Aaplichawdi Sarkari Yojana information in marathi 2024: महाराष्ट्र सरकार योजना दूत लोक कल्याणकारी योजनांची माहिती

Aaplichawdi Sarkari Yojana information.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या विविध Aaplichawdi Sarkari Yojana information) योजनांबद्दलची माहिती जाणून घेऊया. या लेखात आपण महाराष्ट्र सरकारच्या कोण-कोणत्या योजना आहेत, त्याचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती मिळवू शकतो. या माहितीचा उपयोग तुम्हाला योग्य योजना निवडून त्याचा लाभ घेण्यासाठी होईल.

१. आरोग्य.

Aaplichawdi Sarkari Yojana information

आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA).

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आधार लिंक मोबाइल क्रमांक
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आभा हेल्थ कार्डचे फायदे:

  • उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही.
  • आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार, याची संपूर्ण माहिती असेल.
  • मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.
  • ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील.
  • वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल.

आभा आरोग्य कार्ड कसे काढावे?

  • नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या संकेतस्थळ https://healthid.ndhm.gov.in/ वर जावे

आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)

Aaplichawdi Sarkari Yojana information

सार्वजनिक आरोग्य विभाग – GR.

उद्देश

  • आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवणे
  • प्रती कुटुंब प्रती वर्ष रु. ५ लाख आरोग्य संरक्षण
  • सर्व शासकीय रुग्णालय व १,३५० अंगीकृत रुग्णालय मार्फत १,३५६ उपचार

लाभार्थी

  •  PMJAY
  • सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंदीत समाविष्ट कुटुंब
  • अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबे.

MJPJAY

  • पिवळी, अन्नपूर्णा योजना व केसरी शिधा पत्रिका धारक कुटुंबे
  • शुभ्र शिधा पत्रिका धारक कुटुंबे (शासकीय, निमशासकीय कर्मचारी यासह), शिधा पत्रिका नसलेले कुटुंबे
  • आश्रम शाळेतील विद्यार्थी, अनाथालयातील मुले, आश्रमातील महिला, जेष्ठ नागरिक, पत्रकार-कुटुंब, बांधकाम कामगार
  • अपघातात जखमी महाराष्ट्राबाहेरील / देशाबाहेरील रुग्ण.

आवश्यक कागदपत्रे

  • शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र
  • आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / PAN कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा
  • इत्यादी

अर्ज कुठे करावा

  • अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र रुग्णाला लाभ मिळवून देण्यासाठी मदत करेल.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी.

Aaplichawdi Sarkari Yojana information

उद्दिष्टेः

  • खालील प्रसंगी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.
  • जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि / किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे
  • दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना
  • रुग्णांना उपचार आणि/किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी
  • अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना
  • आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना
  •  शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी
  • शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशतः आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

अर्ज कुठे करावाः

  • https://cmrf.maharashtra.gov.in/mainindexac tion.action

२. कृषी व पशुपालन.

प्रधानमंत्री पीक विमा योजना/ सर्वसमावेशक पीक विमा

Aaplichawdi Sarkari Yojana information

कृषी विभाग – GR1 GR2.

उद्दिष्ट्ये

  • प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यास

खरीप व रब्बी हंगामाकरिता जोखमीच्या बाबी

  • प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
  • पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान.
  • पिक पेरणी ते काढणीपर्यतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान
  • नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान
  • पूर्वी शेतकऱ्यांना खरीप २%, रब्बी १.५%, नगदी ५% विमा हप्ता भरावा लागत होता. आता शेतकरी विमा हप्ता हिस्सासुद्धा राज्य शासन भरणार नोंदणी
  • शेतकऱ्यांना केवळ एक १/- भरून https://pmfby.gov.in/ या पोर्टलवर शेतकार्यांना स्वतः नोंदणी करता येईल
  •  तसेच, बँक, सामुहिक सेवा केंद्र (CSC), विमा कंपनी प्रतिनिधी यांचे मार्फात नोंदणी करता येईल.

नुकसान पश्चात दावा प्रक्रिया

  • नुकसानी पश्चात CROP INSURANCE या app वर नुकसानीबाबत तक्रार करावी
  • त्या नंतर विमा प्रतिनिधी पाहणी करून पुढील कार्यवाही करतील

समाविष्ट पिके :

  • खरीप हंगामः १४ पिके
  • तृणधान्य भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका.
  • कडधान्य : तूर, मूग, उडीद,
    गळित धान्य : भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळे.
  • नगदी पिके : कापूस व कांदा.
  • रबी हंगामः ०६ पिके
  • तृणधान्य व कडधान्य : उन्हाळी भात, गहू (बागायत).
  • रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा
  • गळित धान्य : उन्हाळी भुईमूग
  • नगदी पिके : रब्बी, कांदा..

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM-KISAN – केंद्र) नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (राज्य).

Aaplichawdi Sarkari Yojana information

कृषी विभाग – GR.

उद्देश

  • शेतकरी कुटुंबास (पती-पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्ये) निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना १ फेब्रुवारी, २०१९ पासून
  • पात्र शेतकरी कुटुंबास रु २००० /- प्रतीहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात रु ६०००/- प्रति वर्षी लाभ.

पात्रता

  • वहीती शेत जमीन धारण करणारे शेतकरी कुटुंब

अपात्रता

  •  सर्व संस्थात्मक जमिनधारक
  • खालील वर्गातील शेतकरी कुटुंबे
  • घटनात्मक पद धारण करणारे (आजी/ माजी)
  • आजी / माजी मंत्री, संसद, विधिमंडळ सदस्य
  • आजी माजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष.
  • आजी माजी शासकीय कर्मचारी (वर्ग ड वगळून)

प्राप्तीकर भरणारे कुटुंबे

  • व्यावसायिक (उदा – डॉक्टर, वकील, अभियंता)

अर्ज कुठे करावा:

  • https://pmkisan.gov.in/

महाडिबीटी – शेतकरी योजना (मागेल त्याला..)

Aaplichawdi Sarkari Yojana information

कृषी विभाग – GR.

योजनेचा लाभः

  • ठिबक/तुषारः 75% ते 80% अनुदान

शेततळेः

  • आकारानुसार शेततळे व अस्तरीकरनासाठी अनुदान

मिळणारी औजारे :

  • ट्रॅक्टर, पॉवरटिलर, नांगर, रोटाव्हेटर, औजार बँक, कडबाकुट्टी मशिन, रिजर, ऊस पाचट कुट्टी यंत्र, कल्टीव्हेटर, पेरणीयंत्र, ट्रॅक्टरट्रॉली, स्प्रेअर, मिनीराईस मिल, दालमिल, पॉवरविडर, इत्यादी
  • ग्रिनहाऊस, शेडनेटहाऊस, पॅकहाऊस, नर्सरी, प्लॅस्टिक मल्चिंग, इलेक्ट्रिक मोटर, इत्यादी.

आवश्यक कागदपत्रेः

  • 7/12, 8-अ
  • बँक पासबुक
  • आधारकार्ड
  • आधारलिंक असणारा मोबाईल
  • औजाराचे दरपत्रक
  • औजार टेस्ट रिपोर्ट

अर्ज कुठे करावाः

  • www.mahadbt.maharashtra.gov.in
  • तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाच्या वेबसाईटवर भेट द्या.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS)

अंतर्गत अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष/ फुलपीक लागवड कार्यक्रम.

Aaplichawdi Sarkari Yojana information

नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) – GR.

वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, बांधावर, पडीक जमिनीवर फळबाग लागवड

लाभार्थी

  • मग्रारोहयो जॉब कार्ड धारण करणारे SC, ST, VJ, NT, BPL, दिव्यांग, पंतप्रधान आवास लाभार्थी (०.०५ ते २.० हेक्टर प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा)
  • योजनेत समाविष्ट फळपीके/फुलपिकेः आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सिताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस,अंजीर, सुपारी, बांबू, साग, केळी, शेवगा इत्यादी.
  • फुलझाडे: गुलाब, मोगरा, निशिगंधा, सोनचाफा
  • औषधी वनस्पती
  • मसाल्याची पिके
  • अन्य विभाग/ योजनेंची सांगड घालून ठिबक सिंचन / विहीर शेततळे. यांचा लाभ घेत येईल

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज
  • 7/12, 8-अ
  • बँक पासबुक
  • आधारकार्ड
  • जॉबकार्ड
  • लेबर बजेट.
    प्रमाणपत्र
  • अंदाजपत्रक
  • ग्रामसभा ठराव
  • मनरेगा अंतर्गत इतर लाभः सिंचन विहीरः रु. 4लाख अनुदान

अर्ज कुठे करावा

  • तालुका कृषी विभाग / ग्राम पंचायत/ पंचायत समिती.
  • Aaplichawdi Sarkari Yojana information.

ही माहिती देखील बघा.

Aaplichawdi Sarkari Yojana information

ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवाराचा ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्याची प्रोसेस !

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment