Coal India Recruitment 2024: कोल इंडिया लिमिटेड मध्ये ६४० जागांसाठी भरती ! ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Coal India Recruitment 2024 Apply Online. 

नमस्कार मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड मार्फत – मॅनेजमेंट ट्रेनी ,ह्या पदासाठी च्या  एकूण ६४० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात कोल इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी कोल इंडिया लिमिटेड ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ नोव्हेंबर २०२४ आहे.

Coal India Bharti 2024 – (Coal India Recruitment). 

Coal India Recruitment 2024: Coal India Limited (CIL), a Schedule A, “MAHARATNA” Public Sector Undertaking under the Ministry of Coal, Government of India, has announced the Coal India Limited (CIL) Recruitment 2024 (Coal India Bharti 2024) to fill a total of 640 vacancies for the post of Management Trainee. The recruitment advertisement has been published on the official website of Coal India Limited. Eligible candidates interested in the recruitment and meeting the educational qualifications should apply online before the application deadline. The last date to apply is 28 November 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Coal India Recruitment

Coal India Recruitment 2024 कोल इंडिया लिमिटेड च्या ६४० जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Coal India Recruitment 2024 Details. 

भरती जाहिरात क्रमांक. 

  • 04/2024. 

एकूण पदांची संख्या.

  • एकूण ६४० जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत. 

भरती श्रेणी. 

  • केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची संधी. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील.

पद क्र. पदाचे नाव विषय पद संख्या
मॅनेजमेंट ट्रेनी मायनिंग २६३ 
सिव्हिल ९१ 
इलेक्ट्रिकल १०२ 
मेकॅनिकल १०४ 
सिस्टम ४१ 
३९ 
Total (एकूण) ६४० 

Coal India Recruitment Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता.

१. मॅनेजमेंट ट्रेनी. 

  • उमेदवारांकडे ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी असावी (Mining, Civil, Electrical, Mechanical) किंवा प्रथम श्रेणीतील BE/B.Tech/B.Sc. Engg. (Computer Science, Computer Engineering, IT, Electronics & Telecommunication) किंवा MCA असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी GATE 2024 परीक्षेत सहभागी झालेले असावे.

वयोमर्यादा. 

पात्र उमेदवाराचे वय कमीत कमी २० वर्ष ते जास्तीत जास्त ३० वर्ष असावे.

  • SC/ST: ०५ वर्षे वयोमर्यादेत सूट. 
  • OBC: ०३ वर्षे वयोमर्यादेत सूट. 

Coal India Recruitment 2024 Application Fees.

अर्ज शुल्क. 

  • GEN/OBC/EWS: ₹११८०/-
  • SC/ST/PwD: फी नाही /-

मासिक वेतन श्रेणी. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन ₹६०,०००/- ते ₹१,८०,०००/- दिले जाईल.

नोकरीचा प्रकार:

  • कायमस्वरूपी नोकरीची संधी.

नोकरीचे ठिकाण. 

  • संपूर्ण भारत. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ नोव्हेंबर २०२४.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

How To Step Apply Online For Coal India Recruitment2024. 

  • सर्वप्रथम,Coal India,च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर New User? किंवा Register Now या लिंकवर क्लिक करा.
  • नव्याने युजर म्हणून नोंदणी करण्यासाठी Register Now या बटणावर क्लिक करा.
  • तुमची मूलभूत माहिती भरा आणि एक युजर आयडी व पासवर्ड तयार करा.
  • युजर आयडी व पासवर्ड काळजीपूर्वक नोंदवून ठेवा.
  • तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
  • रजिस्ट्रेशननंतर अर्ज फॉर्म उघडा.
  • फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती, जसे की वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, संपर्क तपशील इत्यादी काळजीपूर्वक भरा.
  • तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सही, आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  • स्कॅन केलेली फाईल्स PDF किंवा JPG फॉरमॅटमध्ये असाव्यात.
  • तुमच्याकडून भरलेला फॉर्म सविस्तर वाचा. चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी फॉर्म पुन्हा तपासा.
  • फॉर्म काळजीपूर्वक तपासल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्जाची फी भरा.

Coal India Recruitment 2024 Notification PDF. 

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • अर्ज करताना अर्जदारांनी संबंधित भरतीच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२४ असल्याने अर्ज वेळेच्या आतच सबमिट करा.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईट किंवा लिंकवरच अर्ज भरा.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment