BIS Recruitment 2024: भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध जागांसाठी भरती ! आजच ऑनलाईन अर्ज करा

BIS Recruitment 2024 Apply Online.

नमस्कार मित्रांनो, भारतीय मानक ब्यूरो मार्फत – असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) ,असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) ,असिस्टंट डायरेक्टर (Hindi) ,पर्सनल असिस्टंट ,असिस्टंट सेक्शन ऑफिसर ,असिस्टंट (Computer Aided Design) ,स्टेनोग्राफर,सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट,ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट,टेक्निकल असिस्टंट (Laboratory),सिनियर टेक्निशियन,टेक्निशियन (Electrician/Wireman), अशा एकूण ३४५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात भारतीय मानक ब्यूरोच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी भारतीय मानक ब्यूरो ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BIS Bharti 2024. Bureau of Indian Standards (BIS), BIS Recruitment 2024 (BIS Bharti 2024) for 345 Group A, B & C Posts (Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer, Assistant, Stenographer, Senior Secretarial Assistant, Junior Secretarial Assistant, Technical Assistant, Senior Technician, Technician)

BIS Recruitment 2024 भारतीय मानक ब्यूरोच्या  ३४५ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

BIS Recruitment 2024 Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

  • एकूण ३४५ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • भारतीय मानक ब्यूरोच्या विविध विभागात. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance)
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs)
असिस्टंट डायरेक्टर (Hindi)
पर्सनल असिस्टंट २७
असिस्टंट सेक्शन ऑफिसर ४३
असिस्टंट (Computer Aided Design)
स्टेनोग्राफर १९
सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट १२८
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट ७८
१० टेक्निकल असिस्टंट (Laboratory) २७
११ सिनियर टेक्निशियन १८
१२ टेक्निशियन (Electrician/Wireman)
Total (एकूण) ३४५  

BIS Recruitment Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता. 

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) (i) CA/CWA/MBA (Finance)  (ii) ०३ वर्षे अनुभव
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) (i) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा  (ii) ०५ वर्षे अनुभव
असिस्टंट डायरेक्टर (Hindi) (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) ०५ वर्षे अनुभव
पर्सनल असिस्टंट (i) पदवीधर  (ii) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @१०० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ४५ मिनिटे (इंग्रजी), ६० मिनिटे (हिंदी).
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (i) पदवीधर  (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6  (iii) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
असिस्टंट (Computer Aided Design) BSc + Auto CAD मध्ये ०५ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये ०५ वर्षे अनुभव
स्टेनोग्राफर  (i) पदवीधर  (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5  (iii) शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी ८० श.प्र.मि.
सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट (i) पदवीधर  (ii) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत २००० की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर ०५ पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; (iii) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये ३५ श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये ३० श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी ०५ की डिप्रेशन  (वेळ अनुमत – दहा मिनिटे)
१० टेक्निकल असिस्टंट (Laboratory) ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह B.Sc (Chemistry/Microbiology) [SC/ST: ५०% गुण]
११ सिनियर टेक्निशियन  (i) १०वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/Welder) (ii) ०२ वर्षे अनुभव
१२ टेक्निशियन (Electrician/Wireman) (i) १०वी उत्तीर्ण   (ii) ITI  (Electrician/Wireman)

वय मर्यादा. 

३० सप्टेंबर २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

  • पद क्र.१ ते ३ : १८ ते ३५ वर्षे. 
  • पद क्र.४ ते ६ & १० : १८ ते ३० वर्षे. 
  • पद क्र.७ ते ९ , ११ & १२ : १८ ते २७ वर्षे. 

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत. 

अर्ज शुल्क.

  • पद क्र.१ ते ३ : General/OBC: ₹८००/-
  • पद क्र.४ ते १२ : General/OBC: ₹५००/-
  • [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२४. 
  • परीक्षा दिनांक: नंतर कळविण्यात येईल.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे. 

  • पासपोर्ट साईज फोटो. 
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला. 
  • उमेदवाराची स्वाक्षरी. 
  • शाळा सोडल्याचा दाखला. 
  • शैक्षणिक कागदपत्रे. 
  • जातीचा दाखला. 
  • नॉन क्रिमीलेअर. 
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास. 
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र. 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२४ 
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

BIS Bharti 2024 | BIS Recruitment 2024 FAQs.

१. BIS Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. BIS Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ३४५ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. BIS Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: BIS Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: पद क्र.१ ते ३ : General/OBC: ₹८००/-,पद क्र.४ ते १२ : General/OBC: ₹५००/-,[SC/ST/PWD/महिला:फी नाही]

५. BIS Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर:  वयोमर्यादा ३० सप्टेंबर २०२४ रोजी २० ते २८ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment