Indian North Central Railway Bharti 2024: भारतीय उत्तर मध्य रेल्वेत १,६७९ जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा

North Central Railway Bharti Apply Online. 

North Central Railway Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो, भारतीय उत्तर मध्य रेल्वे मार्फत – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) ह्या पदासाठी च्या  एकूण १,६७९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात भारतीय उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठी भारतीय उत्तर मध्य रेल्वे ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑक्टोबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

North Central Railway Recruitment 2024 Indian North Central Railway, the recruitment process is being conducted for the total of 1,679 vacancies for the post of Apprentice (Trainee) and this recruitment advertisement has been published on the official website of Indian North Central Railway. For this, Indian North Central Railway has invited applications from eligible candidates through online mode. Candidates who are interested in the recruitment and fulfill the educational qualification should apply through online mode before the last date. Last date of application is: 15th October 2024.

North Central Railway Bharti 2024 भारतीय उत्तर मध्य रेल्वे च्या १,६७९ जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

North Central Railway Bharti 2024 Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

  • एकूण १,६७९ जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • भारतीय उत्तर मध्य रेल्वे च्या विविध विभागात. 

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)  १,६७९
Total (एकूण) १,६७९

North Central Railway Bharti Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता. 

  • ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण. 
  • संबंधित ट्रेड मध्ये ITI. 

वय मर्यादा. 

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत १५ ते २४ वर्षे पूर्ण असावे. 
  • SC/ST: ०५ वर्षे सूट. 
  • OBC: ०३ वर्षे सूट. 

नोकरी ठिकाण.

  • उत्तर मध्य रेल्वे. 

अर्ज शुल्क.

  • General/OBC: ₹१००/- 
  • SC/ST/PWD/महिला:फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ ऑक्टोबर २०२४. 

How To Step Apply Online For North Central Railway Bharti 2024. 

  • सर्वप्रथम, North Central Railway च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर New User? किंवा Register Now या लिंकवर क्लिक करा.
  • नव्याने युजर म्हणून नोंदणी करण्यासाठी Register Now या बटणावर क्लिक करा.
  • तुमची मूलभूत माहिती भरा आणि एक युजर आयडी व पासवर्ड तयार करा.
  • युजर आयडी व पासवर्ड काळजीपूर्वक नोंदवून ठेवा.
  • तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
  • रजिस्ट्रेशननंतर अर्ज फॉर्म उघडा.
  • फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती, जसे की वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, संपर्क तपशील इत्यादी काळजीपूर्वक भरा.
  • तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सही, आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
  • स्कॅन केलेली फाईल्स PDF किंवा JPG फॉरमॅटमध्ये असाव्यात.
  • तुमच्याकडून भरलेला फॉर्म सविस्तर वाचा. चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी फॉर्म पुन्हा तपासा.
  • फॉर्म काळजीपूर्वक तपासल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्जाची फी भरा.

North Central Railway Bharti 2024 Apply Online.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑक्टोबर २०२४ 
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

North Central Railway Bharti 2024 |North Central Railway Recruitment 2024 FAQs.

१. North Central Railway Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. North Central Railway Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १,६७९ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. North Central Railway Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: North Central Railway Bharti  2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC: ₹१००/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

५.North Central Railway Bharti 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: १५ ऑक्टोबर २०२४ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment