Aaplichawdi Sarkari Yojana list in marathi 2024: महाराष्ट्र सरकार योजना दूत लोक कल्याणकारी योजनांची माहिती

Aaplichawdi Sarkari Yojana. 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या विविध (Aaplichawdi Sarkari Yojana) योजनांबद्दलची माहिती जाणून घेऊया. या लेखात आपण महाराष्ट्र सरकारच्या कोण-कोणत्या योजना आहेत, त्याचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती मिळवू शकतो. या माहितीचा उपयोग तुम्हाला योग्य योजना निवडून त्याचा लाभ घेण्यासाठी होईल.

Aaplichawdi Sarkari Yojana 2024: Maharashtra has implemented several housing-related schemes to support vulnerable populations, aiming to provide affordable homes and ensure the well-being of its citizens. Here’s an overview of some key government housing projects and schemes:Pradhan Mantri Awas Yojana (PMAY):A central government initiative aimed at providing housing for all by 2024.

Under PMAY, the Maharashtra government also assists in constructing homes for economically weaker sections (EWS), low-income groups (LIG), and middle-income groups (MIG).Ramai Awas Yojana:This is a state-level initiative to provide homes to Scheduled Castes, Scheduled Tribes, and other vulnerable communities. The government offers financial support for constructing houses.Shabri / Pardhi / Adim Awas Yojana:Aimed at supporting the housing needs of the Shabari, Pardhi, and other vulnerable tribal populations, this scheme ensures financial assistance for building homes.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Yashwantrao Chavan Free Colony / Individual Gharkul Scheme:Provides free housing or financial ( Aaplichawdi Sarkari Yojana) assistance for individual house construction for economically weaker sections in rural and urban areas.Modi Awas Gharkul Yojana:Aimed at providing affordable housing to those from weaker economic backgrounds, with a focus on slum redevelopment and rural housing.Pandit Deendayal Upadhyay Scheme for Shelter Purchase Assistance:This scheme provides financial support to economically weaker groups for purchasing shelter space. It includes subsidies and low-interest loans to help individuals acquire homes.These schemes represent Maharashtra’s commitment to housing for all, targeting various economic groups and marginalized communities to help them secure permanent shelter.

For more detailed information, stay updated on aaplichawdi.com.

१. आवास. 

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण

Aaplichawdi Sarkari Yojana

ग्रामविकास विभाग – GR

प्रती लाभार्थी दिले जाणारे अनुदान

  • ग्रामीण भागात – रु. १,२०,०००/-
  • डोंगरी भागात – रु. १,३०,०००/-

 सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे.

लाभार्थी निवड प्रक्रिया. 

  • सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण सन २०११ मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी (Generated Priority List) ची माहिती आवास सॉफ्ट (Awaas Soft) वर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड करणेत येते,Aaplichawdi Sarkari Yojana.
  • प्राधान्य क्रम यादी बेघर, १ खोली लाभार्थी, २ खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देणेतयावेत.
  • ६ ते ५९ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब
  •  महिला कुटुंबप्रमुख व १६ ते ५९ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब
  • २५ वर्षांवरील अशिक्षित / निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब
  • अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही
  • भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे.
  • सदरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशाप्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करणेत येईल.

अर्ज कुठे करावा

  • ग्रामपंचायत आणि पंचायत समिती.

प्रधानमंत्री आवास योजना. 

Aaplichawdi Sarkari Yojana

शहरी गृह निर्माण विभाग – GR

१. इन-सीटू झोपडपट्टी पुनर्विकास (ISSR):

  • झोपडपट्ट्याखालील जमिनीवर पात्र झोपडपट्टीधारकांसाठी खाजगी सहभागातून घरे बांधून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे.

२. क्रेडिट-लिंक सबसिडी योजना (CLSS): 

  • नवीन घरे बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घरांच्या नूतनीकरणासाठी ६ लाख ते १२ लाख रुपयांच्या गृहकर्जावर कमी व्याजदरावर केंद्रीय अनुदानाची तरतूद करते. ६ लाखापर्यंत कर्ज सवलत.

३. भागीदारीत परवडणारी घरे (AHP):

  • राज्ये केंद्रीय एजन्सीमार्फत किंवा ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून, १,५०,००० रुपयांच्या केंद्रीय सहाय्याने परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प उभारतील. किमान २५० घरे पैकी ३५% EWS साठी.Aaplichawdi Sarkari Yojana. 

४. लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील वैयक्तिक घर बांधणी/सुधारणा (BLC):

  • ईडब्ल्यूएस श्रेणीतील लोक एकतर नवीन घर बांधू शकतात किंवा रु. १,५०,०००/- केंद्रीय सहाय्याने + राज्याचे रु. १,००,०००/- स्वतःचे घर वाढवू शकतात अशी तरतूद करते.

Aaplichawdi Sarkari Yojana


रमाई आवास योजना. 

Aaplichawdi Sarkari Yojana. 

सामाजिक न्याय विभाग – GR

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी

  • (२६९ चौ. फूट घरकुल)

योजनचे निकषः

  • महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे.
  • बेघर किंवा पक्के घर नसावे.
  • लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण – २०११ (SECC 2011) प्राधान्य क्रम यादीच्या (GPL) बाहेरील असावा..

लाभः

  • ग्रामीण भागात – रु. १.३२ लाख
  • डोंगराळ नक्षलवादी भागात रु. १.४२ लाख
  • शहरी भागात – रु. २.५० लाख

अर्ज कुठे करावा

  • स्थानिक स्वराज्य संस्था. 

शबरी / पारधी / आदिम आवास योजना. 

Aaplichawdi Sarkari Yojana. 

आदिवासी विकास विभाग – GR.

अनुसूचित जमातीसाठी. 

  • (२६९ चौ. फू. घरकुल)

लाभः

  • ग्रामीण भागात – १.३२ लाख
  • डोंगराळ नक्षलवादी भागात – १.४२ लाख
  • शहरी भागात – २.५० लाख.

योजनचे निकषः

  • महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे.
  • बेघर किंवा पक्के घर नसावे.
  • लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ (SECC 2011) प्राधान्य क्रम यादीच्या (GPL) बाहेरील असावा.

अर्ज कुठे करावा

  • स्थानिक स्वराज्य संस्था.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / वैयक्तिक घरकुल योजना. 

Aaplichawdi Sarkari Yojana. 

इतर मागास बहुजन कल्याण विभाग – GR.

लाभार्थी निवडीचे निकष

  • लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील C
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १.२० लाख पेक्षा कमी असावे
  • लाभार्थी कुटुंब बेघर अथवा झोपडी / कच्चेवर / पालामध्ये राहणारा असावा/असावेत.

अनुदानः

  • ग्रामीण भागात – रु. १.२० लाख
  • डोंगराळ नक्षलवादी भागात रु. १.३० लाख.

प्राधान्यक्रमः

  • पालात राहणारे (गावोगावी भटकंती करुन उपजिविका करणारा)
  • घरात कोणही कमावत नाही अशा विधवा, परितक्त्या किंवा अपंग महिला
  • पूरग्रस्त क्षेत्र

अर्ज कुठे करावा

  • स्थानिक स्वराज्य संस्था.

मोदी आवास घरकुल योजना. 

Aaplichawdi Sarkari Yojana. 

इतर मागास बहुजन कल्याण विभाग – GR.

लाभार्थी. 

  • आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी
  • आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु automatic system द्वारे reject झालेले पात्र लाभार्थी
  • जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी

अनुदानः

  • ग्रामीण भागात – रु. १.२० लाख.
  • डोंगराळ नक्षलवादी भागात रु. १.३० लाख

आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ उतारा /मालमत्ता नोंदपत्र / ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड/ निवडणूक
  • ओळखपत्र/ विद्युत बिल
  •  मनरेगा जॉब कार्ड
  • बँक पासबुक छायांकित प्रत

अर्ज कुठे करावा

  • स्थानिक स्वराज्य संस्था.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य. 

Aaplichawdi Sarkari Yojana.

ग्राम विकास विभाग – GR.

लाभार्थीः

  • केंद्र व राज्य पुरुस्कृत आवास योजनेस पात्र – बेघर/भूमिहीन गरजू

ग्रामीण भागः

  • ग्रामीण मधील घरकुल बांधणेस जागा नसलेल्या लाभार्थ्यांना ५०० चौ. फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता. प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रु. ५०,०००/- यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य

शहरी भागः

  • ५०० चौ. फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्याच्या संमतीने दोन मजली किंवा तीन मजली इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी रु. ५०,०००/- पर्यंत अर्थसहाय्य. Aaplichawdi Sarkari Yojana. 

अर्ज कुठे करावा

  • स्थानिक स्वराज्य संस्था.

गृह प्रकल्प संबंधित संस्था.

Aaplichawdi Sarkari Yojana. 

MHADA – मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर, नागपूर, अमरावती

OSRA

HUDCO

OCIDCO

Aaplichawdi Sarkari Yojana


ही माहिती देखील बघा.

ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवाराचा ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्याची प्रोसेस !

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment