Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti 2024: नगर विकास विभाग अंतर्गत “गट ब” संवर्गातील पदांची भरती सुरु ! आजच ऑनलाईन अर्ज करा

Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti Apply Online.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून नविन नगर रचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सेवेमधील गट ब विभागा मार्फत – सहायक नगर रचनाकार , ह्या पदासाठी च्या  एकूण १४८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ नोव्हेंबर २०२४ आहे.

Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti. 

Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti-Urban Development Department, Government of Maharashtra is conducting the recruitment process for the total 148 vacancies for the post of Assistant Town Planner through Group B Department in the service under the establishment of Directorate of New Urban Planning and Valuation and this recruitment advertisement has been published on the official website of Urban Development Department, Government of Maharashtra. For that, Urban Development Department of Government of Maharashtra has invited applications from eligible candidates through online mode. Candidates who are interested in the recruitment and fulfill the educational qualification have to apply through online mode before the last date. The last date of application is : 04 November 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा च्या १४८ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti Details. 

एकूण पदांची संख्या.

  • एकूण १४८ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • महाराष्ट्र नगर रचना आणि मुल्यानिर्धारण अंतर्गत. 

भरती श्रेणी. 

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (MPSC)

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  सहायक नगर रचनाकार  १४८ 
Total (एकूण) १४८ 

Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता.

  • शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वय मर्यादा. 

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे. 
  • SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट. 

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण महाराष्ट्र. 

Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Application Fees.

अर्ज शुल्क.

  • General/OBC/EWS: ₹ ३९४ /-
  • SC/ST/ExSM/महिला: २९४ /-

मासिक वेतन. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना ४१,८००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया. 

  • पूर्व परीक्षा/मुख्य परीक्षा/मुलाखत
  • उमेदवारांची निवड या तीन टप्प्यांमध्ये होईल.

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ नोव्हेंबर २०२४. 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Maharashtra Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना. 

  • सदर भरतीचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने वरील लिंकद्वारे भरले जाणार आहेत.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment