अंगणवाडी दत्तक धोरण योजना (महाराष्ट्र राज्य) | Anganwadi Dattak Dhoran Yojana GR 2024

Anganwadi Dattak Dhoran Yojana.

Anganwadi Dattak Dhoran Yojana:नमस्कार मित्रांनो, शासनाकडून महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एवावि-२०१६/प्र.क्र. ९७/का.६, दि. ११ एप्रिल, २०१७ केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम दिनांक २ ऑक्टोवर १९७५ रोजी धारणी (अमरावती) व धारावी (मुंबई) या दोन प्रकल्पात बालकांच्या पोषण व आहार विषयक दर्जात सुधारणा करण्यासाठी तसेच बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिने योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर टप्या टप्प्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात वाढ झालेली असून सद्यस्थितीत राज्यात १०४ नागरी प्रकल्प व ४४९ ग्रामीण / आदिवासी असे एकुण ५५३ एकात्मिक वाल विकास सेवा योजना प्रकल्प असून त्याअंतर्गत ९७४७५ अंगणवाडी केंद्र. १३०११ मिनी अंगणवाडी केंद्र अशी एकुण ११०४८६ अंगणवाडी केंद्र मंजूर आहेत.

Anganwadi Dattak Dhoran Yojana

एकात्मिक बाल विकास सेवा योजनतर्गत अंगणवाडीतील लाभार्थ्याना खालील ६ सेवा पुरविण्यात येत आहेत.

१) पूरक पोषण आहार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२) लसीकरण

३) आरोग्य तपासणी

४) संदर्भसेवा

५) अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण

६) आरोग्य व आहार शिक्षण

२. वरील प्रकारे सेवा पुरविण्याकरिता तालुका स्तरावर वाल विकास प्रकल्प अधिकारी, वीट स्तरावर पर्यवेक्षिका तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी केंद्राकरिता मिनी अंगणवाडी सेविका व नागरी प्रकल्पाकरिता प्रकल्प स्तरावर वाल विकास प्रकल्प अधिकारी, वीट स्तरावर मुख्यसेविका तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे.

३. अंगणवाडयांचा दर्जा सुधारुन व त्यांच्या पायाभूत सोयी सुविधांमध्ये वाढ करुन त्यांना आदर्श अंगणवाडी मध्ये रुपांतरीत करणेसाठी संदर्भाधीन दिनांक ११.४.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदर्श अंगणवाडी योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेतंर्गत स्वमालकीच्या अंगणवाडीत सौर उर्जा संच, अंगणवाडी इमारतीसाठी शैक्षणिक साहित्य, ई-लर्निंग, पायाभूत सुविधा- LED TV with USB port and Pen drive वालकांसाठी खुर्च्या व टेवल, वालकांसाठी स्वच्छ भारत संच, वॉटर प्युरिफायर (वीजविरहीत), इमारत वाहय रंगरंगोटी, सुशोभिकरण, शौचालय दुरुस्ती, परिसर स्वच्छता, किरकोळ दुरुस्ती इ., वावींचा समावेश आहे.

४. शासनामार्फ़त अंगणवाडी केंद्रांच्या वळकटीकरणाकरिता पुरविण्यात येणा-या सोयी-सुविधां व्यतिरीक्त लोकसहभाग देखील अत्यंत महत्वाचा असल्याचे केंद्र शासनाने अधोरेखित केलेले आहे. मुळातच योजना विविध शासकीय विभाग, संस्था यांच्या अभिसरणाद्वारे राबविणे योजनेच्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. कृतीशील लोकसहभागाद्वारे योजनेचे वळकटीकरण करून उद्दिष्ट साध्य होणे शक्य होईल त्याकरिता योजनेचा मुलभूत पाया म्हणजेच अंगणवाडी केंद्र सक्षम होणे आवश्यक आहे. ही वाव विचारात घेऊन Adoption of Anganwadi (Anganwadi Dattak Dhoran Yojana) (अंगणवाडी दत्तक धोरण) रावविणे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

राज्यात लोकसहभागातून अंगणवाडी केंद्रांच्या वळकटीकरणाकरिता अंगणवाडी दत्तक धोरण (Adoption of Anganwadi) रावविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत खालील घटक सहभागी होऊन योगदान देऊ शकतील

१) Corporate Company व त्यांचे मार्फत रावविण्यात येणारा CSR कार्यक्रम

२) अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था, विविध ट्रस्ट, विविध संघटना, रोटरी क्लब (Rotary Club) आणि लायन्स क्लब (Lions Club) इ.

३) व्यक्ती / कुटुंब / समूह. 

वरीलप्रमाणे अंगणवाडी केंद्र दत्तक घेण्यास इच्छुक असलेले घटक अंगणवाडी केंद्रांमध्ये खालील प्रमाणे आपल्या स्वेच्छेने सहयोग देऊ शकतील.

सुविधेचा प्रकार आणि सुविधांचा तपशील पुढील प्रमाणे. 

अ) भौतिक सुविधा:-

१) अंगणवाडीचे केंद्र असलेल्या इमारतीचे बांधकाम (शासनाच्या मंजूर टाईप प्लॅन नुसार) / स्वमालकीच्या इमारत दुरुस्ती / रंगरंगोटी काम / अंगणवाडी केंद्राभोवती कुंपण बांधणे इ.

२) शौचालय बांधकाम व दुरुस्ती, पाणी वापरासाठी टाकी इ.

३) पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, पिण्याचे पाणी शुध्दीकरणासाठी प्युरिफायर वसविणे, पाणी साठवण व्यवस्था,

४) अंगणवाडी केंद्रात अन्न शिजविण्यासाठी तसेच पोशाक आहार देण्यासाठी आवश्यक ते साहित्य आणि उपकरणे.

५) विद्युत पंखा, सेफ्टी कुलर इ.

६) सौर उर्जा संच

७) परसवाग (पोषण वाटिका) तयार करून देणे.

ब) शैक्षणिक सुविधा:-

१) पूर्व शालेय शिक्षणाशी संबंधित भारतीय वनावटीचे खेळ साहित्य संच पुरविणे. (Indigenous Toys- Pre School related, Local Heroes etc.)

२) वैठक व्यवस्थेकरिता खुर्ची, वेंच, वस्कर पट्ट्या, सतरंजी इ.

३) रंगीत टी व्ही(T.V), शैक्षणिक कार्यक्रम लोडेड पेन ड्राईव्ह (lodeda Pen drive).

४) आकार अभ्यासक्रमावर आधारित कृती पुस्तिका (Activity Book)

क) वृध्द लोकांसाठी संनियंत्रणासाठी आवश्यक ती साहित्य उपलब्ध करून देणे अथवा दुरुस्ती करून देणे:-

१) प्रौढांसाठी वजनकाटा

२) लहान वालकांचे वजन मोजण्याचा वजनकाटा (Baby Weighing Scale)

३) उंची मोजण्याचे साधन (Stadiometer)

४) तान्ह्या वाळाची उंची मोजण्याचे साधन (Infantometer) (Anganwadi Dattak Dhoran Yojana)

५) शासनमान्य ग्रोथ मॉनिटरींग चार्ट छ्पाई

ड) प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रम:-

१) किशोरवयीन मुलींकरिता आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सहाय्य.

२) पोषण / पूर्वशालेय शिक्षणातील तज्ञ संस्था यांना शासनाच्या मान्यतेने अथवा शासन ज्यांना प्राधिकृत करेल त्यांच्या मान्यतेने अंगणवाडी स्तरावर मुख्यसेविका / पर्यवेक्षिका /अंगणवाडी सेविका / मदतनीस /मिनी अंगणवाडी सेविका यांच्या प्रशिक्षणास सहाय्य. 

इ) आरोग्य तपासणी व सुविधा:

१) अंगणवाडी लाभार्थी (उदा. वालके, गरोदर महिला इ.) यांचेकरिता स्थानिक पातळीवर वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देणे अथवा आरोग्य शिवीरांचे आयोजन करणे.

२) अतितीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता वैद्यकीय सल्ल्याने सहाय्य पुरविणे..

ई) इतर सहाय्य

अंगणवाडी केंद्रांच्या स्थानिक गरजा व आवश्यकतेच्या अनुषंगाने सुविधा / सहाय्य देणे नैसर्गिक आहार (केळी व अंडी)

अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अर्ज भरा 👉(Click here)

१. तसेच अंगणवाडी दत्तक धोरणामध्ये सहभाग नोंदविणा-या इच्छुकांना वरील सुविधांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे देखील सहभाग नोंदविता येईल.

  • आदर्श अंगणवाडी योजनेमध्ये देण्यात येणा-या सुविधेच्या धर्तीवर रु. १.५० लक्षच्या मर्यादेत अंगणवाडी केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करून देता येतील.
  • अंगणवाडी केंद्रामध्ये किरकोळ दुरुस्ती व अन्य ऐच्छिक कामांकरिता रु.५०,०००/- व त्यापेक्षा अधिक रकमेच्या मर्यादेत सुविधा उपलब्ध करून देता येतील.

२. सदर अंगणवाडी केंद्राना वरील प्रमाणे सहाय्य करण्यासाठी इच्छुकांनी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना comicdsawcadoption@gmail.com या ई मेलवर तसेच संबंधित जिल्हयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिपद तर नागरी प्रकल्पाच्या वावतीत संबंधित वालविकास प्रकल्पअधिकारी (नागरी) यांच्याशी किंवा “तरंग सुपोषित महाराष्ट्राचा” ८०८०८०९०६३ या क्रमांकावर WhatsApp द्वारे संपर्क साधावा.Anganwadi Dattak Dhoran Yojana

३. सदर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य स्तरावर व जिल्हा स्तरावर स्वतंत्र अंगणवाडी दत्तक कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. तसेच विभागाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र टॅव / लिंक देण्यात येत आहे. सदर धोरणानुसार Anganwadi Dattak Dhoran Yojana अंगणवाडी केंद्रामध्ये सहभाग नोंदविणा-या दात्याची १) प्रमाणपत्र देणे २) अंगणवाडीमधील वोर्डावर नोंद घेणे ३) विभागाच्या संकेतस्थळावर नोंद होण्यावावतची व्यवस्था करण्यात येईल.

४. अंगणवाडी केंद्रामध्ये कार्पोरेट कंपन्यांकडून CSR उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात सहयोग देण्यास इच्छुक असल्यास आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी अशा कंपन्यांसोबत संवाद साधून त्यांचेकडून एकाच क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांऐवजी अन्य क्षेत्रामधील अंगणवाडी केंद्रामध्ये देखील सहयोग देण्यावावत आवाहन करण्यात यावे. त्यामध्ये जास्तीत जास्त आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रांना प्राधान्य देण्यात यावे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१००३१६४५४९५७३० असा आहे.

Anganwadi Dattak Dhoran Yojana

Anganwadi Dattak Dhoran Yojana 2024 FAQs.

१. Anganwadi Dattak Dhoran Yojana अंगणवाडी दत्तक धोरण म्हणजे काय?

उत्तर: अंगणवाडी दत्तक धोरण हे एक असे धोरण आहे ज्यामध्ये अंगणवाडी केंद्रांचे सक्षमीकरण आणि सुधारणा करण्यासाठी विविध घटकांना (कंपनी, संस्था, ट्रस्ट, व्यक्ती, कुटुंब इत्यादी) या केंद्रांना दत्तक घेण्याची संधी दिली जाते. यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा आणि सुधारणा करण्यास मदत मिळते.

२. अंगणवाडी केंद्र दत्तक Anganwadi Dattak Dhoran Yojana घेण्यासाठी कोण सहभागी होऊ शकतात?

उत्तर: कोणतीही Corporate Company त्यांच्या CSR कार्यक्रमांतर्गत, अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्यक्ती, कुटुंब किंवा समूह अंगणवाडी केंद्र दत्तक घेऊ शकतात.

३. अंगणवाडी केंद्र दत्तक घेण्यासाठी कोणत्या प्रकारच्या सुविधा पुरवता येतात?

उत्तर: अंगणवाडी केंद्र दत्तक घेणारे घटक विविध प्रकारच्या सुविधा पुरवू शकतात जसे की अंगणवाडी इमारतीचे बांधकाम किंवा दुरुस्ती, शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, सौर उर्जा संच, तसेच बालकांसाठी पोषण वाटिका तयार करणे इत्यादी.

४. अंगणवाडी दत्तक Anganwadi Dattak Dhoran Yojana घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

उत्तर: अंगणवाडी केंद्र दत्तक घेण्यासाठी इच्छुकांनी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, यांना comicdsawcadoption@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. तसेच संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद किंवा वालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांच्याशी किंवा “तरंग सुपोषित महाराष्ट्राचा” ८०८०८०९०६३ या क्रमांकावर WhatsApp द्वारे संपर्क साधावा.

५. अंगणवाडी दत्तक Anganwadi Dattak Dhoran Yojana घेणाऱ्यांना कोणते प्रमाणपत्र दिले जाते?

उत्तर: अंगणवाडी दत्तक घेणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाते, Anganwadi Dattak Dhoran Yojana अंगणवाडी केंद्रातील बोर्डवर त्यांची नोंद घेतली जाते, आणि विभागाच्या संकेतस्थळावर देखील त्यांची नोंद करण्यात येते.

६. अंगणवाडी दत्तक धोरणाची अंमलबजावणी कशी होते?

उत्तर: अंगणवाडी दत्तक Anganwadi Dattak Dhoran Yojana धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर स्वतंत्र अंगणवाडी दत्तक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यासह विभागाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र टॅब किंवा लिंक देखील देण्यात आली आहे ज्याद्वारे सहभागी होणाऱ्या दात्यांची नोंद आणि प्रमाणपत्रे दिली जातात.

Anganwadi Dattak Dhoran Yojana. 

ही माहिती देखील बघा.

 कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना:शेतकऱ्यांना मिळणार २० हजार रुपयांची कडबा कुट्टी मशीन; सरकार देणार पैसे, येथून करा ऑनलाईन अर्ज..,

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channel
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment