General Knowledge Questions in Marathi 2024: १८ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

१८ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi-नमस्कार मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे.त्यात जनरल नॉलेज चे महत्व तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज या कॅटेगरीमध्ये कुठून कशावर प्रश्न विचारला जाईल याचा आपण अंदाज अजिबात घेतला जाऊ शकत नाही.तालुका, जिल्हा, राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तराव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्ययावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ तुम्हाला जर क्रॉस करायचा असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.तुमच्या ज्ञानात मोलाची भर पडावी या उद्देशाने आम्ही हे General Questions And Answers In Marathi तुमच्यासाठी आणले आहे.कारण आजच्या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

General Knowledge Questions in Marathi 2024.

Hello friends in today’s competitive age to keep your knowledge up to date and to survive in the competition gradually gaining practical knowledge apart from studies is the need of the hour. There is no need to tell you the importance of General Knowledge. We cannot predict this at all. Apart from Taluka, District, State, Country or International level, we can survive in this competition only if we keep updated with the happenings around us, otherwise we cannot survive in the competition.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

If you want to cross the cut off of the competitive exam then today’s article is going to be very important for you. We have brought you this General Questions And Answers In Marathi to add value to your knowledge. Because in today’s article I have brought for you very important general questions. Knowledge questions.

१. सूर्यकुळातील सर्वांत मोठा उपग्रह कोणता ?

उत्तरः गनिमेड

२. भारताची पहिली महिला शासिका कोण होती?

उत्तर : रजिया सुलताना.

३. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण?

हरी नारायण आपटे

४. तुळजापूर हे तुळजाभवानी देवीचे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर:- उस्मानाबाद

५. ताडोबा अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर- १९५५ रोजी झाली

६. पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?

उत्तर : तामिळनाडू

७. एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातती पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर: इसळक (जि. अहमदनगर)

८. रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?

उत्तर: व्हिटॅमिन A.

९. गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?

उत्तर : पंजाब

१०. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो?

उत्तर २१ मार्च रोजी. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,janral nolej question in marathi
Maharashtra GK in Marathi, Gk Questions In marathi.

 General Knowledge Questions in Marathi

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi

११. अरव देशातील पहिली अणुभट्टी कोणती?

उत्तर: संयुक्त अरब अमिरात

१२. उन्हाळ्यात ख्रिसमस साजरा करणारे शहर कोणते ?

उत्तरः सिडणे

१३. सूर्यमालेतील सूर्या पासून सर्वात तांब चा ग्रह कोणता ?

उत्तर – नेपच्युन

१४. महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत?

उत्तर:- १०३.

१५. कपड्याचा शोध किती वर्षापूर्वी लागला ?

उत्तर:- २७००० वर्षापूर्वी

१६. श्री कृष्णाच्या मामाचे गाव कोणते आहे?

उत्तर:- मधुरा

१७. पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात ?

उत्तर :- पृथ्वीवरील पाण्यामुळे.

१८. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला?

उत्तर – अनुताई वाघ

१९. देवरी तालुक्यात गाडवी नदीवर कोणता धबधबा आहे ?

उत्तर ढास धबधबा

२०. महाराष्ट्र राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोठे आहे ?

उत्तर – मुंबई. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१. महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव कोण आहेत ?

उत्तर – सुधीर श्रीवास्तव

२२. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केली?

उत्तर – १९१७ 

२३. आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या वर्षी साजरा केला जातो

उत्तर- २२ मार्च

२४. धुळे. नागपुर-कोलकाता महामार्ग हा कोणता अशियाई महामार्ग आहे?

उत्तर – AH-46

२५. कराड येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो ?

उत्तर – कृष्णा व कोयना

२६. MTDC चा अर्थ काय आहे?

उत्तर- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

२७. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात ?

उत्तर – तपकिरी

२८. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?

उत्तर – ३ वेळा.

२९. जयच्या शाळेच्या दरवाजाचे तोंड उत्तरेकडे आहे, जय शाळेतून निघताना दोनदा उजवीकडे वळतो नंतर तिनदा डावीकडे वळतो, आता जयचे तोंड कोणत्या दिशेला आहे उत्तर – पश्चिम

३०. एका परीक्षेत रमेशला 40 पैकी तीस तर उमेशला 40 पैकी 24 गुण मिळाले तर दोघांच्या टक्केवारी तील फरक किती

उत्तर -१५ %

General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

General Knowledge Questions in marathi

भारत जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In Marathi. 

३१. बारा दिवसात दहा मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम आठ मजूर किती दिवसात करतील ?

उत्तर – १५. 

३२. खालील पैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती ?

उत्तर – (-१०)

३३. एका शाळेत राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत, एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केले आहे. नीलिमा ही 15 वी विद्यार्थिनी आहे, जी म्हणते मी मध्यभागी उभी आहे. तर राष्ट्रगीतासाठी किती मुली उभ्या आहेत

उत्तर – ८४१ 

३४. नारंग चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर – बॅडमिंटन

३५. मोडेम हे संगणकाचे कोणते डिवाइस आहे ?

उत्तर – कम्युनिकेशन

३६. हिटलरच्या कोणत्या आत्मचरित्रातून त्याच्या नाझी वादाचे स्वरूप स्पष्ट होते?

उत्तर-माईन कान्फ

३७. जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात ?

उत्तर-गोड

३८. भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते ?

उत्तर- पोर्तुगीज.

३९. दाढी करताना कोणता आस्सा वापरतात ?

उत्तर – अंतर्वक्र आरसा

४०. आंबलं पदार्थाची चव कशी असते ?

उत्तर- आंबट. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१. एका चौरसाची परिमिती ६० सेंटिमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती ?

उत्तर – २२५ चौरस सेंटीमीटर

४२. एका घड्याळाची विक्री किंमत १०,८००  रुपये आहे. तेव्हा त्यास २५% तोटा होतो. तर घड्याळाची खरेदी किंमत किती?

उत्तर- १४००० चारशे रुपये

४३. काटकोन त्रिकोणाचा कर्ण दहा सेंटिमीटर असून त्याचा पाया 8 सेंटिमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे उंची किती?

उत्तर – सहा सेंटीमीटर

४४. ४०० मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

उत्तर- वीस सेकंद

४५. एका शेतात झाडाच्या जितके रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत, झाडांची संख्या १३६९ असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत ?

उत्तर-३७ 

४६. संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते ?

उत्तर- शून्य व एक पांचा समूह

४७. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर – सिकंदराबाद

४८. रिझर्व बँकेजवळ व्यवसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच ?

उत्तर- CRR.

४९. एक किलो बाईट म्हणजेच ?

उत्तर – १०२४ बाईट

५०. किशोरिताई अमोनकर ह्या कोणत्या घराण्यातील गायकीसाठी प्रसिद्ध होत्या ?

उत्तर – जयपूर

हे देखील वाचा – 

१७ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?

General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

General Knowledge Questions in Marathi

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: General Knowledge Questions in Marathi.

General Knowledge Questions in Marathi

अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.aaplichawdi.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment