General Knowledge Questions in Marathi 2024: २५ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

२५ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi – नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तरे.

General Knowledge Questions in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

General Knowledge Questions in Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

भारतातील काही प्रमुख राष्ट्रीय उद्यानांवर आधारित महत्वाचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. रणथंभोर राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थान

२. सरिस्का राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थान

३. दाट पक्षी राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थान

४. कान्हा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- मध्य प्रदेश

५. पेंच राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- मध्य प्रदेश

६. नमदफा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- अरुणाचल प्रदेश

७. सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- हरियाणा

८. कालेसर राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- हरियाणा

 ९. दुधवा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- उत्तर प्रदेश

१०. बेतला राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- झारखंड. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

 ११. सिरोही राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- मणिपूर

१२. खांगचेंदजोंगा राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- सिक्किम.

१३. क्लाउडेड राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- त्रिपुरा

१४. मन्नारचे आखात राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तामिळनाडू

१५. शिमला राष्ट्रीय उद्यान भारताच्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- ओडिशा. 

१६. भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ची राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
उत्तर-अभिनेत्री रश्मिका मंदान्ना

१७.  हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?*
उत्तर- ईशा अंबानी

१८. वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच “ग्रीन ऑस्कर” पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*
उत्तर- मलायका वाझ

१९. इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे ?*
उत्तर-प्रबोवो सुबीयांतो

२०. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकला ?*
उत्तर- न्यूझीलंड. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Marathi general knowledge mcq with answers,भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१. जिनिव्हा येथे 149 व्या आंतर-संसदीय संघ (IPU) ला कोणी संबोधित केले ?*
उत्तर- ओम बिर्ला

२२. जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?*
उत्तर- लाहोर

२३. जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावर आहे ?*
उत्तर- दुसऱ्या

२४.  दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस कधी साजरा करण्यात येतो ?*
उत्तर- 21 ऑक्टोबर

२५. नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचे निधन झाले आहे,ते कोण होते ?*
उत्तर- माजी आमदार

मुंबई पोलीस, BMC सहायक & निरीक्षक २०२४ भरतीसाठी महत्वाचे…

१. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर– प्रभादेवी

२. मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर-माटुंगा

३. मुंबईतील श्री शिवाजी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर- दादर

४. मुंबईतील दीनानाथ नाट्यगृह कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर-विले पार्ले

 ५. मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर- बोरीवली. 

❇️LIST OF INDIAN FESTIVALS ❇️

मांडू महोत्सव ➺ मध्य प्रदेश

नमस्ते ओरछा त्योहार ➺ मध्य प्रदेश

राष्ट्रीय जैविक खाद्य महोत्सव ➺ नई दिल्ली

राष्ट्रीय युवा महोत्सव ➺ लखनऊ यूपी

लाई हरोबा महोत्सव ➺ त्रिपुरा

 लोसार महोत्सव ➺ हिमाचल प्रदेश

रथ उत्सव ➺ तमिलनाडु

जल्लीकट्टू ➺ (मदुरै) तमिलनाडु

चपचारकुट महोत्सव ➺ मिजोरम

करावली उत्सव ➺ कर्नाटक

माघ बिहू ➺ असम

सरजकुंड शिल्प मेला ➺ हरियाणा

फगली उत्सव ➺ हिमाचल प्रदेश

नवाचार महोत्सव ➺ अरुणाचल प्रदेश

धनु जात्रा महोत्सव ➺ ओडिशा

माधवपुर मेला ➺ गुजरात

कोबीता उत्सव ➺ पश्चिम बंगाल

Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर,General Knowledge Questions in Marathi जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

गगा क्याक महोत्सव ➺ उत्तराखंड

नागोबा जात्र ➺ तेलंगाना

होला मोहल्ला त्योहार ➺ पंजाब

बलम केव्स फेस्टिवल ➺ आंध्र प्रदेश

मिर्च महोत्सव ➺ मध्य प्रदेश

बक्सा पक्षी महोत्सव ➺ पश्चिम बंगाल

जो कुटपुई महोत्सव ➺ मिजोरम

काला घोड़ा कला महोत्सव ➺ मुंबई

हॉर्नबिल फेस्टिवल ➺ नागालैंड व त्रिपुरा. 

हे देखील वाचा२४ ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions In Marathi
General Knowledge Questions In Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment