NIACL Recruitment 2024: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये पदवीधर पात्र उमेदवारास नोकरीची सुवर्णसंधी !आजच ऑनलाईन अर्ज करा

Niacl Recruitment 2024 Apply Online.

NIACL Bharti

Niacl Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मार्फत – प्रशासकीय अधिकारी (Accounts) ,प्रशासकीय अधिकारी (Generalists) ,अशा एकूण १७० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ह्या भरतीची जाहिरात न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित झाली आहे. त्यासाठीहा न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत जाहिरात,पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट,मासिक वेतन,अर्ज करण्याची पद्धत अशी सर्व माहिती सविस्तर रित्या देण्यात आली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक आणि शैक्षणिकपात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन पध्दतीद्वारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ सप्टेंबर २०२४ आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hello Friends, New India Assurance Company Ltd. (New India Assurance Co. Limited, NIACL Recruitment 2024) Through – Administrative Officer (Accounts), Administrative Officer (Generalists), recruitment process is being implemented for a total of 170 vacancies and this recruitment is advertised by New India Assurance Company Ltd. has been published on its official website. For this New India Assurance Company Ltd. Applications have been invited from eligible candidates through online mode. Last date to apply is : 29 September 2024.

Niacl Recruitment न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.च्या  १७० जागांसाठी नोकरीच्या नवनवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला aaplichawdi.com फॉलो करा. 

Niacl Recruitment 2024 Details Given Below.

एकूण पदांची संख्या.

  • एकूण १७० जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे.

भरती विभाग. 

  • न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी विविध विभागात.

भरती संदर्भात पदाचे नाव & तपशील. 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
प्रशासकीय अधिकारी (Accounts) ५०
प्रशासकीय अधिकारी (Generalists) १२०
Total (एकूण) १७०  

Niacl Recruitment Educational Details.

आवश्यक शैक्षणिक पात्रता. 

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी (Accounts) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी  [SC/ST/PWD: ५५% गुण]
प्रशासकीय अधिकारी (Generalists)  CA/ICAI/ICWAI + ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance)/M.Com [SC/ST/PWD: ५५% गुण]

वय मर्यादा. 

  • ०१ सप्टेंबर २०२४ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत. 

अर्ज शुल्क.

  • General/OBC: ₹८५०/- [SC/ST/PWD: ₹१००/-]

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ सप्टेंबर २०२४. 

परीक्षा तारीख:

  • परीक्षा (Phase I): १३ ऑक्टोबर २०२४.
  • परीक्षा (Phase II): १७ नोव्हेंबर २०२४.

भरती संदर्भात महत्वाच्या लिंक्स. 

📑अधिकृत PDF जाहिरात येथे क्लिक करा
📂ऑनलाइन अर्ज [Starting: १० सप्टेंबर २०२४ येथे क्लिक करा 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
🆕इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे. 

  • पासपोर्ट साईज फोटो. 
  • उमेदवाराची स्वाक्षरी. 
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • आधारकार्ड. (संपुर्ण नाव व जन्म तारीख असलेले)
  • मागासवर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  • प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. (अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून).
  • आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र. 
  • शैक्षणिक कागदपत्रे. 

काही महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ सप्टेंबर २०२४ 
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

सर्वांना विनंती. 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या aaplichawdi.com ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Niacl Bharti 2024 | Niacl Recruitment 2024 FAQs.

१.Niacl Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २९ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Niacl Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १७० रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC: ₹८५०/- [SC/ST/PWD: ₹१००/-] एवढे अर्ज शुल्क आहे. 

४. Niacl Recruitment 2024 साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ०१ सप्टेंबर २०२४ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment