Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत –लिपिक,वाहन चालक,सुरक्षा रक्षक,जनरल मॅनेजर (संगणक),मॅनेजर (संगणक),डेप्युटी मॅनेजर (संगणक),इंचार्ज प्रथम श्रेणी, ह्या पदासाठी च्या एकूण ७०० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ सप्टेंबर २०२४ आहे.
Ahmednagar DCC Bank Bharti-Ahmednagar District Central Co-operative Bank is conducting a recruitment process for the post of Clerk, Driver, Security Guard, General Manager (Computer), Manager (Computer), Deputy Manager (Computer), Incharge 1st Grade, for a total of 700 vacancies. The advertisement has been published on the official website of Ahmednagar District Central Cooperative Bank. For this, Ahmednagar District Central Cooperative Bank has invited applications from eligible candidates through online mode. Candidates who are interested in this recruitment and fulfill the educational qualification have to apply through online mode before the last date. The last date of application is: 27th September 2024.
Ahmednagar DCC Bank Bharti 2024 अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या ७०० जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा.
Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Details Given Below.
एकूण पदांची संख्या.
- एकूण ७०० जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.
भरती विभाग.
- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या विविध विभागात.
भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | लिपिक | ६८७ |
२ | वाहन चालक | ४ |
३ | सुरक्षा रक्षक | ५ |
४ | जनरल मॅनेजर (संगणक) | १ |
५ | मॅनेजर (संगणक) | १ |
६ | डेप्युटी मॅनेजर (संगणक) | १ |
७ | इंचार्ज प्रथम श्रेणी | १ |
Total (एकूण) ७०० |
Ahmednagar DCC Bank Bharti Educational Details.
आवश्यक शैक्षणिक पात्रता.
१. लिपिक.
- (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
२. वाहन चालक.
- (i) १०वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) ०३ वर्षे अनुभव.
३. सुरक्षा रक्षक.
- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट.
४. जनरल मॅनेजर (संगणक).
- (i) ६०% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) (ii) १२ वर्षे अनुभव.
५. मॅनेजर (संगणक).
- (i) ६०% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) १० वर्षे अनुभव.
६. डेप्युटी मॅनेजर (संगणक).
- (i) ६०% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) ०८ वर्षे अनुभव.
७. इंचार्ज प्रथम श्रेणी.
- (i) ६०% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) ०३ वर्षे अनुभव.
वय मर्यादा.
१२ सप्टेंबर २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
१. लिपिक.
- २१ ते ४० वर्षापर्यंत.
२. वाहन चालक.
- २१ ते ४० वर्षापर्यंत.
३. सुरक्षा रक्षक.
- २१ ते ४५ वर्षापर्यंत.
४. जनरल मॅनेजर (संगणक).
- ३२ ते ४५ वर्षापर्यंत.
५. मॅनेजर (संगणक).
- ३० ते ४० वर्षापर्यंत.
६. डेप्युटी मॅनेजर (संगणक).
- ३० ते ३५ वर्षापर्यंत.
७. इंचार्ज प्रथम श्रेणी.
- २८ ते ३२ वर्षापर्यंत.
नोकरी ठिकाण.
- अहमदनगर.
अर्ज शुल्क.
- पद क्र.१ ते ३ : ₹६९६/-
- पद क्र.४ ते ७ : ₹८८५/-
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०२४.
- परीक्षा: Ahmednagar DCC Bank च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल.
Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Apply Online.
भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात | पद क्र.१ ते ३ : येथे क्लिक करा.
पद क्र.४ ते ७ : येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🆕इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
काही महत्वाची सूचना:
१. उमेदवारांनी अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.
२. अर्ज भरतांना तांत्रिक अडचण आल्यास, हेल्पलाईन क्रमांक ८६००३००२७० किंवा ९२२६८८१९७० वर संपर्क साधावा. तसेच, ई-मेलद्वारे support@adccbanknagar.in वरही संपर्क करता येईल. हेल्पलाईन व ई-मेल फक्त तांत्रिक अडचणींकरिता उपलब्ध आहेत.
३. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आणि फॉर्म पूर्ण केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
४. उमेदवारांनी अर्ज भरताना शैक्षणिक पात्रता, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक, आणि आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे अत्यावश्यक आहे.
५. उमेदवारांनी केवळ आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
६. केवळ ऑनलाइन पद्धतीने आणि विहित परीक्षा शुल्क भरून केलेले अर्जच ग्राह्य धरले जातील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
७. उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत अद्ययावत राहण्यासाठी संकेतस्थळाला नियमित भेट देणे आवश्यक आहे.
८. परीक्षेची पावती किंवा प्रवेशपत्राची झेरॉक्स प्रत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू नये.
९. एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ सप्टेंबर २०२४
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
सर्वांना विनंती.
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
Ahmednagar DCC Bank Bharti 2024 | Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 FAQs.
१. Ahmednagar DCC Bank Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
२. Ahmednagar DCC Bank Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ७०० रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
३. Ahmednagar DCC Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: पद क्र.१ ते ३ : ₹६९६/- पद क्र.४ ते ७ : ₹८८५/-
५. Ahmednagar DCC Bank Bharti 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: १२ सप्टेंबर २०२४ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥