GMC Kolhapur Recruitment 2024: कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु !

GMC Kolhapur Recruitment Apply Online.

नमस्कार मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोल्हापूर विभागा मार्फत – प्रयोगशाळा परिचर,शिपाई,मदतनीस,क्ष-किरण परिचर,रक्तपेढी परिचर,अपघात सेवक,बाह्यरूगसेवक,कक्ष सेवक, ह्या पदासाठी च्या  एकूण १०२ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० नोव्हेंबर २०२४ आहे.

GMC Kolhapur Recruitment 2024:GMC Kolhapur Bharti. 

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College and Hospital, Kolhapur, the recruitment process is being implemented for a total of 102 vacant posts for the post of Laboratory Attendant, Soldier, Assistant, X-ray Attendant, Blood Bank Attendant, Accident Attendant, Outpatient Attendant, Room Attendant. The advertisement has been published on the official website of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College. For this, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College has invited applications from the eligible candidates through online mode. Candidates who are interested and fulfill the educational qualification for this recruitment have to apply through online mode before the last date. The last date of application is : 20 November 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GMC Kolhapur Recruitment 2024 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोल्हापूर विभागा च्या २३६ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

GMC Kolhapur Recruitment Details. 

एकूण पदांची संख्या.

  • एकूण १०२ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विभागात. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१   प्रयोगशाळा परिचर  ११ 
२  शिपाई ११ 
३  मदतनीस ०१ 
४  क्ष – किरण परिचर ०७ 
५  रक्तपेढी परिचर ०४ 
६  अपघात सेवक ०५ 
७  बाह्यरूगसेवक ०७ 
८  कक्ष सेवक ५६ 
Total (एकूण) १०२ 

GMC Kolhapur Recruitment Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता.

  • शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वय मर्यादा. 

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे. 
  • SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट. 

नोकरी ठिकाण.

  • कोल्हापूर. 

GMC Kolhapur Recruitment 2024 Application Fees.

अर्ज शुल्क.

  • General/OBC/EWS: ₹ 1000 /-
  • SC/ST/ExSM/महिला: 900 /-

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२४. 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

GMC Kolhapur Recruitment 2024 Apply Online.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • अर्ज करताना अर्जदारांनी संबंधित भरतीच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२४ असल्याने अर्ज वेळेच्या आतच सबमिट करा.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईट किंवा लिंकवरच अर्ज भरा.
  • ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आपल्याजवळ ठेवा.
  • GMC Kolhapur Recruitment. 
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

GMC Kolhapur Recruitment 2024 FAQs.

१. GMC Kolhapur Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २० नोव्हेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. GMC Kolhapur Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १०२ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. GMC Kolhapur Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: GMC Kolhapur Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

 

Leave a Comment