जगातील १० लांब नद्या | Information For Top 10 Longest Rivers In The World In Marathi

Information For Top 10 Longest Rivers In The World In Marathi. 

Information For Top 10 Longest Rivers In The World: सर्वांना नमस्कार मंडळी, नद्या नेहमीच मानवी जीवनाचा स्त्रोत राहिलेल्या आहेत. नद्या हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे, पृथ्वीवर जीवन केवळ नद्यांमुळेच शक्य आहे, जीवनाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत म्हणजे पाणी, जे नद्यांमधून मिळते. पावसाचे पाणी आपल्यासोबत गोळा करून ते जमिनीवर वाहून नेण्यात नद्या महत्त्वाची भूमिका बजावतात. आर्थिक विकास असो, सामाजिक विकास असो किंवा धार्मिक विकास असो, नद्या देशाच्या विकासात खूप मदत करतात. नदीचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. नद्या पृथ्वीवरील जीवनासाठी वरदान आहेत. (मराठीत जगातील सर्वात लांब नद्या)

या लेखातून आपल्याला जगातील दहा सर्वात लांब नद्या (Information For Top 10 Longest Rivers In The World In Marathi),नद्यांचे महत्त्व (Importance of Rivers in Marathi), भारतातील नद्यांचे धार्मिक महत्त्व (Religious Importance of Rivers in India) याविषयी माहिती मिळेल.

मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की भारतातील सर्वात मोठी नदी म्हणजे गंगा नदी. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे जगातील सर्वात मोठ्या दहा नद्यांमध्ये गंगा नदीचा समावेश नाही. तर मग, अशा या दहा महाकाय नद्या कोणत्या आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे या लेखातून पाहुयात.

नद्यांचे महत्त्व – Information For Top 10 Longest Rivers In The World. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Information For Top 10 Longest Rivers In The World: नद्या सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक आणि इतर अनेक मार्गांनी उपयुक्त मानल्या जातात. नद्या आपल्याला पाण्यासोबत स्वच्छ वातावरणही देतात. याशिवाय शेतीला सिंचनासाठी पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी, उदरनिर्वाहासाठी मत्स्यपालन रोजगार आणि इतर अनेक रोजगार नद्यांमधून मिळतात.

काही नैसर्गिक आपत्ती जसे की पाण्याची कमतरता, पाऊस लांबणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ,Information For Top 10 Longest Rivers In The World:जेव्हा पाण्याचे दुर्भिक्ष असते तेव्हा पिण्यासाठी पाणी नसते आणि पाण्याअभावी कष्टाने पिकवलेले पिकेही नष्ट होतात. अशा परिस्थितीत केवळ वाळवंट सदृश्य परिस्थिती निर्माण होते.

भारतातील नद्यांचे धार्मिक महत्त्व – Religious Importance of Rivers in India. 

भारतात नद्यांची माता म्हणून पूजा केली जाते, भारतातील नद्यांचा धार्मिक इतिहास अतिशय रोमांचक आहे.. प्राचीन काळापासून भारत हा नद्यांचा देश म्हणून साजरा केला जातो, पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची प्रथा भारतात नेहमीच प्रचलित आहे.

भारतातील पवित्र नद्यांच्या काठावर बसून सर्व ऋषीमुनींनी आत्मज्ञान प्राप्त केले आहे. असे मानले जाते की भारतातील प्रमुख संस्कृतींपैकी एक, हडप्पा आणि सिंधू संस्कृती देखील नद्यांच्या काठावर विकसित झाली. भारतातील काही नद्यांमध्ये गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा, घाघरा नदी, गंडक, कोसी, सरस्वती, कृष्णा, कावेरी, सरयू इत्यादींचा समावेश होतो. प्रमुख नद्या पवित्र नद्या म्हणून ओळखल्या जातात.

जगातील १० सर्वात लांब नद्यांची यादी – List of Longest Rivers in the World. 

Information For Top 10 Longest Rivers In The World.

नदी क्र. नदीचे नाव नदीचे प्रमुख स्थान नदीची लांबी (किमी) नदीची लांबी (मील)
नाईल नदी (Nile River) अफ्रीका ६६५०  ४१३० 
ॲमेझॉन नदी (Amazon River) दक्षिण अमेरिका ६४००  ४०८६ 
यांगतझी नदी (Yangtze River) चीन ६३००  ३९१७ 
मिसिसिपी नदी (Mississippi River) अमेरिका ६२७५  ३९०२ 
येनिस नदी (Yenisei River) रशिया ५५३९  ३४४५ 
येलो नदी (Yellow River) चीन ५४६४  ३३९८ 
ओब नदी (OB lrtysh River) रशिया ५४१०  ३३६४ 
पराना नदी (Parana River) उरुग्वे ४८८०  ३०३० 
कांगो नदी (Congo River) अफ्रीका ४७००  २९२२ 
१० कामा नदी (Amur River) आशिया ४४८०  २८०० 

जगातील सर्वात लांब दहा नद्या व त्यांची वैशिष्ट्ये – Information For Top 10 Longest Rivers In The World

१. येनिस नदी – Yenisei River. 

येनिसेई नदी ही जगातील पाचवी सर्वात लांब नदी आहे. ही नदी रशिया आणि मंगोलिया दरम्यान वाहते. येनिसेई नदीची एकूण लांबी ५३३९ किमी आहे. येनिसे नदी तीन नद्यांच्या संगमाने तयार होते. येनिसे नदीचा उगम मध्य मंगोलियामध्ये होतो. येनिसेई नदीला आर्क्टिक महासागरात जाऊन मिळणारी नदी देखील म्हणतात.

२. मिसिसिपी नदी – Mississippi River. 

मिसिसिपी नदी ही अमेरिकेतील सर्वात लांब आणि सर्वात मोठी नदी आहे. एकूण ६२७५ किमी लांबीची जगातील चौथी सर्वात मोठी नदी आहे. मीसीसीपी नदी फक्त अमेरिकेतच वाहते तसेच या नदीला पूर्व आणि पश्चिम सीमारेखा मानले जाते. मिसिसिपीची प्रमुख उपनदी जेफरसन नदी आहे.

३. यांगतझी नदी – Yangtze River. 

चीनमधून वाहणारी यांगतझी नदी ही आशियातील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी नदी आहे. या नदीची एकूण लांबी ६३०० किलोमीटर आहे. चीन सरकारने दोन भागांना जोडण्यासाठी या नदीच्या आरपार मेट्रो लाईनचे जाळे टाकलेले आहे. यांगतझी या नदीला चीनमध्ये जियांग ही म्हटले जाते. या नदीचा बहुतांश जलप्रवाह चीनमध्ये आहे.

४. ॲमेझॉन नदी – Amazon River. 

ऍमेझॉन नदी दक्षिण अमेरिकेतील नदी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे ज्याची एकूण लांबी ६४०० किलोमीटर आहे जी नाईन नदीहून थोडीशी छोटी आहे जगात ही नदी दुसऱ्या नंबर वर असली तरी पाण्याच्या घनतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर येते.

५. नाईल नदी – Nile River. 

जगातील सर्वात मोठी नदी म्हणून आफ्रिकेत नाईल नदीला ओळखले जाते. या नदीची एकूण लांबी 6853 किलोमीटर आहे. नाईल नदीच्या शेजारील क्षेत्र शेतीसाठी पूरक असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील लोक शेती करतात, आणि दरवर्षी लाखो लोक चांगल्या प्रकारची शेती करतात. नाईल नदी इजिप्त, युगांडा, इथिओपिया, केनिया, टांझानिया, रवांडा, काँगो, इरिट्रिया, बुरुंडी, सुदान आणि दक्षिण सुदान या देशांमधून वाहते.

Information For Top 10 Longest Rivers In The World.

६. येलो नदी – Yellow River. 

चीनमध्ये वाहणारी ही नदी वांग नदी म्हणूनही ओळखली जाते, या नदीची एकूण लांबी ५४६४ किमी आहे. या नदीच्या पिवळ्या रंगामुळे ती पिवळी नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी चीनमधील दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि ती भारतातील आसाममधून वाहते आणि पुढे तिबेट आणि बांगलादेशात जाते. या नदीचा बहुतांश भाग चीनमध्ये वाहतो.

७. ओब नदी – OB irtysh River. 

ओब नदी ही प्रामुख्याने रशिया आणि पश्चिम सायबेरियामध्ये वाहते आणि या नदीची एकूण लांबी ५४१०  किमी आहे. ओब नदीचे पाणी सिंचन, वीज, मासेमारी आणि पेयजल योजनासाठी केला जातो ही नदी जगातील सर्वात लांब नदीमध्ये सातव्या क्रमांकावर येते.

८. पराना नदी – Parana River. 

पराना नदी ही दक्षिण अमेरिकेत वाहणारी मुख्य नदी आहे. अमेझॉन नदीनंतर ती दक्षिण अमेरिकेतील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. पराना नदी म्हणजे समुद्रासारखी विशाल होतो पराना ही नदी ब्राझील पॅराग्वे आणि अर्जंतीना मधून वाहते या नदीचा अंतिम प्रवाह “रियो दे ला प्लाटा” मध्ये आहे. ही नदी ४८८० किलोमीटर एवढी आहे.

९. कांगो नदी – Congo River. 

कांगो नदी ही जगातील सर्वात लांब नद्यांमध्ये नव्या क्रमांकावर येते ही नदी दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे व या नदीला जेरे नदी सुद्धा म्हणतात दक्षिण आफ्रिकेतील नील नदीनंतर ही दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे कांगो नदी ही ४७०० किलोमीटर एवढी लांब आहे तसेच ही नदी २३० मीटर सहज जगातील सर्वात खोल नदी मानली जाते.

१०. कामा नदी – Amur River. 

अमुर नदी अमुर नदी ही जगातील सर्वात लांब नदीमध्ये दहाव्या क्रमांकावर येते या नदीची एकूण लांबी ४४४४ किलोमीटर एवढी आहे अमुर या नदीने रशिया आणि चीनमध्ये ४४८० किलोमीटर एवढी हद्द बनवलेली आहे १७ व्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत रशिया आणि चीनमध्ये याच नदीच्या जमिनीवरून वाद झाले तसेच चीनमध्ये या नदीला ब्लॅक ड्रॅगन असेही म्हटले जाते.

जगात अशा अनेक नद्या आहेत ज्या एका देशातून दुसऱ्या देशात जातात, ज्यामुळे लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळतेच, पण त्यांना पैसे कमवण्याची संधीही मिळते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना जगातील १० मोठ्या नद्यांबद्दल माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अनेकदा स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना टॉप 10 नद्यांबाबत विविध प्रश्न विचारले जातात. रेल्वे, एसएससी, यूपीएससी, चालू घडामोडी आणि सामान्य जागरूकता यासारख्या परीक्षांमध्ये नद्यांशी संबंधित प्रश्न विचारले जातात.

Information For Top 10 Longest Rivers In The World.

Information For Top 10 Longest Rivers In The World In Marathi
Information For Top 10 Longest Rivers In The World In Marathi

या लेखातून आपण जगातील सर्वात लांब दहा नद्या (Longest Rivers in the World in Marathi), नद्यांचे महत्त्व (Information For Top 10 Longest Rivers In The World) आणि भारतातील नद्यांचे धार्मिक महत्त्व Information For Top 10 Longest Rivers In The World याबाबत माहिती घेतली.

मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या दहा नद्यांपैकी कोणत्या नदीची माहिती तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही तो तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता. आपली चावडी नेहमीच वाचकांसाठी रोचक माहिती पुरवत असते.Information For Top 10 Longest Rivers In The World.

ही माहिती देखील बघा.

नोबेल पुरस्कार काय आहे ? संपूर्ण माहिती.

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

aaplichawdi Google News

aaplichawdi telegram channel

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment