Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024: २८ ऑक्टोंबर आजचे स्पर्धा परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे ?

२८ ऑक्टोंबर आजचे स्पर्धा परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे ?

Competitive Exam Important Questions Answers – नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे Competitive Exam Important Questions Answers in Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तरे.

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important Competitive Exam Important Questions Answers in Marathi.

Competitive Exam Important Questions Answers in Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (Competitive Exam Important Questions Answers in Marathi) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. नुकतेच कोण गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबेसिडर म्हणून पुन्हा सामील झाले ?*

उत्तर – एम एस धोनी

२. नुकतेच इस्लामाबाद पाकिस्तान येथे एस सी ओ कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्मेंट मीटिंग चे कितवे संस्करण पार पडले ?*

उत्तर – 23 वे

३. वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढीसाठी सरकारने समर्थ योजना कधीपर्यंत वाढवली?*

उत्तर – मार्च 2026

४. डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे इश्रम सुरू केला इश्रम हे कोणत्या कामगारांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे?*

उत्तर – असंघटित

५. लीकडेच भारताने कोणत्या देशाला वैद्यकीय पुरवठा स्वरूपात मानवतावादी मदत पाठवली?*

उत्तर – लेबनॉन

६.  2024 आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला?*

उत्तर – न्युझीलँड

७.  कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची योजना आखली?*

उत्तर – उत्तराखंड

८. जी-7 च्या संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कुठे झाली?*

उत्तर – इटली

९. कोणत्या तारखेदरम्यान 21 वी पशुगणना होणार आहे ?*

उत्तर – 25 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

१०. सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले ?*

उत्तर – रशिया. 

General knowledge questions for competitive exams with Answers,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024

स्पर्धा परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे ?-Competitive Exam Important Questions Answers. 

११. भारताला इंडिया या नावाने हाक मारणारी पहिली व्यक्ती कोण होती?

उत्तर – ग्रीक लोक

१२. आपल्याला तांदळाचा पुरावा कुठे मिळतो?

उत्तर –अ. रंगपूर आणि लोथल येथून

१३. वर्धन राजवंशाची राजधानी कोणती होती?

उत्तर –ठाणेश्वर

१४. मेसोपोटेमिया म्हणजे काय?

उत्तर –दोन नद्यांमधील जमीन

१५. कोणत्या काळात चक्राचा शोध लागला?

उत्तर – नवपाषाणकाळात

१६. श्रीनगरचे संस्थापक कोण होते?

उत्तर –वितस्ता नदीच्या काठावर अशोक

१७. महावीराच्या 11 शिष्यांचे नाव काय होते?

उत्तर – गंधार

१८. सिंधू संस्कृतीचे सर्वांत दक्षिणेकडील ठिकाण कोणते होते?

उत्तर –दैमाबाद, अहमदनगर, महाराष्ट्र

१९. होयसळ राजवंशाची राजधानी कोणती होती?

उत्तर – समुद्राचे द्वार

२०.  गंगेची सुरुवातीची राजधानी कोणती होती?

उत्तर – कोलार. 

,Marathi general knowledge mcq with answers,स्पर्धा परीक्षा – अतिशय महत्वाची 20 प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024

स्पर्धा परीक्षा GK PDF साठी सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे:Competitive Exam Important Questions Answers.

२१. सर्वात कमी बॉलमध्ये सर्वात जलद 300 कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला ?*

उत्तर – कागिसो रबाडा

२२. 50 गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ?*

उत्तर – बाला देवी

२३. कोणता देश ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन स्काय शिल्ड इनिशिएटिव्ह मध्ये सामील झाला ?*

उत्तर – स्वित्झर्लंड

२४. केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी क्रॉस इंडिया मिशन कोठे सुरू केले?*

उत्तर – मुंबई

२५. नुकत्याच झालेल्या ऑस्कर चक्रीवादळामुळे कोणता देश प्रभावित झाला?*

उत्तर – क्युबा

२६. कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करेल?*

उत्तर – दिल्ली सरकार

२७. तिरंदाजी विश्वचषक फायनल मध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकव्ह प्रकारात कोणते पदक जिंकले?*

उत्तर – रोप्य पदक

२८. भारताच्या माजी हॉकी कर्णधार राणी रामपाल यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे त्या कोणत्या राज्याच्या आहेत ?*

उत्तर – हरियाणा

२९. कोणत्या शहरात ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रीय विज्ञान केंद्रात पहिल्या कोळसा दालनाचे उद्घाटन करण्यात आले?*

उत्तर – नवी दिल्ली

३०. ककडू व्यायामाचे आयोजन कोणत्या देशाने केले?*

उत्तर – ऑस्ट्रेलिया. 

Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर,General Knowledge Questions in Marathi जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024

भारत जनरल नॉलेज मराठी Competitive Exam Important Questions Answers. 

३१. कोणते राज्य अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले?*

उत्तर – हरियाणा.

३२. भारतात २०२३-२४ मध्ये किती अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणुक झाली ?

उत्तर – ४४.४३ अब्ज डॉलर

३३. केदार जाधव ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

उत्तर –महाराष्ट्र

३४.  इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टर पदी कोणाची निवड झाली ?

उत्तर – चंद्रशेखर करहाडकर

३५. हल्ला टॉमसडॉटिर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली ?

उत्तर –आइसलैंड

३६. जागतिक सायकल दिन कधी साजरा करण्यात आला ?

उत्तर – ३ जून

३७.  देशात २०२३-२४ हंगामात किती लाख टन साखर उत्पादन झाले ?

उत्तर – ३१६.

३८. हेलेन मैरी या कोणत्या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरल्या ?

उत्तर – पाकिस्तान

३९. कोणत्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चा समावेश करण्यात आला ?

उत्तर – केरळ

४०. भारतात २०२३-२४ मध्ये कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकिय गुंतवणुक झाली ?

उत्तर – सिंगापूर. 

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

 General Knowledge Questions in Marathi

स्पर्धा परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे ?-Competitive Exam Important Questions Answers.

*परिक्षाभिमुख महत्वाचे निर्देशांक :*

◾️हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 : 7 वा क्रमांक
◾️ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2024 : 29 वा क्रमांक

◾️मानव विकास निर्देशांक (2023-2024) : 134 वा क्रमांक
◾️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 : 111 वा क्रमांक

◾️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 : 126 वा क्रमांक
◾️लैंगिक असमानता निर्देशांक 2022 (GII) : 108 (193 पैकी)

◾️ग्लोबल पीस इंडेक्स 2024 : 116 वा क्रमांक
◾️जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 : 13 वा क्रमांक

◾️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 : 82 वा क्रमांक
◾️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक : 40 वा क्रमांक

◾️आंतरराष्ट्रीय आयपी निर्देशांक : 42 वा क्रमांक
◾️लोकशाही निर्देशांक 2023 : 41 वा क्रमांक

◾️मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग 2024 : 4 था क्रमांक
◾️WEF चा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स : 129 वा क्रमांक

◾️जागतिक सायबर क्राइम इंडेक्स :10 वा क्रमांक
◾️जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2024 : 3 (सर्वात प्रदूषित तिसरा देश)

◾️Corruption Perceptions Index 2023 : 93 वा क्रमांक
◾️ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 : 63 वा क्रमांक

◾️Artificial Intelligence Preparedness Index 2024 : 72 वा क्रमांक
◾️Sustainable Development Report 2024 : 109 वा क्रमांक

◾️भारतात थेट परकीय गुंतवणुक 2023 : 15 वा क्रमांक
◾️हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 : 3 रा क्रमांक (67 युनिकॉर्न स्टार्टअप्स)

◾️World Happiness Index 2024 : 126 वा क्रमांक
◾️लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 : 38 वा क्रमांक

◾️ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 : 40 वा क्रमांक
◾️जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 : 159 वा क्रमांक

भारतीय वारसा युनेस्कोच्या जागतिक वारसा मध्ये समाविष्ट आहे.

1.एलोरा लेणी ➺ महाराष्ट्र (1983)
2. अजिंठा लेणी ➺ महाराष्ट्र (1983)
3. आग्रा किल्ला ➺ उत्तर प्रदेश (1983) 4. ताजमहाल ➺ उत्तर प्रदेश (1983)
5. कोणार्कचे सूर्य मंदिर ➺ ओडिशा (1984)
6. महाबलीपुरमच्या स्मारकांचा समूह ➺ तामिळनाडू (1984)
7. केवलदेव राष्ट्रीय उद्यान ➺ राजस्थान (1985)
8. मानस वन्यजीव अभयारण्य ➺ आसाम (1985)
9. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ➺ आसाम (1985)
10. जुन्या गोव्यातील चर्च आणि मठ ➺ गोवा (1986)

11. मुघल शहर, फतेहपूर सिक्री ➺ उत्तर प्रदेश (1986)
12. खजुराहो मंदिर ➺ मध्य प्रदेश (1986)
13. हम्पी स्मारक समूह ➺ कर्नाटक (1986)
14. एलिफंटा लेणी ➺ महाराष्ट्र (1987)
15. पट्टाडकल मेमोरियल ग्रुप ➺ कर्नाटक (1987)
16. बृहदेश्वर मंदिर तंजावर ➺ तामिळनाडू (1987)
17. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान ➺ पी. बंगाल (1987)
18. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान ➺ उत्तराखंड (1988)
19. सांचीचे बौद्ध स्मारक ➺ मध्य प्रदेश (1989)

20. हुमायूनची कबर ➺ दिल्ली (1993)
21. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ➺ पश्चिम बंगाल (1999)
22. महाबोधी मंदिर, गया ➺ बिहार (2002)
23. भीमबेटका लेणी ➺ मध्य प्रदेश (2003)24. छत्रपती शिवाजी टर्मिनल ➺ महाराष्ट्र (2004)
25. ऐरावतेश्वर मंदिर ➺ तामिळनाडू (२००४)
26. गंगाई कोडा चोलापुरम मंदिर ➺ तामिळनाडू (2004)
27. निलगिरी माउंटन रेल्वे ➺ तामिळनाडू (2005)
28. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क ➺ उत्तराखंड (2005)
29. दिल्लीचा लाल किल्ला ➺ दिल्ली (2007)
30. कालका शिमला रेल्वे ➺ हिमाचल प्रदेश (2008)

31. सिमलीपाल अभयारण्य ➺ ओडिशा (2009)
32. नोकरेक अभयारण्य ➺ मेघालय (2009)
33. भितरकणिका पार्क ➺ ओडिशा (2010)
34. जयपूरचे जंतरमंतर ➺ राजस्थान (2010)
35. पश्चिम घाट (२०१२)३६. आमेर किल्ला ➺ राजस्थान (२०१३)
37. रणथंबोर किल्ला ➺ राजस्थान (२०१३)
38. कुंभलगड किल्ला ➺ राजस्थान (२०१३)
39. सोनार किल्ला ➺ राजस्थान (२०१३) 40. चित्तौडगड किल्ला ➺ राजस्थान (२०१३)
41. गाग्रोन किल्ला ➺ राजस्थान (२०१३) 42. राणी का वाव ➺ गुजरात (2014) 43. ग्रेट हिमालय नॅशनल पार्क ➺ हिमाचल प्रदेश (2014)
44. नालंदा महाविहाराचे पुरातत्व स्थळ ➺ बिहार (2016)
45. अहमदाबादचे ऐतिहासिक शहर ➺ गुजरात (2017)
46. मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक ➺ महाराष्ट्र (2018)

हे देखील वाचा२५ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न उत्तरे,Gk questions in marathi, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Competitive Exam Important Questions Answers in Marathi 2024

स्पर्धा परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे ? – Competitive Exam Important Questions Answers.

Competitive Exam Important Questions Answers
Competitive Exam Important Questions Answers

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि Competitive Exam Important Questions Answers साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment