How To Apply Online Death Certificate In Maharashtra | मृत्यू नोंद दाखला ऑनलाईन अर्ज कसा करावा ? सविस्तर माहीत जाणून घेऊया !

How To Apply Online Death Certificate In Maharashtra.

How To Apply Online Death Certificate In Maharashtra: ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्यूची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड/महानगरपालिका इत्यादींना कळवावे. घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत जन्म आणि मृत्यूची माहिती द्यावी.

वरील मुदतीच्या आत जन्म-मृत्यूच्या नोंद आणि माहिती वेळेवर देणे हे कायद्याने बंधनकारक आहे. जर तुम्ही वरील मुदतीच्या आत नोंदणी केली आणि लगेचदाखला मागितल्यास तर तुम्हाला ते मोफत मिळेल.

जर तुम्ही वरील मुदतीच्या आत नोंदणी केली असेल परंतु दाखला घेतला नसेल, तर ते मिळविण्यासाठी तुम्हाला सरकारी नियमांनुसार पैसे द्यावे लागतील,आणि जन्म-मृत्यू दाखला हा पोस्टाने देखील मागविता येतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जन्म-मृत्यूची नोंदणी मुदतीत न केल्यास विलंब शुल्क आकारले जाईल. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर विम्याचे दावे किंवा सरकारी, खासगी कार्यालयीन कामकाजासाठी मृत्यू प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. या लेखात आपण मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवावे याबद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत.

मृत्यु नोंद दाखला ऑनलाईन काढण्याची संपूर्ण प्रक्रिया:

मृत्यु नोंद दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मोबाईल किंवा कॅम्प्युटर वरती “आपले सरकारची” हि अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे.खालील लिंक वरती क्लिक करा.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

How To Apply Online Death Certificate In Maharashtra
How To Apply Online Death Certificate In Maharashtra

या नंतर न्यू (नवीन) यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा वापरात असलेला मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. जन्म नोंद दाखला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल. तो तेथे टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, हे सर्व झाल्या नंतर तेथेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

How To Apply Online Death Certificate In Maharashtra.
How To Apply Online Death Certificate In Maharashtra.

आता तुमच्या पुढे आपले सरकारचे नावाने एक नवीन पेज उघडेल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्रजी किंवा मराठी भाषा निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर मराठी भाषा निवड अथवा इंग्रजी भाषा निवडा असे तेथे पर्याय आपल्याला दिले गेले आहेत. त्यामुळे आपल्याला हव्य असलेल्या भाषेत आपण संपूर्ण प्रोसेस पुढे चालू ठेऊ शकता.

जन्म नोंद दाखला ऑनलाईन काढा.

हे सर्व झाल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या तिथे आपल्याला दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.

How To Apply Online Death Certificate In Maharashtra.
How To Apply Online Death Certificate In Maharashtra.

“ग्रामविकास व पंचायत राज विभाग”

तुम्ही “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा विभाग निवडल्यानंतर त्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व सेवांची यादी तुम्हाला दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला How To Apply Online Death Certificate In Maharashtra. मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेचसे पर्याय दिसतील. त्यातील तुम्हाला “मृत्यु नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करायचे आहे. नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

How To Apply Online Death Certificate In Maharashtra.
                                             How To Apply Online Death Certificate In Maharashtra.

त्यानंतर पुन्हा तुमच्या समोर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये ‘मृत्यु नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

मृत्यु नोंद दाखला – अर्जदाराची संपूर्ण माहिती नोंदणी.

तुमच्या समोर अर्जदाराची माहिती हे पेज चालू होईल यामध्ये मृत्यु झालेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती भरायची आहे.यामध्ये मृत्यु झालेल्या व्यक्तीचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, मृत्यु व्यक्तीचे संपूर्ण नाव (इंग्रजी), मृत्युची तारीख,आधार क्रमांक, हि सर्व माहिती टाकायची आहे. व खाली दिलेल्या “समावेश करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

How To Apply Online Death Certificate In Maharashtra
                            How To Apply Online Death Certificate In Maharashtra

‘अर्जदाराची माहिती’

समावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल किंवा कॅम्प्युटर स्क्रीन वर एक मॅसेज फ्लॅश होईल त्यात तुमचा अर्ज यशस्वीरीत्या Online Death Certificate,जतन करण्यात आला आहे व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो सेव करून ठेवा किंवा त्याचा स्क्रीन-शॉट काढून सेव करून ठेवा.

तसेच त्या आलेल्या मॅसेज मध्ये शुल्क भरा हा ऑपशन येईल, जन्म नोंद दाखला काढण्यासाठी २३.६० एवढे पैसे आकारले जाते, ते शुल्क तुम्ही Wallet ,Net Banking, Credit / Debit Card, IMPS, UPI या पेमेंट च्या माध्यमातून भरू शकता.

शुल्क भरल्यानंतर तुम्हाला ५ दिवसातच तुम्हाला जन्म नोंद दाखला आपले सरकार या वेबसाइट वर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून लंमिनेशन करून नीट जतन करून ठेवा.

FAQs

१. How To Apply Online Death Certificate In Maharashtra मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन कसे अर्ज करायचे आहे?
उत्तर- मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपले सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) जाऊन नवीन युजर म्हणून रजिस्ट्रेशन करा. नंतर लॉगिन करून “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” अंतर्गत “मृत्यू नोंद दाखला” पर्याय निवडून अर्ज भरा.

२. अर्जासाठी कोणती माहिती आवश्यक आहे?
उत्तर- अर्जासाठी मृत व्यक्तीचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, संपूर्ण नाव, मृत्यूची तारीख, आधार क्रमांक इत्यादी माहिती आवश्यक आहे.

३. Apply for Death Certificate अर्जासाठी किती शुल्क आहे?
उत्तर- अर्जासाठी २३.६० रुपये शुल्क आहे, जे तुम्ही Wallet, Net Banking, Credit/Debit Card, IMPS, UPI यांद्वारे भरू शकता.

४. अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसात प्रमाणपत्र मिळेल?
उत्तर- अर्ज सादर केल्यानंतर ५ दिवसांच्या आत तुम्हाला आपले सरकारच्या वेबसाइटवरून प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.

५. प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब शुल्क आकारले जाईल का?
उत्तर- होय, जन्म-मृत्यू नोंदणी मुदतीत न केल्यास विलंब शुल्क आकारले जाईल. त्यामुळे नोंदणी वेळेत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

How To Apply Online Death Certificate In Maharashtra
How To Apply Online Death Certificate In Maharashtra

👇ही माहिती देखील बघा👇

How To Change My Voter Id Photo. मतदान कार्डवरील फोटो बदलवायचायं ? आजच घरबसल्या बदलून घ्या!

(Click here)

 

वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

 

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

Leave a Comment