Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration Information | आपल्या गावातील कोणत्या जमिनीची खरेदी आणि विक्री झाली पहा फक्त 05 मिनिटात.

Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration Information. 

Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration Information: आपली चावडी महसूल विभागांतर्गत राज्य सरकारने राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी आपली चावडी (Aapli Chawdi) हे नवीन पोर्टल सुरू केले असून,आपली चावडी पोर्टलच्या मदतीने राज्यातील सर्व नागरिकांना त्यांच्या गावातील जमिनीचे सर्व व्यवहार जाणून घेता येतील. जसे घरबसल्या जमीन खरेदी-विक्रीचे ऑनलाइन व्यवहार. पूर्वी गावामध्ये जमिनीचा कोणताही व्यवहार झाला असता आणि त्यांची माहिती जाणून घेणे फार कठीण होते, कारण जमिनीचा व्यवहार प्रॉपर्टी कार्ड म्हणून झाल्यानंतर संबंधित माहितीसाठी सरपंच व तलाठी यांना भेटणे आवश्यक होते.

त्याचबरोबर सर्व माहिती अपडेट होण्यास १५ दिवसाचा कालावधी लागत असत. Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration – परंतु आता आपली चावडी या पोर्टलच्या मदतीने राज्यातील सर्व नागरिक गावातील कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची माहिती लगेच ऑनलाईन अपडेट होत अजून आपण सर्व माहिती लगेच मोबाईलच्या मदतीने जाणून घेऊ शकतो.

Aapli Chawdi Portal. 

Aapli Chawdi Portal
Aapli Chawdi Portal
पोर्टलचे नाव  आपली चावडी (Aapli Chawdi) 
शासन  राज्य शासन 
राज्य  महाराष्ट्र राज्य 
अधिकारी पोर्टल  https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi

Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration Information.

आपली चावडी पोर्टल नक्की काय आहे ?

आजच्या डिजिटल युगात, डिजिटल नोटीस बोर्डाच्या वापराने गावातील सर्व व्यवहारांची माहिती जसे की जमिनीची विक्री आणि खरेदी यांची माहिती घरी बसून जाणून घेण्यासाठी राज्य शासनाने महसूल विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाचे पोर्टल सुरु केले आहे. पूर्वी गावातील कोणत्याही जमिनीची खरेदी किंवा विक्री होत असताना महसूल विभागाच्या कार्यालयात जाऊन तेथील संबंधित अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांत हरकत मागवणे गरजेचे होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जोपर्यंत आपण महसूल विभागाच्या कार्यालयाला भेट देत नाही, तोपर्यंत कोणत्याही जमिनीची खरेदी विक्री आणि त्यासंबंधित माहिती जाणून घेणे शक्य नव्हते. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने महसूल विभागाच्या निदर्शनाअंतर्गत “आपली चावडी” नावाचे नवीन पोर्टल सुरु केले आहे.

आता राज्यातील सर्व नागरिक “आपली चावडी” या पोर्टलच्या मदतीने जमिनीचे फेरफार, मालमत्ता पत्रक आणि शेताची मोजणी यासारखी शेती संबंधित अनेक कामे घरी बसून मोबाईलच्या मदतीने करू शकतात. त्याचबरोबर गावातील जमिनीची नोंदणी, प्रॉपर्टी कार्ड आणि जमिनीचे अहवाल यांची सर्व माहिती ऑनलाइन पाहू शकतात.

हे देखील बघा- Digitally signed ७/१२, ८अ  E- फेरफार, मालमत्ता पत्रक Online डाऊनलोड करा !

Aapli Chawdi – पोर्टलचे फायदे. 

  • महसूल विभागाच्या अंतर्गत सुरु केलेल्या “आपली चावडी” पोर्टलमध्ये दाखवण्यात आलेली सर्व माहिती खरी असते.
  • जमिनी संबंधित कोणतेही व्यवहार करताना फसवणूक होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
  • कोणत्याही कार्यालयात न जाता घरी बसून फक्त मोबाईलच्या मदतीने सर्व माहिती जाणून घेणे शक्य होते,
  • ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसे वाचविण्यास मदत होते.
  • जमिनीची नोंद, जमिनीची मोजणी, त्याचबरोबर रिअल इस्टेटमध्ये व्यवहार करताना महत्वाचे असणारे प्रॉपर्टी कार्ड (property card) यासंबंधित सर्व माहिती जाणून घेणे सोपे होते.Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration. 

Aapli Chawdi Portal वर सातबारा विषयी माहिती कशी पाहावी ?

शेती संबंधित कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची सर्व माहिती, जसे की जमिनीची खरेदी-विक्री कशी झाली? कोणत्या जमिनीचे व्यवहार झाले आहेत? फेरफार कोणत्या प्रकारचा वापरण्यात आला आहे? याची सर्व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप बाय स्टेप मार्गदर्शनाचे अनुसरण करा:

१) सर्वात आधी आपली चावडी पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या लिंकवर क्लिक करून थेट पेजला भेट द्या.

२) त्यानंतर “सातबारा विषयी” हा पर्याय निवडा.

३) आता तुम्हाला जिल्हा निवडण्यास सांगितले जाईल. तुमचा जिल्हा निवडल्यानंतर तालुका आणि गाव निवडा. त्याखालील कॅप्चर कोड जसा आहे तसा लिहून “आपली चावडी पहा” या बटणावर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला फेरफार नंबर, फेरफार प्रकार, फेरफारची तारीख, सर्वे नंबर आणि गट नंबर अशी सर्व माहिती पाहायला मिळेल.Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration.

हे देखील बघा-  नवीन वोटर आइडी कार्ड साठी असे करा ऑनलाइनअर्ज संपूर्ण माहिती.

Aapli Chawdi मोजणी विषयी माहिती कशी पाहावी ?

जेव्हा शेतीची खरेदी-विक्री केली जाते, तेव्हा शेतीची मोजणी करणे अत्यंत गरजेचे असते. आपली चावडी पोर्टलच्या मदतीने शेतीच्या मोजणीसंबंधित सर्व माहिती घरबसल्या कशी जाणून घेऊ शकतो, याची माहिती खाली स्टेप-बाय-स्टेप दिलेली आहे. खालील माहितीचा वापर करून तुम्ही घरबसल्या जमिनीच्या मोजणीची सर्व माहिती जाणून घेऊ शकता:

१) सर्वात आधी आपली चावडी पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या लिंकवर क्लिक करून थेट पेजला भेट द्या.

२) त्यानंतर वरील “मोजणी” पर्यायावर क्लिक करा.

३) आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडण्यास सांगितले जाईल. जिल्हा निवडल्यानंतर तालुका आणि गावचे नाव निवडा. त्याखालील कॅप्चर कोड तसा लिहून “आपली चावडी पहा” बटणावर क्लिक करा.Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration. 

अशा प्रकारे, तुम्ही घरी बसून आपल्या गावातील कोणत्याही शेतीच्या मोजणीसंबंधित माहिती जाणून घेऊ शकता.

Aapli Chawdi वर property card विषयी माहिती कशी पाहावी ?

रिअल इस्टेट संबंधित कोणतेही व्यवहार करताना प्रॉपर्टी कार्डवरील माहितीची महत्वाची भूमिका असते. आपली चावडी पोर्टलच्या मदतीने प्रॉपर्टी कार्डवरील माहिती घरबसल्या कशाप्रकारे जाणून घेऊ शकतो, याची सर्व माहिती खाली स्टेप-बाय-स्टेप दिलेली आहे:

१) सर्वात आधी आपली चावडी अधिकृत पोर्टलला भेट देण्यासाठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या लिंकवर क्लिक करा.

२) आता तुमच्या समोर “सातबारा (फेरफार)”, “मालमत्ता पत्रक (फेरफार)”, आणि “मोजणी (नोटीस)” असे पर्याय दिसतील. त्यामधील “मालमत्ता पत्रक (फेरफार)” हा पर्याय निवडा.

३) तुमचा जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा.

४) खालील कॅप्चर कोड जसा आहे तसा लिहून “आपली चावडी पहा” बटणावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण मालमत्ता पत्रकाची सर्व माहिती घरबसल्या आपली चावडी पोर्टलच्या मदतीने जाणून घेऊ शकतो.

हे देखील बघा- सरपंच,ग्रामसेवक,तलाठी,भ्रष्टाचार करत आसतील तर.अशी करा आनलाईन कंप्लेंट

Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration Information
Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration Information

Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration FAQs. 

१. आपली चावडी पोर्टल म्हणजे काय?
उत्तर: आपली चावडी पोर्टल हे महाराष्ट्र राज्य शासनाने सुरु केलेले एक पोर्टल आहे, ज्याच्या मदतीने राज्यातील नागरिकांना त्यांच्या गावातील जमिनीचे सर्व व्यवहार ऑनलाइन पाहता येतात.Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration. 

२. आपली चावडी पोर्टलच्या मदतीने कोणकोणती माहिती मिळवता येईल?
उत्तर: या पोर्टलच्या मदतीने जमिनीची खरेदी-विक्री, मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, फेरफार आणि मालमत्ता पत्रक यासारखी सर्व माहिती मिळवता येते.

३. आपली चावडी पोर्टलवर कशी नोंदणी करावी?
उत्तर: आपली चावडी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कोणतीही स्वतंत्र प्रक्रिया नाही. फक्त अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आवश्यक माहिती मिळवा.

४. आपली चावडी पोर्टलची अधिकृत वेबसाइट काय आहे?
उत्तर: आपली चावडी पोर्टलची अधिकृत वेबसाइट https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi आहे.

५. सातबारा उतारा कसा पाहावा?
उत्तर: सातबारा उतारा पाहण्यासाठी वेबसाइटला भेट द्या, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा आणि आवश्यक माहिती भरा.

६. मोजणीची माहिती कशी पाहावी?
उत्तर: मोजणीची माहिती पाहण्यासाठी पोर्टलवर “मोजणी” पर्याय निवडा, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा, कॅप्चर कोड भरा आणि “आपली चावडी पहा” बटणावर क्लिक करा.

७. प्रॉपर्टी कार्डची Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration माहिती कशी मिळवावी?
उत्तर: प्रॉपर्टी कार्डची माहिती मिळवण्यासाठी पोर्टलवर “मालमत्ता पत्रक (फेरफार)” पर्याय निवडा, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा, कॅप्चर कोड भरा आणि “आपली चावडी पहा” बटणावर क्लिक करा.

८. आपली चावडी पोर्टलच्या मदतीने कोणते व्यवहार ऑनलाइन करता येतील?
उत्तर: या पोर्टलच्या मदतीने जमिनीची खरेदी-विक्री, फेरफार, मोजणी आणि प्रॉपर्टी कार्ड यासारखे व्यवहार ऑनलाइन करता येतील.

९. आपली चावडी पोर्टल वापरल्यामुळे काय फायदे होतात?
उत्तर: या पोर्टलच्या मदतीने वेळ आणि पैसे वाचवता येतात, कोणत्याही कार्यालयात न जाता सर्व माहिती ऑनलाइन मिळवता येते, आणि फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration. 

१०. आपली चावडी पोर्टलवरील माहिती कधी अपडेट होते?
उत्तर: आपली चावडी पोर्टलवरील माहिती नियमितपणे ऑनलाइन अपडेट होते, त्यामुळे नागरिकांना ताजी माहिती मिळते.

Aapli Chawdi Land Sale And Purchase Registration. 

ही माहिती देखील बघा.

Money Laundering Information in Marathi
Money Laundering Information in Marathi

मनी लाँड्रिंग म्हणजे काय ? Money Laundering Information in Marathi

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

aaplichawdi Google News

aaplichawdi telegram channel

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment