Nobel Prize Information In Marathi.
Nobel Prize Information In Marathi: नमस्कार मित्रांनो,आपण नोबेल पुरस्कार बद्दल (मराठीतील नोबेल पारितोषिक) वर्तमानपत्रांबद्दल टीव्हीवर अनेक वेळा ऐकला असेल आणि याबाबत आपल्याला काही प्रश्न देखील पडत असतील जसे की नोबेल पारितोषिक म्हणजे काय (What is Nobel Prize in Marathi)? नोबेल पुरस्कार कोणाला दिले जाते (Who gives the Nobel Prize)? या लेखात आपण नोबेल पुरस्कार कोणाला आणि कसे दिले जाते याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत (How is the Nobel Prize awarded?) तर चला सुरुवात करूया.
आपल्या देशात नोबेल पारितोषिक मिळालेली व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर, ज्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी ‘गीतांजली’ हा पुरस्कार मिळाला. आतापर्यंत ५२ महिलांनी नोबेल जिंकले आहे. तसे, हा पुरस्कार दरवर्षी त्यांच्या क्षेत्रात काही विशेष काम केलेल्या लोकांना दिला जातो. या लेखात तुम्हाला नोबेल पारितोषिक Nobel Prize Information In Marathi बद्दल महत्वाची माहिती मिळेल.
नोबेल पुरस्कार काय आहे ? What Is Nobel Prize In Marathi ?
Nobel Prize Information In Marathi: नोबेल पुरस्कार (nobel puraskar information in marathi) हे जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानले जाते, रसायनशास्त्राचे (Chemistry Nobel Prize), भौतिकशास्त्राचे (Physics Nobel Prize), साहित्य (Literature Nobel Prize), जागतिक शांततेचे (World Peace Nobel Prize),आणि वैद्यशास्त्र (Medicine Nobel Prize) आणि अर्थशास्त्र (Economics Nobel Prize) या पाच क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल या स्वीडिश शास्त्रज्ञाने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी म्हणजे सन १९०१ पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आणि १९६९ पासून अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ, स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेच्या रिक्स बँकने अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
नोबेल अवॉर्ड जिंकलेले भारतीयांची यादी – List Of Indian Nobel Prize Winners.
Nobel Prize Information In Marathi
क्र. | विजेत्याचे नाव | कार्य क्षेत्र |
१ | रवींद्रनाथ टागोर (१९१३) | साहित्य |
२ | डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण (१९३०) | भौतिकशास्त्र |
३ | मदर तेरेसा (१९७९) | शांतता |
४ | सुब्रह्मण्यम चंद्रशेखर (१९८३) | भौतिकशास्त्र |
५ | डॉ. अमर्त्य सेन (१९९८) | अर्थशास्त्र |
६ | डॉ. हरगोविंद खोराना (१९६८) | विज्ञान |
७ | राजेंद्र कुमार पचौरी (२००७) | शांती |
८ | वेंकटरामन रामकृष्णन (२००९) | रसायनशास्त्र |
९ | कैलाश सत्यार्थी (२०१४) | शांती |
१० | अभिजित बॅनर्जी (२०१९) | अर्थशास्त्र |
नोबेल पुरस्काराची रक्कम किती ?
नोबेल पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला सन्मानपूर्वक सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्रक आणि १० लाख युरो (8 कोटी 80 लाख भारतीय रुपये) इतकी रक्कम दिली जाते. या रकमेत यावर्षी वाढ करण्यात आली आहे. स्वीडीश चलनाचा दर कमी झाल्याने नोबेल फाऊंडेशनने पुरस्काराच्या रकमेत यावर्षी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नोबेल पुरस्कारासाठी क्षेत्र – Field For The Nobel Prize.
जगभरात शांतता (World Peace Nobel Prize), साहित्य (Literature Nobel Prize), अर्थशास्त्र (Economics Nobel Prize) , भौतिकशास्त्र (Physics Nobel Prize), रसायनशास्त्र (Chemistry Nobel Prize) आणि वैद्यकशास्त्र (Medicine Nobel Prize) या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना नोबेल पारितोषिक दिले जाते. हा जगभरातील मानाचा पुरस्कार आहे आणि या सर्व क्षेत्रातील लोक (Nobel Prize Information In Marathi) तो मिळाल्यानंतर उत्साहाने भरून जातात.
नोबेल पारितोषिक विजेते निवड प्रक्रिया – Nobel Prize Winner Selection Process.
आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांच्या मृत्यूपत्रातील तरतुदी काय आहेत ते आता जाणून घेऊ. अल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर म्हणजेच १८९७ मध्ये जेव्हा त्यांचे मृत्युपत्र उघडण्यात आले तेव्हा असे आढळून आले की त्यांनी त्यांनी त्यांचा मृत्यू होण्याआधी मृत्युपत्रात असे लिहिले होते की जवळजवळ ३.१ कोटी स्वीडिश क्रोना (Swedish Krona) म्हणजेच त्यांचे करन्सी (Swedish currency) इतका मोठा निधी त्यांनी नोबल निधीसाठी ठेवला होता त्यांच्या मृत्युपत्रानुसार हा निधी सुरक्षित ठेवी मध्ये गुंतवून त्याच्या उत्पन्नाच्या सुमारे ६० ते ७० टक्के रक्कम ही पाच समान भागात विभागून वेगवेगळ्या क्षेत्रातील पारितोषकासाठी देण्यात यावी असे त्यांनी सुचवले होते त्याचप्रमाणे या मृत्युपत्रामध्ये त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रात त्याचप्रमाणे कोणकोणत्या निकषांवर पार करून पारदर्शक द्यावीत याचेही विवेचन केले (Nobel Prize Information In Marathi) होते त्यानंतर आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्युपत्राचे व त्याचे विश्वस्त पारितोषिक देणाऱ्या संस्था त्याचप्रमाणे नोबेल यांची कुटुंब यांच्याशी चर्चा करून व स्वीडनच्या राजाने याला इसवी सन १९०० मध्ये मान्यता दिली.
कोणत्या संस्था नोबेल पुरस्कार देतात – Which Organization Awards The Nobel Prize?
आता आपण पाहूया पुरस्कार देण्यासाठी कोणकोणत्या संस्था नाही अधिकार देण्यात आले तर भौतिकी किंवा रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल्स स्वीडन ॲकॅडमी ऑफ सायन्स (The Royal Swedish Academy Of Sciences) यांच्याकडे देण्यात आले त्याचप्रमाणे द रॉयल कॅरोलीन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूट (Swedish Royal Caroline Medico-Surgical Institute) कडे वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे साहित्याचे पारितोषिक द स्वीडिश अकॅडमी (The Swedish Academy) यांच्याकडे देण्यात आलेला आहे. शांततेसाठी देण्यात येणाऱ्या पारितोषिकाचा अधिकार हा नॉर्वेच्या संसदेने नेमलेली द नॉर्वेजीयन नोबेल कमिटी (The Norwegian Nobel Committee) या चार संस्थाकडे ही पारदर्शक देण्याचे अधिकार आहेत.
आता आपण पाहूया पारितोषिक संबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम कोण कोणत्या संस्था करतात. पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती असते व या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्ञांनाही चर्चेसाठी बोलावू शकतात. what is Nobel Prize information in Marathi पारितोषिकासाठी सुचवण्यात आलेला उमेदवारांच्या कार्याचे मूल्यमापन करून या समित्या निर्णय घेतात व हा निर्णय मान्य करणे व संस्थांवर बंधनकारक नसते. त्याचप्रमाणे नोबेल यांच्या मृत्युपत्रातील तरतुदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापना झाल्या असून ही संस्था नवीन निधीची कायदेशीर मालक आहे वरील चार संस्थांच्या सहकार्याने संस्था सर्व प्रशासकीय कामे संयुक्तपणे पाहत असते.
नोबेल पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्ती – People Who Reject The Nobel Prize
साधारणतः तीन हजार लोक हे पुरस्कारासाठी नामांकने पाठवतात त्यापैकी नोबेल समिती ठराविक नामांकणे निवडते व त्यांना पुरस्कार जाहीर करत असते. सरकारतर्फे हा पुरस्कार नाकारण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे चार व्यक्तींनी आतापर्यंत हा पुरस्कार यापैकी तीन व्यक्ती या जर्मनीच्या आहेत त्या व्यक्तींनी हिटलरमुळे हा पुरस्कार नाकारला तर चौथी व्यक्ती ही रशियन लेखक बोरीस पास्थणार्क यांनी साहित्यातील नोबेल हा पुरस्कार आपले सरकार सूड उगवेल यामुले नाकारला होता nobel puraskar information in marathi.
आल्फ्रेड नोबेल कोण आहेत ? Who Is Alfred Nobel?
अल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel) हे रसायनशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १८३३ रोजी स्टॉकहोम, स्वीडन येथे झाला. त्यांचा जन्म एका अभियंता कुटुंबात झाला होता जो श्रीमंत कुटुंब होता. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी ते कुटुंबासह रशियात स्थायिक झाले. Nobel Prize Information In Marathi-ब्रह्मचारी स्वीडिश शास्त्रज्ञ म्हणून ते प्रसिद्ध होते. १८९४ साली आल्फ्रेडने एक लोखंड आणि पोलाद गिरणी विकत घेतली. येथे मिलची स्थापना एक प्रमुख शस्त्रास्त्र निर्मिती युनिट म्हणून करण्यात आली होती, ज्याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची (ballistic missiles) यशस्वी चाचणी देखील केली होती.
त्यांनी त्यांच्या संशोधन कार्यातून सुमारे ३५५ शोध लावले आणि त्यातील सर्वात मोठा शोध म्हणजे 1866 मध्ये जगप्रसिद्ध ‘डायनामाइट (Dynamite)’. त्याच्या मृत्युपत्राद्वारे, आल्फ्रेडने त्याच्या आजीवन संपत्तीचा मोठा भाग नोबेल फाउंडेशन (Nobel Foundation) ला दिला होता. मानवजातीसाठी चांगले काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या पैशावर मिळणार्या व्याजाने सन्मानित केले जावे, ही त्यांची शेवटची इच्छा होती.
Nobel Prize Information In Marathi FAQs.
१. नोबेल पुरस्कार कधी दिला जातो?
उत्तर. नोबेल पुरस्कार हा प्रत्येक वर्षी १० डिसेंबर रोजी दिला जातो.Nobel Prize Information In Marathi.
२. भारतात नोबेल पारितोषिक विजेते किती आहेत?
उत्तर. आजतागायत एकूण प्राप्तकर्त्यांपैकी १३ भारतीय (पाच भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे आठ) नोबेल पारितोषिक विजेते किती आहेत.
३. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर. प्राध्यापक अमर्त्य सेन यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्रात नोबेल आणि १९९९ मध्ये भारतरत्न (भारताचा सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार) म्हणून गौरवण्यात आले.Nobel Prize Information In Marathi.
४. पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण?
उत्तर. पहिले नोबेल पारितोषिक १९०१ मध्ये देण्यात आले. त्या वर्षीचा शांतता पुरस्कार फ्रेंच नागरिक फ्रेडरिक पासी आणि स्विस जीन हेन्री ड्युनांट यांच्यात वाटून घेण्यात आला.Nobel Prize Information In Marathi.
👇ही माहिती देखील बघा👇
भारतीय घोटाळेबाज लंडनला का पळून जातात ? मराठीत पूर्ण माहिती !
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.