्त कोणत्या राज्याची राजधानी असेल.?

उत्तर – तेलंगणा

२०. गायीच्या संशोधन, संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कुठे सुरू झाला आहे?

उत्तर – पुणे.

,Marathi general knowledge mcq with answers,स्पर्धा परीक्षा – अतिशय महत्वाची 20 प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024

स्पर्धा परीक्षा GK PDF साठी सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे:Competitive Exam Important Questions Answers.

२१. आज स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSC च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर – राकेश रंजन यांची

२२. अलीकडेच लोकपाल सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर – प्रदीप कुमार त्रिपाठी

२३.  UNO च्या military gender advocate of the year २०२३ पुरस्काराने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात येणार ?

उत्तर – राधिका सेन

२४. भारत सरकारच्या कोणत्या विभागाने नुकताच संचार साथी उपक्रम सुरू केला ?

उत्तर – दूरसंचार विभागाने

२५. PRAVAH (नियामक अर्ज, प्रमाणीकरण आणि प्राधिकरणासाठी प्लॅटफॉर्म) पोर्टल कोणी सुरू केले ?

उत्तर – Reserve Bank of India.

२६. आशियाई आर्म्स रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी एकमेव सुवर्णपदक कोणी जिंकले ?

उत्तर – डाव्या हाताच्या पॅरा श्रेणीतील श्रीमत झा यांनी

२७. कोणत्या देशाच्या अवकाश संस्थेकडून PREFIRE statelite लाँच करण्यात आले ?

उत्तर – अमेरिका

२८.  मिस USA अवॉर्ड २०२३ कोणाला प्रदान करण्यात येणार ?

उत्तर – सवाना गौकिवीज

२९. कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतीच गुटखा व पान मसाला यावर बंदी घातली ?

उत्तर – तेलंगणा – हि बंदी १ वर्षासाठी असणार.

३०. UN शांती सेनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

उत्तर – २९ मे.

Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर,General Knowledge Questions in Marathi जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024

भारत जनरल नॉलेज मराठी Competitive Exam Important Questions Answers. 

भारताची राज्यघटना, हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर, २६ १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी, २६ १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली..

भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे –

कलम २. – नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. – राज्यांचे भूभाग, सीमा व नावे बदलणे

कलम १४. – कायद्यापुढे समानता

कलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. – पदव्या संबंधी

कलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. – मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार,

कलम ४०. -ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. – समान नागरी कायदा

कलम ४८. – पर्यावरणाचे सोरक्षण कलम ४९. – राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. – न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. – राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. – राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. – राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही.

कलम ६०. – राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. – राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. – उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता कलम ६७. – उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. – राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. – भारताचा महान्यायवादी

कलम ७७. – भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. – राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ – संसद

कलम ८० – राज्यसभा

कलम ८०. – राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. – लोकसभा

कलम ८५. – संसदेचे अधिवेशन

कलम ९७. – लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते कलम १००. – राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. – कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. – अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. – वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. – सर्वोच न्यायालय

कलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल..

कलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. – नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. – राज्यपालाची निवड

कलम १५४. – राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. – राज्यपालाची पात्रता

कलम १६५. – अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. – विधानसभा

कलम १७९. – विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. – घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. – राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. उच्च न्यायालय

कलम २३३. – – जिल्हा न्यायालय

कलम २४१. – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. – आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

 General Knowledge Questions in Marathi

स्पर्धा परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे ?-Competitive Exam Important Questions Answers.

कलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. – वित्तआयोग

कलम ३१२. – अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. – निवडणूक आयोग

कलम ३३०. – लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. – केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. – अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. राज्य आणीबाणी कलम ३६०. आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. – घटनादुरुस्ती.

कलम ३७०. – जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. – वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. – प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा.

महत्वाचे समाधी स्थळ :-

■ महात्मा गांधी – राजघाट

■ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर – चैत्यभूमी

■ पंडित नेहरू – शांतीवन

■ लाल बहादूर शास्त्री – विजयघाट

■ इंदिरा गांधी – शक्तिस्थळ

■ चोधरी चरण सिंह – किसानघाट

■ मोरारजी देसाई – अभयघाट

■ ग्यानी झेलसिंग एकतास्थळ

■ डॉ राजेंद्र प्रसाद महाप्रयानघाट

■ यशवंतराव चव्हाण प्रीतिसंगम जगजीवन राम समतास्थळ

■ के. आर. नारायणन उदयभुमी

■ शंकर दयाळ शर्मा – कर्मभूमी

■ गुलजारी लाल नंदा नारायणघाट

■ राजीव गांधी वीरभूमी.

घटना आणि देशातील पहिले राज्य. 

• प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

• माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

• सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य राजस्थान

• पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान

• संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

• मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

• भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

• जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश

• संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

• देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

• मतांची जनगणना करणारे पहिले राज्य कर्नाटक

• विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य कर्नाटक.

• भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य उत्तरप्रदेश

• मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

• महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य महाराष्ट्र (मुंबई)

• रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

• राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2) फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

• अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य छत्तीसगड

• मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश.

हे देखील वाचा२८ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न उत्तरे,Gk questions in marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024

स्पर्धा परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे ? – Competitive Exam Important Questions Answers.

Competitive Exam Important Questions Answers in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि Competitive Exam Important Questions Answers साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment