१० ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.
जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.
General Knowledge Questions in Marathi 2024.
General Knowledge Questions in Marathi- Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.
If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.
General Knowledge Questions in Marathi.
१. 2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?
उत्तर-
1. मध्यप्रदेश
2. बिहार
3. गोवा
4. मेघालय.
२. ‘झाडे ते जिथे सापडतात त्या जंगलांचा प्रकार’ यांचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्य नाही?
उत्तर-
1. साग उष्णकटिबंधीय पानझडी जंगले
2. अगर पर्वतीय जंगले
3. रोझवुड – उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले
4. बाभूळ – काटेरी जंगले.
३. प्रार्थना समाजाची स्थापना
मध्ये झाली.
उत्तर-
1.1867
2. 1864
3.1883
4.1897.
४. 2011 च्या जनगणनेनुसार, शीख धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या टक्के आहे.
उत्तर-
1.3.2
2.1.7
3.2.3
4.1.2.
५. खालीलपैकी कोणती जोडी/जोड्या योग्यरीत्या जुळवलेली/ल्या आहे/आहेत?
1. अनावृतबीजी – यात आवरण नसलेल्या बिया असतात
II. आवृतबीजी – फळांच्या आत बिया असतात
उत्तर-
1. फक्त ॥
2.। किंवा ।। पैकी एकही नाही
3. । आणि ।। दोन्ही
4. फक्त ।.
६. 42 वा घटनादुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडला गेला नाही?
उत्तर-
1. प्रजासत्ताक
2. धर्मनिरपेक्ष
3. समाजवादी
4. अखंडता..
७. खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे?
उत्तर-
1. कोयना
2. मांजरा
3. भवानी
X 4. कबिनी.
८. …….मध्ये, चौरीचौराच्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला.
उत्तर-
1.1923
2. 1922
3. 1924
4.1921.
९. खालीलपैकी कोणती प्रजाती ‘टायगर ऑर्किड’ म्हणून लोकप्रिय असून ती जगातील सर्वात मोठी ऑर्किड प्रजाती आहे?
उत्तर-
1. कोलोगाईन पेंड्युरटा (Coelogyne pandurata)
2. रॉसिओग्लोसम ग्रॅडे (Rossioglossum grande)
3. हिमांटोग्लोसम रॉबर्टियनम (Himantoglossum robertianum)
4. ग्रामॅटोफिलम स्पेसिओसम (Grammatophyllum speciosum).
१०. परमोच्चता’ धोरण च्या कारभाराखाली सुरू करण्यात आले.
उत्तर-
1. लॉर्ड डलहौसी
2. लॉर्ड हेस्टिंग्ज
3. लॉर्ड कॅनिंग
4. लॉर्ड हार्डिंग्ज.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.General knowledge based MCQ
General Knowledge Questions in Marathi
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi
११. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला या अधिनियमाच्या तरतुदीच्या कक्षेत माहिती मिळवण्याचा अधिकार आहे?
उत्तर-
1. कलम 2
2. कलम 4
3. कलम 3
4. कलम 1.
१२. 1831 मध्ये खालीलपैकी कोणी पेशीच्या केंद्रकाचा शोध लावला?
उत्तर-
1. जे.ई. पुरकिंजे
2 रॉबर्ट हुक
3. लीवेनहोक
4. रॉबर्ट ब्राऊन.
१३. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकारांशी संबंधित तरतुदींच्या संदर्भात आहे?
उत्तर-
1. अनुच्छेद 5
2. अनुच्छेद 2
3. अनुच्छेद 8
4. अनुच्छेद 11.
१४. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार, राज्य मुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व नियम हे….. यांच्याप्रमाणे असतील.
उत्तर-
1. निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र सरकार
2. भारताचे सरन्यायाधीश
3. भारताचे महाधिवक्ता
4. निवडणूक आयुक्त, भारत सरकार.
१५. 1867 मध्ये बॉम्बे (मुंबई) येथे खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली आणि त्याद्वारे जातीय निर्बंध हटवणे, बालविवाह रद्द करणे, स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विधवा पुनर्विवाहावरील बंदी संपवणे यासाठी प्रयत्न केले गेले?
उत्तर-
1. आर्य समाज
2. ब्राह्मो समाज
3. प्रार्थना समाज
4. सत्यशोधक समाज.
१६. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे.
उत्तर-
1.18 ते 70 वर्षे
2. 18 ते 60 वर्षे
3. 18 ते 40 वर्षे
4. 18 ते 50 वर्षे.
१७. बुढा चापोरी वन्यजीव अभयारण्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर-
1. मणिपूर
2. गोवा
3. छत्तीसगड
4. आसाम.
१८. ……यांना विशेषतः कुष्ठरोगाने पीडित गरीब लोकांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते.
उत्तर-
1. अण्णा हजारे
2. विनोबा भावे
3. बाबा आमटे
4. नानाजी देशमुख.
१९. पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला म्हणतात.
उत्तर-
1. कन्नड मैदान
2. उत्तरी सरकार
3. मलबार किनारपट्टी
4. कोरोमंडल किनारपट्टी.
२०. प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन (PM-SYM) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
।. ही निवृत्तीवेतन योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली.
II. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर याद्वारे रु. 3000/- चे मासिक निवृत्तीवेतन दिले जाते.
उत्तर-
1. । किंवा ।। पैकी एकही नाही
2. फक्त ॥
3. । आणि ॥ दोन्ही
4. फक्त ।.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Marathi general knowledge mcq with answers,भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
मराठी व्याकरण.
१. समानार्थी शब्दाची जोडी जुळवा – दार
उत्तर-
1. कवाड
2. झाकण
3. गवाक्ष
4. कपाट
२. लेखक आनंद यादवांनी कोणते पुस्तक लिहिले आहे?
उत्तर-
1. उल्का
2. गोतावळा
3. बलुतं
4. कोसला…
३. पुढील पुस्तकाचे लेखक कोण? व्यक्ती आणि वल्ली
उत्तर-
1. द. मा. मिरासदास
2. पु. ल. देशपांडे
3. चि. वि. जोशी
4. बाळकराम.
४. ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य’ हा ग्रंथ कोणाचा आहे?
उत्तर-
1. अशोक केळकर
2. ना.गो. कालेलकर
3. गो. मा.पवार
4. प्रभाकर पाध्ये
५. प्रयोग ओळखा मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली.
उत्तर-
1. कर्मणी
2. नवीन कर्मणी
3. कर्तरी
4. भावे.
६. ‘सोन्याचा धूर निघणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
उत्तर-
1. सोन्याचा कस तपासणे
2. अतिशय पैसा उधळणे
3. पैसे साठवून ठेवणे
4. खूप संपत्ती असणे..
७. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा खांद्यावर उभे राहणे
उत्तर-
1. खांद्यावरून बंदूक मारणे
2. जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे
3. डोंबाऱ्याचे खेळ करणे
4. खालच्या थरातल्या माणसांच्या खांद्यावर उभे राहून दहीहंडी फोडणे
८. प्रयोग ओळखा तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकेने जणू हळूच म्हटले तथास्तु
उत्तर-
1. भावे
2. समापन कर्मणी
3. कर्मणी
4. कर्तरी
९. गायीची शिंगं गायीला भारी नसतात ही म्हण कोणत्या प्रसंगी वापरली जाईल?
उत्तर-
1. गायीच्या शिंगांमुळे एखाद्याला दुखापत झाली तर
2. माहेरचे पाहुणे एखाद्या स्त्रीच्या घरी आले तर
3. दुसऱ्याच्या मुलांची जबाबदारी घेताना
4. स्वतःच्या मुलांचं ओझं वाटत नाही हे सांगताना.
१०. रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा.
दिवाळीच्या दिवसात मोठ्या मोठ्या दुकानांत ठेवलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या……
उत्तर-
1. मान तुकवतात.
2. वेसण घालतात.
3. नजरेत भरतात.
4. विकोपाला जातात.
Marathi general knowledge mcq with answers pdf, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर,General Knowledge Questions in Marathi जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
General Knowledge Questions in marathi
भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi.
११. पुढील शब्दाचा अर्थ सांगा गंधवार्ता
उत्तर-
1. खबर
2. रस
3. इच्छा
4. वास..
१२. विरुद्धार्थी शब्द द्या – पुरेशी
उत्तर-
1. भरपूर
2. पूर्ण
3. अर्धी
4. अपुरी.
१३. पुढील शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? खरे
उत्तर-
1. अवैध
2. वाईट
3. मिथ्या
4. सत्य
१४. समानार्थी शब्द द्या हताश
उत्तर-
1. निराश
2. हतबल
3. अस्वस्थ
4. दुखी.
१५. पुढील वाक्प्रचारासाठी कोणत्या वाक्यातला उपयोग बरोबर आहे? मायेची पाखर घालणे
उत्तर-
1. मायाने पाखरांना दाणे टाकले
2. चिमणीने पंख पसरले
3. सिंधुताईनी अनाथ मुलांवर मायेची पाखर घातली
4. आईने झोपलेल्या अदितीवर शाल पांघरली.
१६. शब्दाचा अर्थ सांगा आळी
उत्तर-
1. पेठ
2. गल्ली
3. रस्ता
4. चाळ
१७. केवल वाक्य करा. मघाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले. त्यातली एक रूपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं.
उत्तर-
1. त्याला नवल वाटले कारण मी मघाशी दिलेल्या भाड्याच्या पैशांमधली रुपयाची नोट बदलून मागितली.
2. मघाशी दिलेल्या भाड्याच्या पैशांमधील रुपयाची नोट बदलून मागितली म्हणून त्याला नवल वाटलं.
3. मघाशी तुम्हाला दिलेल्या भाडाच्या पैशांमधली एक रुपयाची नोट माला बदलून घ्यायची आहे अशी विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटले.
4. जेव्ही मी भाड्याच्या पैशांमधली नोट बदलून मागितली तेव्हा त्याला नवल वाटले..
१८. पुढील शब्दाचा अर्थ सांगा असोशी
उत्तर-
1. कसोशी
2. अतृप्ती
3. सोशिक
4. असहायता.
१९. समास ओळखा – डोंगरमाथा
उत्तर-
1. द्विगु
2. बहुव्रीही
3. कर्मधारय
4. षष्ठी तत्पुरुष
२०. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा डोळा लागणे
उत्तर-
1. डोळ्याला लागणे
2. झोपणे
3. ढेळे मिटणे
4. डोळ्यात काहीतरी जाणे.
२१. ‘विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. ‘या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कोणते आहे?
उत्तर-
1. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखू नये.
2. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी का?
3. विद्यार्थ्यांनी वर्गात दंगा करू नये.
4. विद्यार्थ्यांनो, वर्गात शांतता राखा..
२२. शब्दाचा अर्थ सांगा – मागमूस
उत्तर-
1. पत्ता
2. साचा
3. शोध
4. मागोमाग
२३. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. किती आतून हसतात ती !
उत्तर-
1. प्रश्नार्थी
2. विधानार्थी
3. उद्द्वारार्थी
4. विध्यर्थी.
२४. विरुद्धार्थी शब्द द्या- बेचव
उत्तर-
1. आळणी
2. चविष्ट
3. खारट
4. रसाळ.
२५. योग्य विग्रह करा हर्षोल्हास
उत्तर-
1. हर्षाने उल्हास
2. हर्षातून उल्हास
3. हर्ष आणि उल्हास
4. हर्ष किंवा उल्हास.
हे देखील वाचा –
१० ऑक्टोंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, General Knowledge Questions in Marathi,भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?General Knowledge Questions in Marathi
General Knowledge Questions in Marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.
अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥