PM Swamitva Yojana 2024: स्वामित्व योजना म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्डचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर
PM Swamitva Yojana. PM Swamitva Yojana: खेड्यातील लोकांना शहरासारख्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने केंद्र सरकारकडून ग्रामीण भागात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी एक योजना म्हणजे PM स्वामीत्व योजना. या योजनेंतर्गत गावातील लोकांना त्यांच्या घराच्या जमिनीचे मालकी हक्क दिले जातात. ज्याची कोणत्याही अधिकृत आकडेवारीत नोंद नाही. खरे तर देशाच्या ग्रामीण भागात असे अनेक लोक आहेत, … Read more